Nojoto: Largest Storytelling Platform

New म्हणणे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about म्हणणे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, म्हणणे.

Related Stories

    PopularLatestVideo

yogesh atmaram ambawale

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आजचा विषय आहे ऐक ना.. #ऐकना१ चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. YourQuoteAndMin #YourQuoteAndMine

read more
कधीतरी तिचे ही म्हणणे ऐक ना,
जी घरच्यांसाठी मारते स्वतःच्या मना.
आई असते ती आणि बायको ही असते,
स्वतःचे म्हणणे बाजूला सारून जी तुमचे म्हणणे ऐकते.
तिच्या ही भावना असतात काही इच्छा ही असतात,
ऐक ना कधीतरी तिचे ही,तिचे ही काही स्वप्ने असतात. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आजचा विषय आहे
ऐक ना..
#ऐकना१
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMin

Secret Quotes

बाकी सर्वांना मकरसंक्रांतीच्या भरभरुन शुभेच्छा, खास त्यांना ज्यांच्या साठी लिहित असतो मी, सणासुदीला वाद नको आणि राग हि नकोय, फक्त जवळ राहत ज

read more
राग तर खूपच आहेत पण
तोही जीवा पुढे नाहीत,
ज्या व्यक्तीशी आयुष्याची गाठं
आहेत तिला असंच कोणीही दूर
नाही करू शकत, प्रत्येक भावना
प्रत्येक क्षण जवळ आहेत ती माझ्या
अन मी तिच्या, थोडी वेळ आहेत एक
होण्यास बस तिचा गोड सहवास जर
कायम मिठीत असेल तर काय हवंय
अजून नशिबा कडून, तिचा एक प्रेमाने
दिलेले चुंबन त्या तीळा पेक्षाही गोड असेल... बाकी सर्वांना मकरसंक्रांतीच्या भरभरुन शुभेच्छा,
खास त्यांना ज्यांच्या साठी लिहित असतो मी,
सणासुदीला वाद नको आणि राग हि नकोय,
फक्त जवळ राहत ज

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे माझा होशील ना? माझी होशील ना? #माझीहोशीलना चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborat #माझाहोशीलना

read more
माझा होशील ना?
तुझे हे म्हणणेच चुकीचे आहे.
प्रेम करतेस ना..
मग हा अविश्वास का आहे?. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
माझा होशील ना?
माझी होशील ना?
#माझीहोशीलना
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine
Collaborat

yogesh atmaram ambawale

कविता #collabratingwithYourQuoteAndMine #कविता #yqtaai #मराठीकविता #कविताप्रेम #Collab #माझीकविता असे नव्हे की, कवितेची आवड मला आत्ताच निर्

read more
असे नव्हे की,
कवितेची आवड मला आत्ताच निर्माण झाली.
कविता तर,मला तेव्हापासून आवडते,
जेव्हा तीला पहिल्यांदा पाहिले.
कविता खूप सुंदर असते छान असते,
आता खरे वाटले.
कवितेवर प्रेम करा,गुरुजींचे म्हणणे,
आता मला पटले.😉😄 कविता
#collabratingwithyourquoteandmine #कविता #yqtaai #मराठीकविता #कविताप्रेम #collab #माझीकविता 
असे नव्हे की,
कवितेची आवड मला आत्ताच निर्

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे म्हटलं तर सोपं आहे सगळं.. #म्हटलंतरसोपंआहे #YourQuoteAndMine #yqtaai

read more
म्हटलं तर सोपं आहे सगळं
करायला खूप अवघड आहे.
जीवन खूप सुंदर आहे,म्हणणे तितके सोपे,
पण जगणे खूप अवघड आहे. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?

आजचा विषय आहे

म्हटलं तर सोपं आहे सगळं..
#म्हटलंतरसोपंआहे

Secret Quotes

एकाच म्हणणे आहेत कुणाच्या परिस्थिती वर हसू नका गरीब आहेत पण जिद्दी पण त्याहून असतात काही जण, आज त्याने प्रेमासाठी सहन केले त्या व्यक्ती साठी

read more
सगळे खरे असतात पण एक गरीब मुलगा
त्यात शेतकरी असेल तर तो खोटा असतो,
आणि...
त्याहून ही त्याचे प्रेम खोटे असते त्याचे प्रेम
नव्हे तर त्या फक्त वासना असतात ना?
असो...
हक्काने लढतात सगळे जर स्वतः खरे असाल
तर,
पण दुसरे लढले तर त्यांची काय लायकी
कुणाला काही बोलण्याची,
पाणी डोळ्यातूनचं येत असत सगळ्यांच्या पण
परक्या व्यक्तीच्या डोळ्यात जेव्हा पाणी येते
दुसऱ्या साठी तेव्हा त्याचे मन त्याला समजत
मात्र कोणी नसत या जगात,
स्वतःची माणसं जीवाची असतात अन परके ते
फक्त परकेच असतात का?
कुणी जीवनात अपयशी असेल पण त्यावरून
त्याची लायकी किव्वा त्याच्या काही गोष्टीचा
अहवाल घेता तर तो नाकारा असतो का हो? 
वेळ प्रत्येकाला असते काल आई बाप होते त्या
परिस्थिती वर सगळ्यांचे माझे पण होतेच ना
आज माझ्यावर पण तीचं वेळ आहेत,
  AS Patil✍️ एकाच म्हणणे आहेत कुणाच्या परिस्थिती वर हसू नका
गरीब आहेत पण जिद्दी पण त्याहून असतात काही जण,
आज त्याने प्रेमासाठी सहन केले त्या व्यक्ती साठी

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे चार क्षण जगावे... #चारक्षणजगावे हा विषय Me_adnyat Kavyitri यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
सोडावे विचार करणे जगाचे,
चार क्षण जगावे आनंदाचे.
स्वतःकडेही पाहावे कधी तरी,
इतरांचे म्हणणे मनावर न घ्यावे.
प्रत्येकालाच असतात विचार प्रपंचाचे,
म्हणून काय सतत तिकडेच लक्ष द्यावे.
कधीतरी असेही वेगळे वागावे,
करुनी विचारांची होळी मनमोकळे जगावे. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे


चार क्षण जगावे...
#चारक्षणजगावे
हा विषय
Me_adnyat Kavyitri यांचा आहे.

