Find the Latest Status about उपाशी in english from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, उपाशी in english.
Lina
तुझ्या चपराकीचा प्रसाद जो गालावर मिळाला ते खाऊनही उपाशी माझे मन आहे..... ©Lina # Romance उपाशी मन......
Mrunali Mandlik
शेतकरी गरिब असला ना तो तरी, भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे. मोडक्या असतात त्याच्या घराच्या भिंती, पण त्याच्यामुळेच इतरांची घरे सुखानी उभी आहे. इतरांकडे असतील महागडे कपडे पण, त्याच्या अंगावरील फाटक्या कपड्यामुळेच, आज सगळ्यांची अंग झाकलेली आहेत. दुष्काळ, गरीबी, जास्त पाऊस, गारपीट, यासारखी अनेक संकटे, त्याच्या आयुष्यात आहेत पण, या सगळ्यांसोबत लढण्याची क्षमता, फक्त त्याच्यातच आहे. मनात सगळ्यांविषयी आदर, संकटाशी लढण्याची ताकद, काळ्याआईची प्रामाणिकपणे सेवा करणारा, व सगळ्या जगाचे पोट भरणारा, माझा शेतकरी राजा, प्रामाणिकपणे वागूनही का असं, खडतर आयुष्य जगत आहे. ©Mrunalini Mandlik शेतकरी 👨🌾 अन्न पिकवणाराच का उपाशी आहे?
Up Wali Class
UP Wali Class ©Up Wali Class Road types in English #vocabularyenglish #English
AAP TAK
HISTORY rabindranath Tagore (1861-1941) 👉he was a poet philosopher, educationalist, international list and a patriot. 👉 his elder brother, satyendranath Tagore, the first Indian to become an ICS. history in English
Krishnadas Kaapikaad Rajath Movies
Haiku I kneed front of God/ My Eyes are searching; Didn't seen!/ I need to Close it!/ ©Yashupriya Pakshikere Haiku in English