Nojoto: Largest Storytelling Platform

New तुझ्याचसाठी झालो मी वेडा प्रीतीच्या Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about तुझ्याचसाठी झालो मी वेडा प्रीतीच्या from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, तुझ्याचसाठी झालो मी वेडा प्रीतीच्या.

    PopularLatestVideo

अल्पेश सोलकर

तू .. अशीच पाहणार असशील तर.. तर वेडा तर मी होईनच.. आणि गुंतलो तुझ्यात .. झालो वेडा.. तर पहाटेच स्वप्न मी तुझ पाहीनच..

read more
तू ..
अशीच 
पाहणार असशील
 तर..
तर वेडा तर मी होईनच..
आणि
गुंतलो तुझ्यात .. 
झालो वेडा..
तर पहाटेच स्वप्न
 मी तुझ पाहीनच....! तू ..
अशीच पाहणार असशील तर..
तर वेडा तर मी होईनच..
आणि
गुंतलो तुझ्यात .. झालो वेडा..
तर पहाटेच स्वप्न मी तुझ पाहीनच..

Ravidesai02

खरंच मी वेडा आहे.... #Technology

read more
mute video

pooja d

मी आसुसले तुझे
शब्द ऐकण्यासाठी
पण, तुला वेळ 
नाही माझ्यासाठी ।। #मी  #आसुसले #तुझ्यासाठी #चारोळी

Nil Kharkar

काय लिहू मी तुझ्यासाठी......😢

read more
काय लिहू मी तुझ्यासाठी,
जोपर्यंत तुझा हात माझ्या हातात होता,
तो पर्यंत तू माझी होती,हात सुटला आणि तू कुठे हरवली ना कुणास ठाऊक...
😢😢 काय लिहू मी तुझ्यासाठी......😢

Raj Kumar

फालो मी #Comedy

read more
mute video

Ek Maitri Veda dipakraj

आज ही तुझ्या आठवणींत...मी मैत्री वेडा दिपकराज

read more
आता प्रश्नच कुठे उरतो 
तू असो किंवा नसो,
वावर तुझ्या आठवणींचा
नेहमीच माझ्या सोबत असतो...

©dipakrajbhandari आज ही तुझ्या आठवणींत...मी मैत्री वेडा दिपकराज

Akshay Tayde.

झालोय मी झिंगाट #poem

read more
फासा टाकला प्रेमाचा
मन तिच्याशी भिडल
ताईत तिच्या प्रीतीच
गळ्यात माझ्या पडल
वार तिच्या हे प्रेमाच
भरल माझ्या अंगात 
मारला लिबु इश्कचा
झालोय मी झिंगाट झालोय मी झिंगाट

Sharad Bhoye

मी करतो त्याला वेड मनतात #लव

read more
mute video

Vinay Sonawane

mute video

Usha Uttam Rode

मी जे करतो त्याला वेड मान्यच #फ़िल्म

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile