Nojoto: Largest Storytelling Platform

New ठेवणार Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about ठेवणार from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, ठेवणार.

    PopularLatestVideo

Rohan Ke Videos

स्वतःला एकटेपणात गुंतवून ठेवणारी लोकं कधीच गर्विष्ठ नसतात, कारण त्यांना विश्वासघाताचे चटके पुन्हा पुन्हा सहन करायचे नसतात...! RitualsSpe #मराठीविचार #RitualsSpeech

read more
mute video

अल्पेश सोलकर

एक आशा आहे... गुंतून ठेवणारी नशा आहे... मनी होकारी आकांशा आहे.. हाती आलेली निराशा आहे... एक आशा आहे.....!

read more
एक आशा आहे...
गुंतून ठेवणारी नशा आहे...
मनी होकारी आकांशा आहे..
हाती आलेली निराशा आहे...
           एक आशा आहे.....! एक आशा आहे...
गुंतून ठेवणारी नशा आहे...
मनी होकारी आकांशा आहे..
हाती आलेली निराशा आहे...
           एक आशा आहे.....!

yogesh atmaram ambawale

खूप वर्षांनी #sketchbyme #mysketchwork #खूपदिवसांनी #माझेहरवलेलेछंद #yqtaai #आवडमाझी खूप वर्षांनी आज स्केच करायचा प्रयत्न केला, प्रयत्न माझ

read more
खूप वर्षांनी आज स्केच करायचा प्रयत्न केला,
प्रयत्न माझा,माझ्याच अंगाशी आला.
स्टेट्स ठेवता whatsapp वर,
माझा पण स्केच कर म्हणत,ऑर्डर चा सपाटा लागला.
काय करावे आता काहीच समजेना झाले,
ह्या whatsapp स्टेटस नि चांगलेच कामाला लावले.
केले जरी आता इतरांचे स्केच ते गुपीत ठेवणार,
चांगले होवो किंवा वाईट स्टेटस वर नाही ठेवणार.😊☺️ खूप वर्षांनी
#sketchbyme #mysketchwork #खूपदिवसांनी #माझेहरवलेलेछंद #yqtaai #आवडमाझी 
खूप वर्षांनी आज स्केच करायचा प्रयत्न केला,
प्रयत्न माझ

Rashmi Hule

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? लिहिताय ना? आताचा विषय आहे प्रिय वाय क्यु ताई... काल मी तुम्हाला एक पत्र लिहिले होते, आज तु #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #स्वरचितकाव्य #प्रियवायक्युताई

read more
ताई वेदना जशाच्या तशा शब्दात व्यक्त करता येतात का ग कधी? किती ही सांगीतले तरी किती तरी सांगायचे राहूनच जाते ना... जसे काल तु जे सांगीतलेस त्याच्या कित्येक पटीने सांगायचे राहूनच गेले असेल हो ना!! आम्हाला जोडणारा धागा होता तू,दिदी आणी बाबा म्हणून एक yq चा हार बनत होता. आता फुले विस्कळीत होतील. कदाचित काही निर्माल्य म्हणून कायमची कोशात जातील.
पण प्रत्येक फुल पुन्हा धाग्यात गुंफुन घ्यायला उत्सुक असेलच आणी आम्हाला सांधणारे तुम्ही धागे ही...
Love you All 🤗  शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
लिहिताय ना?
आताचा विषय आहे
प्रिय वाय क्यु ताई...

काल मी तुम्हाला एक पत्र लिहिले होते, आज तु

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे घुसमट मनातली माझ्या... #घुसमट चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with Your

read more
अजून किती दिवस असेच चालणार,
सांगायचे ठरवून मनातच दडवून ठेवणार.
रोज विचार करतो पुन्हा विसरून जातो,
प्रयत्न करूनही सांगता येत नाही म्हणून त्रागा होतो.
आज उद्या करत दिवस ढकलत राहतो,
घुसमट मनातली माझ्या,माझ्या मनातच ठेवतो. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
घुसमट मनातली माझ्या...
#घुसमट
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine
Collaborating with Your

