Nojoto: Largest Storytelling Platform

New वेडी मुले कविता Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about वेडी मुले कविता from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, वेडी मुले कविता.

Related Stories

    PopularLatestVideo

sachin devidas rao kulkarni

शब्द वेडी कविता... #Journey #poem

read more
mute video

Santosh Jangam

#ishq कविता “तूच वेडी आशा” #मराठीकविता

read more
mute video

Dhanashree Kale

वेडी प्रीती #poem

read more
mute video

Walden_Raj...

mute video

Vaidehi gadgil

फुलासारखी मुले।।।।। #Quote

read more
कोमेजून जाण्याआधी त्याना प्रेम द्या।।।। 
फुलांमध्ये आणि मुलांमध्ये इतकासा फरक नसतो।।।। फुलासारखी मुले।।।।।

प्रेमाची_पहाट🦋

ती वेडी डायरी

read more
Dear Diary 🍁
काल जपून ठेवलेली 'डायरी' सापडली 
आणि उघडताच ती ढसाढसा रडू लागली...!!
तुझ्या नावाने लिहिलेलं पान पलटताना 
कुठे गेलास सोडून म्हणून आक्रंदू लागली...!! 
तुझ्या सोबतचे क्षण आठवताना मग
माझ्या सोबतीला ती ही साथ देऊ लागली...!!
जायचं होतं तुला निघून तर माझ्या आयुष्यात 
आलासच का म्हणून तुला जाब विचारु लागली...!!
 जाताना मी तुला थांबवले का नाही म्हणून 
वेड्यासारखी माझ्याशी भांडू लागली...!!
तुझ्या आठवणीत मला कोलमडलेलं पाहून 
मग ती ही मला आधार देऊ लागली...!!
तू येशील पुन्हा असं खोटं-खोटं 
सांगून मला ती हसवू लागली पण 
मला हसवण्याच्या नादात ती ही
 वेडी पुन्हा ढसाढसा रडू लागली...!! ती वेडी डायरी

Kunal Salve

रात्र ती मधाळ 
गुलाबी तो गारवा
ती वेडी खट्याळ
तो थोडा हळवा #रात्र 
#वेडी 
#मराठी #चारोळी

Kunal Salve

तूच          माझी                         आस 
हृदयात     तूच माझ्या                  पास
वेडी         स्पंदनेही तुझीच           खास
बावरी       होऊनि,छळती तुझेच     भास ! #तूच #हृदयात#वेडी #बावरी

रिया रूपेश पवार महाळुंगेकर

वेडी लाट ❤❤❤

read more
पापणी ओलावते रे  निसटत्या ,,
 वाळुवर धुंद क्षण कोरताना ,,
वेड्या लाटेला भितीच वाटत नाही,, 
 माझ्या नजरेसमोरून  चोरताना... वेडी लाट ❤❤❤

प्रदीप खोडदे

वेड्या बहिणीची वेडी ही माया . #nojotophoto

read more
 वेड्या बहिणीची वेडी ही माया .
loader
Home
Explore
Events
Notification
Profile