Nojoto: Largest Storytelling Platform

New हातांना मुंग्या Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about हातांना मुंग्या from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, हातांना मुंग्या.

Related Stories

    PopularLatestVideo

Sarita Prashant Gokhale

वृत्त -- अनलज्वाला ८/८/८ *चंदनापरी सदैव झिजणे मनात आहे* *दरवळ पसरत सदा वाहणे मनात आहे* *तळहाताच्या रेषांवरती नसे भरवसा* *आयुष्याला सुंदर क #guru #मराठीशायरी

read more
वृत्त -- अनलज्वाला
८/८/८

*चंदनापरी सदैव झिजणे मनात आहे*
*दरवळ पसरत सदा वाहणे मनात आहे*

*तळहाताच्या रेषांवरती नसे भरवसा*
*आयुष्याला सुंदर करणे मनात आहे* 

*आयुष्याच्या वाटेवरती सगे सोयरे*
*प्रत्येकाला अपुला म्हणणे मनात आहे*

*येता जाता उंबरठ्याला सांगत असतो*
*संस्काराचा पाया जपणे मनात आहे*

*पंख चिमुकले ध्येय गाठण्या धडपड करता*
*आधाराला सोबत असणे मनात आहे* 

*तळहाताचा करुन पाळणा जपले ज्यांनी* 
*त्या हातांना अविरत पुजणे मनात आहे* 

*दुःखाशी मी सलगी केली सौख्यासाठी*
*नित्य स्मिताला हसत ठेवणे मनात आहे* 

स्मिता कुलकर्णी ढोनसळे

©Smita Raju Dhonsale वृत्त -- अनलज्वाला
८/८/८

*चंदनापरी सदैव झिजणे मनात आहे*
*दरवळ पसरत सदा वाहणे मनात आहे*

*तळहाताच्या रेषांवरती नसे भरवसा*
*आयुष्याला सुंदर क

@The unstoppable wind

मलाच नडलेला माझ्यातला मी आज बग हा बुडला आहे... या जगात अजूनही विश्वास कसा जिवंत आहे त्याच्या वरती स्वार होऊन मीच मला धुंडत आहे

read more
मलाच नडलेला माझ्यातला मी
आज बग हा बुडला आहे...

या जगात अजूनही
विश्वास  कसा जिवंत आहे
त्याच्या वरती स्वार होऊन 
मीच मला धुंडत आहे

डोळ्यावरल्या झापडांना
अग्निमध्ये फेकत आहे
होरपळलेल्या मनास मात्र
कागदावरी उतरवत आहे

कोमेजलेल्या स्वप्नांना या
पाणी रोज घालत आहे
मोडकळलेल्या माझ्या मना
पुन्हा पुन्हा फुलवत आहे

सुटलेल्या त्या हातांना 
आज मी का आठवत आहे
कोण जाणे कोण कारणे
हृदयामद्धे साठवत आहे

आठवणींचा तो पिटारा
आज मजला खुणवत आहे
पण माझ्यातलेच माझे मन
आज मजला हिणवत आहे

कोण मी, असा कसा हा ?
प्रश्न आज पडला आहे
मलाच नडलेला माझ्यातला मी
आज बग हा बुडला आहे...

            @The_ignited_wind. मलाच नडलेला माझ्यातला मी
आज बग हा बुडला आहे...

या जगात अजूनही
विश्वास  कसा जिवंत आहे
त्याच्या वरती स्वार होऊन 
मीच मला धुंडत आहे

Prerana Jalgaonkar

वर्तुळ काढण्यासाठी कंपास काढला.कागदाच्या बरोबर मध्ये कंपासचं टोक ठेवलं आणि मी वर्तुळ काढायला लागले.मध्येच हातावरच नियंत्रण सुटलं, वर्तुळ फि

read more
फ्रेंड सर्कल लेख (👇) 
वर्तुळ काढण्यासाठी कंपास काढला.कागदाच्या बरोबर मध्ये कंपासचं टोक ठेवलं आणि मी वर्तुळ काढायला लागले.मध्येच हातावरच नियंत्रण सुटलं, वर्तुळ फि

