Nojoto: Largest Storytelling Platform

New बसलेल्या Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about बसलेल्या from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, बसलेल्या.

    PopularLatestVideo

GANESH EDITZ

*ओढ मनी घेऊन विठ्ठलाच्या भेटीची,* *वाहे चंद्रभागा तशी वारकरी चाले वाट पंढरीची..!* _पांडुरंग भक्तीत तल्लीन होऊन चाललेल्या वारकऱ्यांना, आभाळा #Culture #Society #love❤ #nojotonews #nojoto❤ #vitthal #vitthalrakhumai #vitthalbhakti #ganesh_pakere_editz

read more
mute video

yogesh atmaram ambawale

मोबाईल ची दुनिया

मोबाईल ची दुनियाच लई भारी,
हातात येताच काय दोस्त नि काय यारी.
खूप दिवसांनी मित्र भेटले,
काही क्षणच बोलले नि गप्प झाले.
दोघांच्याही हातात मोबाईल होते
त्यात काहीतरी करण्यात ते व्यस्त होते.
बिघडली जेव्हा लेवल कुठल्या गेमची,
तेव्हाच आठवण झाली बाजूला बसलेल्या मित्राची.
त्यांच्यात मग पुन्हा बोलणे सुरू झाले,
म्हणे अडकली ही लेवल,जरा पार करून देना रे. मोबाईल ची दुनिया
#withcollabratingyourquotetaai #withcollabratingyourquoteandmine #yqtaai #मराठीलेखणी #मोबाईल_ऐडिक्ट #collab #yqmarathi 
मोब

yogesh atmaram ambawale

प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों आजच्या धावपळीच्या युगात सगळे आनंद शोधत असतात.कुणाला तो दिवाळीत गावाकडे जाऊन मिळतो तर कुणाला फराळाच्या पदार्थांवर #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #फटाके #फटाकेनको #घोषवाक्ये

read more
ह्या दिवाळीत फटाक्यांवर होणारा खर्च
गोर गरीबात वाटावा,
मंदिरा बाहेर बसलेल्यांना मिठाई वाटून,
त्यांच्या चेहऱ्यावर ही दिवाळीचा आनंद आणावा. प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों
आजच्या धावपळीच्या युगात सगळे आनंद शोधत असतात.कुणाला तो दिवाळीत गावाकडे जाऊन मिळतो तर कुणाला फराळाच्या पदार्थांवर

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे आजकालच्या आधुनिक युगात.. #आजकालच्याआधुनिकयुगात चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai लिहीत राहा. # #YourQuoteAndMine

read more
आजकालच्या आधुनिक युगात
मोबाईलने पहा काय कमाल केली,
येताच हातात काय दोस्त नि काय यारी.
खूप दिवसांनी मित्र भेटतात,
काही क्षणच बोलतात नि गप्प बसतात.
दोघांच्याही हातात मोबाईल असतात,
त्यात काहीतरी करण्यात ते व्यस्त असतात.
बिघडते जेव्हा लेवल कुठल्या गेमची,
तेव्हाच आठवण होते बाजूला बसलेल्या मित्राची.
त्यांच्यात मग पुन्हा बोलणे सुरू होते,
अडकली ही लेवल,पार करून दे इतकंच बोलणं होते. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
आजकालच्या आधुनिक युगात..
#आजकालच्याआधुनिकयुगात
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे गाव ते गाव असतं... #गावतेगावअसतं हा विषय Omkar Wadkar यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
गाव ते गाव असतं,
जिथे मंजुळ वाहणाऱ्या पाण्याची सरगम असते,
गाड्यांच्या कर्णकर्कश आवाजाची कटकट नसते.
डोंगरामागून अलगद येणाऱ्या सुर्यकिरणांची पहाट असते,
इमारतींमागे लपून बसलेल्या सूर्याला शोधण्याची पहाट नसते.
गाव ते गाव असतं,
जिथे माणसात आपले परके असं भेदभाव नसतं,
गावात येणाऱ्या प्रत्येकाची आपुलकीने विचारपूस असते.
जिथे हंबरणाऱ्या गाईचा आवाज नि कोंबड्याची बांग असते.
कुठे बदकांचा आवाज तर कुठे शेळ्या मेंड्यांच्या कळपांचे वावर असते.
गाव ते गाव असतं,
दूरवर पसरलेली जिथे डोंगर रांग असते,
तर शेतात घाम गाळणाऱ्या बाबांची आरोळी असते.
कितीही राहिलो जरी शहरात तरी,
शहराला  विसरायला लावणारी त्याच्यात ओढ असते. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

गाव ते गाव असतं...
#गावतेगावअसतं

हा विषय
Omkar Wadkar यांचा आहे.

sandy

अघटित रात्र बरीच झाली होती... बाईकवरून मी आपल्या घरी जायला निघालो... काही दिवसांपूर्वीच मला ही नवी नोकरी लागली होती... कधी दिवसपाळी तर #story #nojotophoto

read more
 अघटित

रात्र बरीच झाली होती... 
बाईकवरून मी आपल्या घरी जायला निघालो... 
काही दिवसांपूर्वीच मला ही नवी नोकरी लागली होती... 
कधी दिवसपाळी तर
loader
Home
Explore
Events
Notification
Profile