Find the Latest Status about abhari ahe in marathi from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, abhari ahe in marathi.
bablu s
नात्याच्या सहवासातील एक गोड शब्द म्हणजे मैत्री.... जिथे नाती सुद्धा तुटतात, तिथे मैत्रीच्या वाटा फुलतात... मैत्रीच्या वाटा फुलून, प्रेमाच्या सागराला उधाण येते.... मग प्रेम,रुसवा,राग काहीही असो, हे सर्व त्या मैत्रीतच होते..... शेवटी ती मैत्रीचं असते..... #bablu#marathi bana#marathi kavita,marathi story#jivan ek satya ahe
Dev Raj
Prati, Nojoto jagat ke all members .... aap logwo ko dahe dil se sukriya... mujhe bhi centuri marneka absar aur sath diya... aur aage koshis karunga bas sath mile... iti ( vidrohi) abhari hu....
Jk
Sameer Dod
झाड अधीर , मोर मधुर भाव मणी दाटीला.. पाऊस आहे साक्षीला.. ।। मातीचा गंध आला.. वसंताच्या स्वागताला..। तुझी आठवण येताच हा शहारा दाटला डोळे बंद करुनि तू समोर येताच जुन्या आठवणी उजाळल्या..| एकट्या डोंगऱ्याच्या सानिध्यात देह माझा भूलला..। पाऊस आहे साक्षीला.. ।। Paus Ahe Sakshila