Nojoto: Largest Storytelling Platform

New पारियात्र Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about पारियात्र from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, पारियात्र.

Related Stories

    PopularLatestVideo

Atul Waghade

सुप्रभात माझ्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे प्रिय रात्र... #प्रियरात्र चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. लिहीत राहा. You #YourQuoteAndMine

read more
चद्रांला चांदण्यांची साथ त्यात तू काळोखी रात
दिवसभराच्या धावपळी नंतर एकांतात बसावे 
तू देतो तो आनंद खास,तेव्हा मिळायला हवा असतो प्रिय व्यक्तीचा साथ , तेव्हा कुठे तुटावे एक तुटलेला तारा 
मी मागावे त्याच्याकडे माझ्या इच्छा सार्या ,होतील पूर्ण विश्वास माझा त्याच्यावर पूर्ण ,अशी तू प्रिय रात्र चांदण्याच्या साथीने बहरलेली तू रात्र....

 सुप्रभात माझ्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
प्रिय रात्र...
#प्रियरात्र
चला तर मग लिहुया.
तुमचे विषय कमेंट करा.
लिहीत राहा. #You

Atul waghade

Vinod Umratkar

सुप्रभात माझ्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे प्रिय रात्र... #प्रियरात्र चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. लिहीत राहा. col #letters #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
प्रिय रात्र तुझ्या 
लागता येण्याची चाहूल।
घराकडे आपोआप
माझे वळतात  पाऊल । सुप्रभात माझ्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
प्रिय रात्र...
#प्रियरात्र
चला तर मग लिहुया.
तुमचे विषय कमेंट करा.
लिहीत राहा.
#col

yogesh atmaram ambawale

सुप्रभात माझ्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे प्रिय रात्र... #प्रियरात्र चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. लिहीत राहा. col #letters #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
तू सर्वांचीच प्रिय अशी एक ही व्यक्ती नसेल ज्याला तू आवडत नसेल.
तू त्या वेळेस खूप सुंदर दिसतेस जेव्हा तुझ्या सोबतीला चांदण्या असतात.
तुझ्या नावाने तर सण ही साजरे केले जातात,महाशिवरात्री,नवरात्री,कोजागिरी पौर्णिमा ह्या सर्व सणांमध्ये तू महत्वाची असते.
काही लोकांसाठी वाढदिवस साजरा करण्यासाठी तर बहुतेकांना 31 डिसेंबर ची रात्र जास्त प्रिय असते.
ह्या शिवाय दिवाळी,गणेशोत्सव,रमजान महिना ह्या वेळेस ही तुला खूप मान असतो.
काही जणांना तर फक्त झोपेसाठी तू आवडते,झोप अपूर्ण राहिली की तुझ्या नावाची बोंब म्हणे काय तर आज रात्र छोटी होती.
तुझी एक रात्र तर अशी ही आहे जी लोकांच्या मनात भीती निर्माण करते ती म्हणजे अमावस्येची रात्र.
तुझ्या बद्दल एक गोष्ट माझ्याबाबतीत नेहमीच घडते मी लिहिण्यासाठी खूप विचार करतो पण दिवसा काही केल्या लवकर सुचत नसतं आणि रात्री मात्र भराभर विचार येतात मनात.
पण त्या वेळेस मात्र कंटाळा येतो कारण तुझ्यासोबती बरोबर झोप ही असते,
तुमचा अपमान करून झोपेतून उठून लिहिणं चांगले नाही वाटत. सुप्रभात माझ्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
प्रिय रात्र...
#प्रियरात्र
चला तर मग लिहुया.
तुमचे विषय कमेंट करा.
लिहीत राहा.
#col

Aprasil mishra

************************** निष्प्राण कर देती हृदय की वर्जना फिर भी यहाँ पर कर रहा हूँ अर्चना। विश्वास में आघात के विस्तार #Nature #Diet #NatureLove #yqhindi #yqpoetry #coronavirus #pandemic

read more
        A well developed country
in science and
 technology but hardly struggling
 now from corona pandemic 
which is indicate to only their
 inappropriate fooding structure. 
Have marked as question? What's 
a rubbish society, isn't 
progression and development?
 May be, no! What's intellectuality, 
now it's important for the
 world that all intellectuals 
think at our food chain and
 food system for always
 maintain to  check and balance
 in this eco and sustainable
 system of Universe.

          (read in caption 👇) **************************
निष्प्राण   कर   देती  हृदय  की  वर्जना
फिर भी  यहाँ  पर  कर  रहा  हूँ अर्चना।
विश्वास   में  आघात   के   विस्तार
loader
Home
Explore
Events
Notification
Profile