Nojoto: Largest Storytelling Platform

New दुःख मराठी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about दुःख मराठी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, दुःख मराठी.

    PopularLatestVideo

pooja d

ग धरणी आई माझी, निजू दे 
मजला तुझ्या कुशीमधी ।।

झोप येईना झाली ग मला
त्या मऊमऊ गादीवरी ।।

नको आता ते दगडांचे इमले
झोपण्यासाठी लाकडाचे महाल बरे ।।

सुवासिक फुलांमध्ये मी निजणार
त्या पांढऱ्याशुभ्र वस्त्रामध्ये मी परी दिसणार ।।

इथे ज्वाला मला थोपटतील
जळणारे लाकडं अंगाई गातील ।।

ना कसला कुणाचा आवाज ऐकू येईल
ना कुणाची किंकाळी कानी पडेल ।।

कुणाचंच भ्या मला वाटणार नाही
तेव्हा यम माझ्यासोबत राहील ।।

ग धरणी आई माझी, फक्त 
निजण्यापूरती थोडीशी जागा दे ।।
        -....© पूजा डोमाळे (राणू)

 #दुःख  #मराठीकविता

Kunal Salve

सुख दुःखाचे क्षण वेचता वेचता 
एकटा एकांतात हल्ली मी रमत आहे 
तसा स्वतःचा शोध घेता घेता मी 
नव्यानं माझ्यात पुन्हा हरवत आहे ! #क्षण 
#सुख 
#दुःख 
#मराठी

Abhishek Panchal

थोडी आपल्या दुःखांची पण थट्टा मस्करी करा
की नाराज होऊन ती पण रुसून बसली पाहिजेत #दुःख #मराठीलेखणी #मराठी_quote #marathiquotes

Abhishek Panchal

थोडा धीर ठेवावा इथे कायमस्वरूपी काहीच नाही आज दुःख आहे , तर उद्या सुख असेल आज सुख असेल , तर उद्या दुःख #मराठीकविता #मराठीलेखणी #मराठी_quote #Happiness #marathiquotes

read more
सगळं कसं बेतानं भरलंय इथे
आज त्याच्या दारात सुख आहे
उद्यासाठी तुझ्या दारातही पेरलंय थोडा धीर ठेवावा 
इथे कायमस्वरूपी काहीच नाही
आज दुःख आहे , तर उद्या सुख असेल
आज सुख असेल , तर उद्या दुःख
#मराठीकविता #मराठीलेखणी #मराठी_quote

Pravin Rathod

दुःख दुखः

read more
mute video

Shashikant Kendre

सार्‍याच दुःखांणा सोबत घेऊन मी सोहळा करत आहे 
मीच आपल्या आयूष्यची मैफिल 
करून स्वतःला ग्रेस करत आहे ..... शशी केंद्रे.. #"#कवी #ग्रेस#दुःख #सोहळा #मराठी #सेट्स
loader
Home
Explore
Events
Notification
Profile