Sarita Prashant Gokhale

वृत्त -- अनलज्वाला ८/८/८ *चंदनापरी सदैव झिजणे मनात आहे* *दरवळ पसरत सदा वाहणे मनात आहे* *तळहाताच्या रेषांवरती नसे भरवसा* *आयुष्याला सुंदर क #guru #मराठीशायरी

read more
वृत्त -- अनलज्वाला
८/८/८

*चंदनापरी सदैव झिजणे मनात आहे*
*दरवळ पसरत सदा वाहणे मनात आहे*

*तळहाताच्या रेषांवरती नसे भरवसा*
*आयुष्याला सुंदर करणे मनात आहे* 

*आयुष्याच्या वाटेवरती सगे सोयरे*
*प्रत्येकाला अपुला म्हणणे मनात आहे*

*येता जाता उंबरठ्याला सांगत असतो*
*संस्काराचा पाया जपणे मनात आहे*

*पंख चिमुकले ध्येय गाठण्या धडपड करता*
*आधाराला सोबत असणे मनात आहे* 

*तळहाताचा करुन पाळणा जपले ज्यांनी* 
*त्या हातांना अविरत पुजणे मनात आहे* 

*दुःखाशी मी सलगी केली सौख्यासाठी*
*नित्य स्मिताला हसत ठेवणे मनात आहे* 

स्मिता कुलकर्णी ढोनसळे

©Smita Raju Dhonsale वृत्त -- अनलज्वाला
८/८/८

*चंदनापरी सदैव झिजणे मनात आहे*
*दरवळ पसरत सदा वाहणे मनात आहे*

*तळहाताच्या रेषांवरती नसे भरवसा*
*आयुष्याला सुंदर क

yogesh atmaram ambawale

ठरवलं एकदाचं... #yqtaai #yqmarathiquotes #ठरवलंय #स्वप्नाततू #माझीकविता #yqmarathi रोज झोपेतून उठवून,आई झोपमोड करते, नेमकी ती जवळ आली असतान

read more
ठरवलं एकदाचं....

रोज झोपेतून उठवून,आई झोपमोड करते,
नेमकी ती जवळ आली असतानाच असं का घडते.
दिवसा पाहतो चोरून तिला,रात्री ती स्वप्नात येते,
भेट होणार असते आमची,तितक्यात आई झोपेतून उठवते.
नेहमीचच झालंय हे,आता मात्र कंटाळा आलाय,
थेट भेटून सांगावे तिला,मनी असा विचार आलाय.
आई देखील आता नेहमी रागावत असते,
बोलते लग्न झालं असतं तुझं,तर मी तरी सुटले असते.
म्हणून विचार केला आज मी,आई चे म्हणणे खरे करावे,
खूप आवडतेस तू मला,असे म्हणत लग्नाचे विचारावे. ठरवलं एकदाचं...
#yqtaai #yqmarathiquotes #ठरवलंय #स्वप्नाततू #माझीकविता #yqmarathi 
रोज झोपेतून उठवून,आई झोपमोड करते,
नेमकी ती जवळ आली असतान

Rahul Pawar

जर कुणाला मारन गुन्हा आहे, तर इच्छेला मारन गुन्हा का नाही. जर कुणा विरोधात आवाज उठवणे गुन्हा आहे, तर शांत बसणे सुधा गुन्हा आहे. शरीराला विक #Society #coldnights

read more
जर कुणाला मारन गुन्हा आहे,
तर इच्छेला मारन गुन्हा का नाही. 
जर कुणा विरोधात आवाज उठवणे गुन्हा आहे,
तर शांत बसणे सुधा गुन्हा आहे.
शरीराला विकणे  सुधा गुन्हा आहे,
मग श्रीमंतानी गरीबाची स्वप्ने विकणे गुन्हा का नाही.
चोरी करणे गुन्हा आहे, पण भूक लागली असता, अन्न चोरणे गुन्हा कस काय असू शकते,
शिक्षण नाही मिळाल्यास, चोरुन वाचलेली पुस्तके,
त्यातून मिळवलेल द्यान गुन्हा कस काय असू शकत.
आणि हा गुन्हा आहे म्हणणाऱ्या व्यक्तीला निर्दोश म्हणणे कितपत योग्य.
कुणाला फाशी देणे गुन्हा आहे,
गुन्ह्यासाठी फाशी देणे गुन्हा आहे.
पण भावनांचा गळा घोटने गुन्हा का नाही

©Rahul Pawar जर कुणाला मारन गुन्हा आहे,
तर इच्छेला मारन गुन्हा का नाही. 
जर कुणा विरोधात आवाज उठवणे गुन्हा आहे,
तर शांत बसणे सुधा गुन्हा आहे.
शरीराला विक
loader
Home
Explore
Events
Notification
Profile