Prerana Jalgaonkar

वर्तुळ काढण्यासाठी कंपास काढला.कागदाच्या बरोबर मध्ये कंपासचं टोक ठेवलं आणि मी वर्तुळ काढायला लागले.मध्येच हातावरच नियंत्रण सुटलं, वर्तुळ फि

read more
फ्रेंड सर्कल लेख (👇) 
वर्तुळ काढण्यासाठी कंपास काढला.कागदाच्या बरोबर मध्ये कंपासचं टोक ठेवलं आणि मी वर्तुळ काढायला लागले.मध्येच हातावरच नियंत्रण सुटलं, वर्तुळ फि

Sanket Chaudhary

स्वप्न माझे साकारशील का? मनामधे तू अपुल्या चित्र माझे रेखाटशील का? दुखः माझे तू समजून, पापण्यांना गार करशील का? हुंदके हे तुझ्या प्रीतीचे, #yqbaba #Collab #yqdidi #YourQuoteAndMine #yqquotes #yqmarathi #yqtaai #स्वप्नमाझे

read more
जागा कमी पडल्या मुळे मी ही कविता caption मध्ये लिहितोय.... 
तुम्हाला नक्की आवडेल एक स्त्री बनून मी तिच्या भावना यात स्पष्ट केल्या आहेत..... नक्की वाचा 


 
स्वप्न माझे साकारशील का?

मनामधे तू अपुल्या चित्र माझे रेखाटशील का?
दुखः माझे तू समजून, पापण्यांना गार करशील का?
हुंदके हे तुझ्या प्रीतीचे,

sandy

'ओवाळणी' मंगलाबाई कशाबशा ऊठल्या नी बसल्या बेडवर... हाॅस्पिटलच्या बेडवर, जिथे त्या गेले ५ - ६ दिवस अॅडमीट होत्या. मागल्याच आठवड्यात झालेल्य #story #nojotophoto

read more
 'ओवाळणी'

मंगलाबाई कशाबशा ऊठल्या नी बसल्या बेडवर... हाॅस्पिटलच्या बेडवर, जिथे त्या गेले ५ - ६ दिवस  अॅडमीट होत्या. मागल्याच आठवड्यात झालेल्य

Pratik Patil Patu

©pratik pramod patil. A/P ichalkaranji, tal:hatkanangle, dist:kolhapur. Contact info:8208423930 पात्र 1 = भूत👻 पात्र 2 = नरकेश्वर भूतन #Ghost #Social #Play #yqtaai #paidstory

read more
शोध भुताचा...👻👻
धम्माल विनोदी🤣 संवादात्मक😂
 लघु नाट्य  
©pratik pramod patil.
A/P ichalkaranji, tal:hatkanangle, dist:kolhapur.
Contact info:8208423930
पात्र 1 =  भूत👻
पात्र 2 = नरकेश्वर भूतन

vishnu thore

जगण्याचा हुरूप टिकून राहतो... -विष्णू थोरे,चांदवड. ९३२५१९७७८१ रिकाम्या हातांना काम हवं. हात कल #nojotophoto

read more
 जगण्याचा हुरूप टिकून राहतो...
              -विष्णू थोरे,चांदवड.
                ९३२५१९७७८१   
         

  रिकाम्या हातांना काम हवं. हात कल

vishnu thore

दै.स्वतंत्र भारत मधील आजचा लेख... दिशा आणि दशा .... काही निर्णय काळ घ्यायला शिकवतो. काळावर स्वार व्हायला अनुभवा सारखं वाहन नाही. वि #nojotophoto

read more
 दै.स्वतंत्र भारत मधील आजचा लेख...

दिशा आणि दशा ....   
     काही निर्णय काळ घ्यायला शिकवतो. काळावर स्वार व्हायला अनुभवा सारखं वाहन नाही. वि
loader
Home
Explore
Events
Notification
Profile