Nojoto: Largest Storytelling Platform

New पैशाची चणचण Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about पैशाची चणचण from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, पैशाची चणचण.

Related Stories

    PopularLatestVideo

yogesh atmaram ambawale

नमस्कार मित्रहो, आजचा विषय आहे... वाढणारं वय तर उचला लेखणी अन लिहा भरभरून. या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध्ये #YourQuoteAndMine #yqquotes #yqmarathi #yqtaai #yqkavyanand #yqवाढणारं

read more
बालपणाची आठवण,तारुण्याची साठवण,
लक्षात आणून देऊ वाढणारे वय...
किती माणसे जोडली गेली,किती दुरावली,
ह्याचा ही हिशोब देई वाढणारे वय...
वर्तमानात होणारे हाल,पुढील दिवसांचे भय,
एकांतात जाणवून देई वाढणारे वय...
तरुणपणी वाया गेलेले दिवस,आता पैशाची चणचण,
विचाराधीन मनास जाण देई,वाढणारे वय...
पिकलेले केस,वाढत जाणारे टक्कल,
वयस्कर असल्याची ओळख करून देई,वाढणारे वय...
मुलाची ओरड,घरच्यांचे टोमणे,मनाला झोंबने,
हे सारे प्रकार म्हणजे वाढणारे वय...  
नमस्कार मित्रहो,

आजचा विषय आहे... वाढणारं वय 

तर उचला लेखणी अन लिहा भरभरून.  या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध्ये

Dharmendra Gopatwar

चमत्कार पैशाचा..✍️ #ज़िन्दगी

read more
चमत्कार पैशाचा ....
.by Dharmendra Gopatwar

लहान मुलांना कळतं भाषा पैशाची 
  आजोबांच्या बिडी सिगारेट ला प्रिय असते पैसा 
नोटा रंगबिरंगी डोळ्यांना मोहित करतात म्हणे
 काळा पांढरा नाव ठेवले की 
पैसे रुसतात म्हणे .
पैसे बोलतात
 सरकारी टेबलाखाली बसून गोष्टी करतात .
नात्यांत रंग भरतात पैसा
मुका बोलतो कासव धावतो 
देवालाही प्रिय असतात म्हणे 
मंदिराचे दार बंद झाले की 
पुजारी चे उदरनिर्वाह चे कारक पैसा
पैसा असेल की अन्यायी च  न्याय च पाठ देतो 

पैसा पोटपुरते च असले पाहिजेत म्हणे 
थोड जास्त दिसले तर चोराची नजर
अति पैसे असले की सरकारची धाड  

झोप येणे न येणे 
याच कारण बनते पैसा 
बोले आणि चाले पैसा
हसवे आणि फसवे पैसे 

पैसे पैसे मिळाले की रुपया होतो 
रुपया रुपया मिळाले पैसे होते 
दिवसेंदिवस महागाई च्या
रावणाचे वीस तोंड होतात 

DlGopatwar
दुनिया गोल आहे प्रवासाला निघाले परत येऊन इथेच पोहचतो
इथून निघायला गरज पैशाची 
वर्तुळ फिरायला आवश्यक गांधीजीच्या लाठी ची 
गांधीजींची लाठी पैसा .
पैशामुळे कासवच बनतो ससा .
पैसा असले की नाती सोबत हसतात 
नसले की रुसतात

नोटावराचा गांधीजी हसतो 
आणि माझ्या हातात गांधी जी आला की 
माझ्या हसण्या चा कारक बनतो .

DlGopatwar
30 टक्के लोक देशातला 70 टक्के पैसा घेऊन विदेशात धावतो
70 टक्के लोक देशातला 30 टक्के पैसे वापरून देशभक्त बनतात .
गरिबाला मिळत नाही पैसा 
माध्यम वर्गाला उरत नाही पैसा 
उच्च वर्गाला इन्कटॅक्स ची भीती 
अति उच्च श्रेणीतील लोकांची 
सरकारला भीती ...

70 टक्के पैसा विदेशात 
30 टक्के पैशांनी देश चालतो 

 पैशामुळे सत्कार .....पैसाच चमत्कार...✍️

©Dharmendra Gopatwar चमत्कार पैशाचा..✍️

Dileep Pandey

बैशाखी।।।।

read more
कालजयी रचनाओं का सन्सार तुम्हारा क्या जानू ,रह गए हो शब्दों तक सीमित,बिन कृतियों के मै क्या मानू,जिये तो तुम घृत पीकर प्यारे,गरल को लिखना नही है काफी,कटे पडे उन पैरों के क्या तुम,कभी बने हो बैशाखी? बैशाखी।।।।

Satya Mitra Singh

वैशाखी

read more
बैसाखी पर्व की हार्दिक शुभकामनाएं। आप सब के जीवन में समृद्धि व खुशहाली आये, ईश्वर से ऐसी कामना करता हूं।बैसाखी परिश्रम के प्रतिफल व हर्षोल्लास का पर्व है।यह पर्व हमारी समृद्ध सांस्कृतिक परम्पराओं, लोक आस्था एवं समृद्धि का भी प्रतीक है।
डॉ सत्यमित्र
14-4-19 वैशाखी

Vikas samastipuri

mute video

shreya chaturvedi

आप सभी को वैशाखी के पावन पर्व की
हार्दिक बधाई एवं शुभकामनाये।। 
@shreya_chaturvedi #वैशाखी
loader
Home
Explore
Events
Notification
Profile