Nojoto: Largest Storytelling Platform

New तुझाच विचार Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about तुझाच विचार from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, तुझाच विचार.

Related Stories

    PopularLatestVideo

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे तुझाच विचार.. #तुझाचविचार चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट #YourQuoteAndMine #मराठीप्रेमकविता

read more
तुझाच विचार कायम मनात असतो,
म्हणूनच हल्ली मी एकांतात राहतो,
कायम तुझीच आठवण काढतो,
नि तुझ्याच आठवणीत रमतो.
जेव्हा जेव्हा डोळे बंद करतो,
नजरेसमोर तुझाच चेहरा पाहतो. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
तुझाच विचार..
#तुझाचविचार
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे तुझाच विचार.. #तुझाचविचार चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट #YourQuoteAndMine #मराठीप्रेमकविता

read more
एकटाच राहतो,एकटाच फिरतो,
एकटाच बडबडतो,
उंच डोंगरावर जाऊन
तुझ्याच नावाची साद घालतो.
मलाच नाही समजत,
मी असा का वागतो.
मी फक्त इतकंच जाणतोय,
मन फक्त तुझाच विचार करतोय.
लोकांच्या नजरेत मात्र,
गावात अजून एक मजनू फिरतोय. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
तुझाच विचार..
#तुझाचविचार
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे तुझाच विचार.. #तुझाचविचार चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट #YourQuoteAndMine

read more
सतत तुझाच विचार करतो,
तेच विचार मग कागदावर लिहितो,
तुझा विचार करून लिहिलेलं,
विचार करून पुन्हा तुलाच पाठवितो,
विचार करतो परत,
लिहिलेलं हे विचार तुझ्यावरच लिहिलंय,
हा विचार तुझ्या विचारात येईल का ?
मग परत विचार करतो, जाऊ दे,
मी विचार करून काही उपयोग नाही,
विचार तू सुद्धा करायला हवा,
ह्याने लिहिलेले विचार 
हे माझ्यावरचेच विचार असतात,
हे विचार वाचल्यावर तरी तू विचार करशील,
असा विचार माझ्या मनात आला,
म्हणून मी तुझ्या विचारांवर हा विचार मांडला. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
तुझाच विचार..
#तुझाचविचार
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट

yogesh atmaram ambawale

Hello Resties! ❤️ Collab on this #rzpictureprompt and add your thoughts to it! 😊 Highlight and share this beautiful post so no one misse #yqbaba #YourQuoteAndMine #yqrestzone #collabwithrestzone #yqrz #rzpicprompt3255

read more
मनी फक्त तुझाच विचार करत राहते,
विचारात तुझ्या मी एकटीच राहते.
एकटीच फिरते,एकटीच बडबडत राहते,
मला नाही समजत,मी अशी का वागते. Hello Resties! ❤️ 

Collab on this #rzpictureprompt and add your thoughts to it! 😊 

Highlight and share this beautiful post so no one misse

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे तुझ्याचं साठी मर मर माझी... #मरमर हा विषय किरण आरके यांचा आहे चला तर मग मस्त मस्त लिहुया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
कसे सांगू तुला,
तू किती खास आहे माझी,
दिवसभर तुझाच विचार,
दिवसभर काळजीही तुझी.
तुझ्याचसाठी धडपडतो,
तुला भेटण्यासाठी होते वणवण माझी,
कितीही झाला त्रास तरी थकत नाही मी,
असते तुझ्याचसाठी मर मर माझी. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
तुझ्याचं साठी मर मर माझी...
#मरमर
हा विषय किरण आरके यांचा आहे
चला तर मग मस्त मस्त लिहुया.
#collab #yqtaai

yogesh atmaram ambawale

विचार तुझेच #विचार #तुझा_उल्लेख #yqtaaicollab #yqtaai #bestyqmarathiquotes #Collab विचार तुझाच विचार करतो, तेच विचार मग कागदावर लिहितो, तुझ

read more
विचार
तुझाच विचार करतो,
तेच विचार मग कागदावर लिहितो,
तुझा विचार करून लिहिलेलं,
विचार करून पुन्हा तुलाच पाठवितो,
विचार करतो परत,
लिहिलेलं हे विचार तुझ्यावरच लिहिलंय,
हा विचार तुझ्या विचारात येईल का ?
मग परत विचार करतो, जाऊ दे,
मी विचार करून काही उपयोग नाही,
विचार तू सुद्धा करायला हवा,
ह्याने लिहिलेले विचार हे माझ्यावरच असतात,
हे विचार वाचल्यावर तरी तू विचार करशील,
असा विचार माझ्या मनात आला,
म्हणून मी तुझ्या विचारांवर हा विचार मांडला. विचार तुझेच
#विचार #तुझा_उल्लेख #yqtaaicollab #yqtaai #bestyqmarathiquotes #collab 
विचार
तुझाच विचार करतो,
तेच विचार मग कागदावर लिहितो,
तुझ

Madhumati Kinikar

विषय खंत... खंत१ collab yqtaai Collaborating with YourQuote Taai                      कडाक्याची थंडी पडली होती. अगदी ओठावर ओठ आपटावे अश

read more
Caption मध्ये पहा  विषय
खंत...
#खंत१
#collab #yqtaai 
Collaborating with YourQuote Taai

                     कडाक्याची थंडी पडली होती. अगदी ओठावर ओठ आपटावे अश

Prof.Shivaji Waghmare

विचार तुझा....

read more
एका क्षणात मनात
अनेक विचारांचा जन्म होतो
त्यात तुझा विचार आला की
आत्मा माझा सुन्न होतो विचार तुझा....

pooja d

काय करू रे
मनाचं माझ्या,
सारखा सारखा
विचार करते तुझा.... Image source pinterest
#मन #विचार #तुझाच #प्रेम #चारोळी

Priyanka

#ध्यास तुझाच

read more
तु माझ्या आयुष्याचा ध्यास, माझ्या मधला विश्वास,
अंतर वाढले जरी, नको होऊ निराश..

ओढ ही खेचुनी, जवळी येती,
अश्रू गाळूनी, बनवित नाती..

ओढ लागता, मन दाटुन येते,
क्षणात सारे, विखरूनी जाते..
 
भेट अधुरी, तशीच राहते,
आनंद मात्र, आयुष्याचा देते..

आयुष्य सारे, तुझ्या सोबत जगणे झाले आहे,
उर दाटून येईल, येवढे डोळ्यात पाणी आहे....


                                     --   प्रियांका #ध्यास तुझाच
loader
Home
Explore
Events
Notification
Profile