Secret Quotes

असाच समजलं जाणार आता उपयोग नाहीत, काही लपवून ठेवायचा माझ्या पासून तरी, नहित कुणाची गरज आयुष्य बरबाद केलंय ना तर त्याचं ही होईल मग आता, डोक्य

read more
 तू त्या व्यक्तीच्या लाइक केलेली पोस्ट
सुद्धा आता सेव करून ठेवली जात आहेत,
वेळ आल्यावर उत्तर तर मागणार तुला याचे
कारण ज्या व्यक्तींचे माझ आज जमत नाहीये
खूप वाद आहेत आमचे मग ते दुश्मनीत आहेत,
हे तर माहीतच आहेत तुम्हाला लक्ष हे प्रत्येक
गोष्टी वर ठेवल जात आहेत आता तुमच्या
जरी तुमचे फ्रेंड्स असतील पण काही गोष्टी
अश्या घडवल्यात त्यांनी ज्या माफी च्या लायक
नाहीत, आणि तू तरीही त्याच लोकांशी
सहमत असेल तर समजून घेतलं जाईल मग
काही गोष्टी या मित्रांन कडून तुम्ही मुद्दाम 
घडवल्या असतील ना..? असाच समजलं जाणार आता उपयोग नाहीत,
काही लपवून ठेवायचा माझ्या पासून तरी,
नहित कुणाची गरज आयुष्य बरबाद केलंय
ना तर त्याचं ही होईल मग आता, डोक्य

vishnu thore

मी काळोखाच्या भयानं कधी भांबावलो नाही अन उजाडणा-या दिवसाचं आश्चर्य वा कुतूहलही मला कधी वाटत आलं नाही.रोजचं जगणं एका व्यथेचा परिपाठ झालाय.व्य

read more
मी काळोखाच्या भयानं कधी भांबावलो नाही अन उजाडणा-या दिवसाचं आश्चर्य वा कुतूहलही मला कधी वाटत आलं नाही.रोजचं जगणं एका व्यथेचा परिपाठ झालाय.व्यथा संपत नाही कधीच,ती अश्वथाम्याच्या जखमेसारखी चिरतरुण असते नेहमी.व्यथेनं काठोकाठ भरलेलं हे जगणं आपण कुठल्या फ़्रिज मध्ये ठेवणार?गुदमरणा-या प्रत्येक श्वासाने ते आंबणारच. असल्या कडवट दु:खाची चव मिरवत जगण्यातला आनंद अनुभवण्यात मी तरबेज होतोय दिवसेंदिवस....!
..............................विष्णू मी काळोखाच्या भयानं कधी भांबावलो नाही अन उजाडणा-या दिवसाचं आश्चर्य वा कुतूहलही मला कधी वाटत आलं नाही.रोजचं जगणं एका व्यथेचा परिपाठ झालाय.व्य

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे ही वाट खडतर तरी.. #हीवाट चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. लिहीत राहा. #Collab #yqtaai # #YourQuoteAndMine

read more
ही वाट खडतर तरी,मि ह्याच वाटेवर चालणार.
कितीही जरी धडपडलो,तरी माघार नाही घेणार.
होणार मी नक्कीच यशस्वी,हाच विश्वास कायम ठेवणार.
भले ही वाट खडतर तरी मी ह्याच वाटेवर चालणार. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
ही वाट खडतर तरी..
#हीवाट
चला तर मग लिहुया.
तुमचे विषय कमेंट करा.
लिहीत राहा.
#collab #yqtaai  #

yogesh atmaram ambawale

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? लिहिताय ना? आताचा विषय आहे प्रिय वाय क्यु ताई... काल मी तुम्हाला एक पत्र लिहिले होते, आज तु #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #स्वरचितकाव्य #प्रियवायक्युताई

read more
प्रिय वाय क्यू ताई..
चार वर्षांपूर्वी आपली भेट झाली..
खूप सुंदर असे नाते जुळले..
आणि आता अचानक..
तू सोडून जाणार.
ह्या विचाराने.
मन गहिवरून येते..
खूप काही लिहिणे बाकी होते..
पण..आता..??
पुढे काय..तू दुरावल्यावर..
ह्या प्रश्नाने पुरता हैराण झालो आहे. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
लिहिताय ना?
आताचा विषय आहे
प्रिय वाय क्यु ताई...

काल मी तुम्हाला एक पत्र लिहिले होते, आज तु

yogesh atmaram ambawale

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? लिहिताय ना? आताचा विषय आहे प्रिय वाय क्यु ताई... काल मी तुम्हाला एक पत्र लिहिले होते, आज तु #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #स्वरचितकाव्य #प्रियवायक्युताई

read more
प्रिय YQ ताई..
काय लिहावे तेच कळत नाहीये..
प्रिय YQ ताई लिहून झाल्यावर
पुढे काय लिहावे..
हेच कळेना..
बराच उशीर काय लिहावे
हे विचार करण्यातच गेला..
काही गोष्टी सांगता ही येत नाहीत..
लिहिता ही येत नाहीत..
फक्त आणि फक्त 
मनाने समजून घ्याव्या लागतात.. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
लिहिताय ना?
आताचा विषय आहे
प्रिय वाय क्यु ताई...

काल मी तुम्हाला एक पत्र लिहिले होते, आज तु
loader
Home
Explore
Events
Notification
Profile