Nojoto: Largest Storytelling Platform

New सुफी पंथाची शिकवण Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about सुफी पंथाची शिकवण from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, सुफी पंथाची शिकवण.

Related Stories

    PopularLatestVideo

Simran

mute video

Rajinder Raina

पंजाबी सूफी गीत तू ही तू गायक लेखक राजेन्द्र रैना

read more
mute video

CalmKazi

शिकवा. आयत. बात. कही. सुनी. अनसुलझी. #TaleOf1 #TaleofOne #calmkaziwrites #yqdidi #Hindi

read more
शिकायत शिकवा. आयत. बात. कही. सुनी. अनसुलझी.

#Taleof1 #TaleofOne #CalmKaziWrites #YQDidi #Hindi

विष्णु कार्ले

साधूची शिकवण #poem

read more
mute video

कवी - के. गणेश

झाडाची शिकवण..

read more
झाडाला मी वाळताना पाहिलंय
पावसाळ्यात बहरताना पाहिलंय..
माणूस एक असा प्राणी आहे
ज्याला फक्त रडतांना पाहिलंय.! झाडाची शिकवण..

Sakshi Likhar

चूक 
क्षणोक्षणी चुका घडतात,
आणि श्रेय हरवून बसतात 
ओंजळीतून वाळूप्रमाणे काही नाती सुटत जातात,
आपल्याच रिकाम्या ओंजळी आपल्याला
फार काही शिकवत असतात. 
कणभर चुकीलाही 
आभाळभर सजा असते, 
चूक आणि शिक्षा याची कधी 
ताळेबंदी मांडायची नसते.
माणसाने लाख चांगल्या कृती केल्यातरी 
त्याची एक चूक मात्र लक्षात राहते, 
एका चुकीमुळे मात्र चांगल्या
गोष्टीचे मोल कमी होते. 
एक कृती , एक शब्द 
तेवढं एक निमित्त पुरतं
अखेर हे सारं घडतं केवळ 
आपण काही शिकण्यासाठी
आपण मात्र शिकत असतो 
पुन्हा पुन्हा चुकण्यासाठी ! 

@Sakshi_likhar  #चूक #शिक्षा #शिकवण
loader
Home
Explore
Events
Notification
Profile