Nojoto: Largest Storytelling Platform

New आपल्या मूलभूत गरजा कोणत्या Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about आपल्या मूलभूत गरजा कोणत्या from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आपल्या मूलभूत गरजा कोणत्या.

    PopularLatestVideo

Supriya Yewale

#romanticmusic जर आपल्या गरजा पूर्ण झाल्या तर आयुष्य काय कळणार आपल्याला💯🤞 #मराठीविचार

read more
mute video

GJ's Motivational

संघर्ष हा आपल्याला घडवण्यासाठीच आपल्या वाट्याला येतो #प्रेरक

read more
आयुष्यात जेव्हा वादळ येतं तेव्हा पाय घट्ट रुतुन उभं रहायचं, कारण प्रश्न वादळाचा नसतो. ते जेवढ्या वेगाने येतं, तेवढ्याच वेगाने निघुन जातं. आपण किती सावरलो आहे, हे फक्त महत्वाचं असतं

©Gajanan Gonewar संघर्ष हा आपल्याला घडवण्यासाठीच आपल्या वाट्याला येतो

poetic_soul_shayari

नशीब कोणत्या ना कोणत्या रूपात आपल्याला आजमावत असत त्याच्या विश्वासावर न राहता आपण आपल कर्तव्य करत रहायच.#nojato #कविता #Quotes

read more
नशीब 
बघितलं तर नशीब हा फक्त तीन अक्षरी शब्द
 पण हा एखाद्याच आयुष्य बदलून टाकतो .
 बघितलं तर नशीब हा फक्त तीन अक्षरी शब्द 
पण सुखात दुःख न दुःखात सुख घेऊन येतो .
 
बघितलं तर नशीब हा फक्त तीन अक्षरी शब्द
पण हाच परिस्थितीची जाणीव करून देतो .
बघितलं तर नशीब  हा फक्त तीन अक्षरी शब्द
पण आपल्या न परक्या मध्ये फरक सांगून जातो.

बघितलं तर नशीब हा फक्त तीन अक्षरी शब्द
पण हाच कधी कधी आयुष्य उजळून टाकतो .
बघितलं तर नशीब हा फक्त तीन अक्षरी शब्द
पण संकटांना कसं सामोरे जायचं हे सांगून जातो.
   - मधु नशीब कोणत्या ना कोणत्या रूपात आपल्याला आजमावत असत त्याच्या विश्वासावर न राहता आपण आपल कर्तव्य करत रहायच.#nojato #कविता #quotes

somnath gawade

#गरजा

read more

पगारात फक्त 'गरजा' भागु
शकतात. सुखवस्तू 'स्टेटस' 
सांभाळण्यासाठी मात्र 
'कर्जा'ची गरज भासते.
🤣😂 #गरजा

By SHUBHAM SHARMA

# न्याय ,इंसाफ ,मूलभूत ,आचरण,खुसी ,विचार ,मॉर्निंग #

read more
आज सुबह सुबह बहुत दिनों बाद अच्छी खबर मिली
चारो दरिंदो को फासी
5:30 बजे दे दी गई ।


न्याय की जीत हुई 
#निर्भया केस # # न्याय ,इंसाफ ,मूलभूत ,आचरण,खुसी ,विचार ,मॉर्निंग #

somnath gawade

पगार आणि गरजा

read more
       नोकरदार वर्गाच्या हातात 
   स्वप्नां शिवाय काही उरत नसतं.
     पगाराने पंचविशी गाठली की,
  गरजांनी शतक ठोकलेलं असतं. पगार आणि गरजा
loader
Home
Explore
Events
Notification
Profile