Nojoto: Largest Storytelling Platform

New उडाला तर कावळा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about उडाला तर कावळा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, उडाला तर कावळा.

Related Stories

    PopularLatestVideo

kunal rankhambe

कावळा उडाला🕊️🕊️ #विनोदी

read more
mute video

Satish Deshmukh

पराचा कावळा #Mountains #मराठीकविता

read more
पराचा कावळा
(भुजंगप्रयात /२०/लगागा/४) 

किती झूठ हा सोहळा होत आहे
पराचा जणू कावळा होत आहे

मिळाला दगा आजपर्यंत कारण
भरवसा तुझा आंधळा होत आहे

इडीचा दरारा विचारात घेता
गजाचा झणी मुंगळा होत आहे

नको माणसा द्वेष पोटात ठेवू
विषारी उरी कोथळा होत आहे

विचारा जरा मुंबईच्या मनाला
वडापाव का ढोकळा होत आहे

मदतगार झाले बुरे म्हणविणारे
भल्यांचा मला अडथळा होत आहे

खयालात रुजल्या जशा वृत्त-मात्रा
गझल साधनेचा मळा होत आहे

सतीश देशमुख
शेंबाळपिंप्री ता. उमरखेड जि यवतमाळ

©Satish Deshmukh पराचा कावळा

#Mountains

Prashant Jadhav

चिमणी कावळा ची गोष्ट

read more
mute video

Prerana Jalgaonkar

कावळा marathiquotes marathikavita yqtaai yqthoughts yqtales

read more
कावकाव करून कावळा
बसला खिडकीवर...
सांगत होता मला,
"सखा माझा दिसत नाही,
 तु लगेच काहीतरी कर"
--प्रेरणा #कावळा #marathiquotes #marathikavita #yqtaai #yqthoughts #yqtales

Prerana Jalgaonkar

कावळा marathiquotes marathikavita yqtaai yqthoughts yqtales

read more
कावकाव करून कावळा
बसला खिडकीवर...
सांगत होता मला,
"सखा माझा दिसत नाही,
 तु लगेच काहीतरी कर"
--प्रेरणा #कावळा #marathiquotes #marathikavita #yqtaai #yqthoughts #yqtales

Bhaskar Kavi

तर

read more
आप खरीदिये तो सही !उनको यही नकाब पसन्द आयेगा।
जरूरी तो नहीं की हर किसी को गुलाब पसन्द आयेगा।। तर

sandy

बोलावे तर विचार करुन... नाहीतर बडबड सगळेच करतात... ऐकावे तर अंतःकरणातून... आरोळी तर सारेच देतात....! टिपावं तर अचूक टिपावं... नेम तर सारेच #Quote #nojotophoto

read more
 बोलावे तर विचार करुन...
नाहीतर बडबड सगळेच करतात...
ऐकावे तर अंतःकरणातून...
आरोळी तर सारेच देतात....!

टिपावं तर अचूक टिपावं...
नेम तर सारेच

satish bharatwasi

ओढ तर आहेच स्वप्न तर आहेच बोललीस तु मला, प्रेम तर आहेच #Shayari

read more
ओढ तर आहेच
स्वप्न तर आहेच
बोललीस तु मला,
प्रेम तर आहेच ओढ तर आहेच
स्वप्न तर आहेच
बोललीस तु मला,
प्रेम तर आहेच

somnath gawade

देवा,असशीलच कुठेतरी ऐक माझे पण..

पैसा -आडका नकोय मला
गाडी- बंगला ही नको.
द्यायचेच असेल काही तर
कोरोनाला तेवढा आवर घाल.
मृत्युचे हे अविरत तांडव
कसे तरी थांबव आता.
'सरकार' नावाची यंत्रणा
कधीच कुचकामी ठरलीय.
त्यांनी कोरोना प्रतिबंधाला
प्राधान्य देण्याऐवजी कंगना,
रिया आणि कै.सुशांतला
प्राधान्य दिलंय.
देवा, तूच काही तरी कर
असतील नसतील तेवढी
आयुधे वापरून कोरोनावर
प्रहार कर.
जाताजाता संकटकाळात  
कशाला प्राधान्य द्यायचं असतं
तेवढी सुबुद्धी राजकारण्यांना
 प्रसादात देऊन जा.
खरंच देवा, असशीलच कुठेतरी
माझी विनंती एवढी पूर्ण करून जा.🙏🙏

 #देवाअसशीलच तर

vishnu thore

यायचे तर....

read more
 यायचे तर....
loader
Home
Explore
Events
Notification
Profile