Nojoto: Largest Storytelling Platform

New बनविले Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about बनविले from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, बनविले.

Related Stories

    PopularLatestVideo

Rahul Jayawant Bangar

☝कर्नाटक मध्ये एका कुंभार कारागिराने मूर्तीचे गाव बनविले आहे. या मुर्त्यांमध्ये फक्त जीव टाकण्याचे बाकी राहिले. असा व्हिडीओ सुद्धा बघण्याचे #nojotovideo

read more
mute video

Akshu / Akki.

काच बनविणार्याने जर हृदय पण काचेच बनविले असत तर फार बर झालं असत , कमीत कमी तोड्ण्याराच्या हाथाला जखम तरी झाली असती. Eshaan Avasthi Hars #Quote #DearZindagi

read more
#DearZindagi काच बनविणार्याने जर हृदय पण काचेच
बनविले असत तर फार बर झालं असत ,
कमीत कमी तोड्ण्याराच्या हाथाला जखम
तरी झाली असती. काच बनविणार्याने जर हृदय पण काचेच
बनविले असत तर फार बर झालं असत ,
कमीत कमी तोड्ण्याराच्या हाथाला जखम
तरी झाली असती.

 Eshaan Avasthi Hars

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे मनाच्या कोपऱ्यात... #मनाच्याकोपऱ्यात हा विषय Me_adnyat Kavyitri यांचा आहे. #YourQuoteAndMine #yqtaai

read more
कित्येकांस मानले आपले,
कित्येकांचे दुःख जाणिले,
कित्येकांसाठी मनाच्या कोपऱ्यात 
एक घर बनविले.
धावलो कित्येकांसाठी,
कित्येकांना मदतीचा हात दिला,
दिवस सरून जाताच,
कित्येकांनी माझ्याशी किनारा केला.😔😔 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे


मनाच्या कोपऱ्यात...
#मनाच्याकोपऱ्यात
हा विषय
Me_adnyat Kavyitri यांचा आहे.

Devanand Jadhav

आपल्याला रोज निरनिराळी फुले पहायला मिळतात. काही फुले हारात गुंफली जातात, काही गजऱ्यात गुंफली जातात तर काहींचे तोरण, चादर किंवा बुके, गुच्छ ब #मराठीकविता

read more
°अशीही फुले तशीही फुले° 

   मोगरा गुलछडी सजवी गजरा 
   पाहुन चाफा होई लाजरा 
   नववर्षाचे तोरण बांधे झेंडू 
   गुलाब केवडा केवडा बावरा 
पारिजात रातराणी गंध दरवळता 
होते जाई जुई अबोली अबोली 
कमळ जास्वंद सुंदर फुलते पण 
सदाफुली सदा कशी बहरलेली 
   तगर चमेली हितगुज करी 
   का कोमेजली बकुळी शेवंती 
   मंदार धोतरा कुठेही फुलतो 
   गुणगान गाते मधुमालती 
वर्षा वर्षात फुलतो सोनटक्का 
जणू याचाच भाऊ शुभ्र तगर 
कर्दळ कण्हेर गोकर्णीही लाजे 
उन्हाळ्यात बहरता गुलमोहर  

{केवडा : केवड्याचे फुल आणि केवढा या अर्थाने 
अबोली : अबोलीचे फुल आणि मुक या आर्थाने
वर्षा वर्षात : वर्षा ऋतूत (पावसाळ्यात) आणि वर्षभराने या अर्थाने 
मंदार : रुई} 


 ✍🏻© •देवानंद जाधव• 
 jdevad@gmail.com 
 9892800137 / 9594423428

©Devanand Jadhav आपल्याला रोज निरनिराळी फुले पहायला मिळतात. काही फुले हारात गुंफली जातात, काही गजऱ्यात गुंफली जातात तर काहींचे तोरण, चादर किंवा बुके, गुच्छ ब

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे उरल्या ना कोणत्याच भावना... #उरल्याना चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes #YourQuoteAndMine

read more
आपुलकी नाही राहिली आता जनमनात,
स्वार्थीपणा,मतलब इतकंच ह्यांच्या मनात.
कित्येकांस मानले आपले,कित्येकांचे दुःख जाणिले,
कित्येकांसाठी मनाच्या कोपऱ्यात एक घर बनविले.
धावलो कित्येकांसाठी,कित्येकांना मदतीचा हात दिला,
दिवस सरून जाताच,कित्येकांनी माझ्याशी किनारा केला.
धडा घेतला,शिकलो,भावनाहीन बनून राहायचे ह्या जगात,
पाषाण झाले आता मन, उरल्या न कोणत्याच भावना ह्या मनात. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
उरल्या ना कोणत्याच भावना...
#उरल्याना
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes

yogesh atmaram ambawale

मकर संक्रांतीच्या शुभेच्छा..

काल रात्री सौभाग्यवती ने माझ्या, तिळगुळाचे लाडू बनविले,
कसे झाले पाहण्यासाठी दोन लाडू खायला दिले.
छान लागले नरम ही होते आणि गोड ही होते,
दोन वरच मी आवरले,कारण सकाळी पुन्हा खायचे होते.
उठलो सकाळी तिळगुळ दे गोड गोड बोल म्हणत लाडू मागितले होते
टाकताच तोंडात दात हळू लागले,
नरम असलेले लाडू कडक झाले होते.
तुम्हाला सर्वांना पाठवावे असे मी रात्री विचार केले,
पण आता नको राहू दे,हे कडक लाडू माझ्याकडेच बरे.
संक्रांतीचा सण आहे राग मानू नये गोड रहावे,
पाठवितो आहे फुटाणे लाडू समजून खावे संक्रांत
#withcollabratingyoutquoteandmine #collabratingwithyqtaai #collab #yqtaai #मराठीलेखणी #मकरसंक्रांति #तिळगुळघ्या_गोडगोड_बोला 
काल रा

sandy

ती मला आवडायची आमची जोडी शाळेत मस्त जमायची कारण एकच होतं दोघांचंही शेंबडं नाक होतं II #poem #nojotophoto

read more
 ती मला आवडायची 

आमची जोडी शाळेत मस्त जमायची 

कारण एकच होतं 

दोघांचंही शेंबडं नाक होतं II

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे यादी माझ्या स्वप्नांची... #यादी1 चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहित राहा. YourQu #YourQuoteAndMine

read more
यादी माझ्या स्वप्नांची मी कधीच बनविली नाही,
वेळ जशी बदलते तशी माझे स्वप्ने ही बदलत राही.
स्वप्न तर नाही पण आवड होती लहानपणी,
बघायचो जेव्हा पोलीस वाटायचे मी ही पोलीस होईल मोठेपणी.
बघायचो जेव्हा सिनेमा मी ही घरात हिरो व्हायचो,
मोठेपणी मी पण अमिताभ होईल आरशात पाहून स्वतःशीस बोलायचो.
वाचायचो जेव्हा कविता,वेगळ्याच विश्वात जायचो,
मोठे झाल्यावर मी पण कवी बनेल स्वतःलाच सांगायचो.
मोठा होत गेलो तशी आवड बदलत गेली,
पाहुनी काही समाज सेवकांस समाज सेवेची ही हौस आली.
नेहमीच वेळोवेळी माझी आवड बदलत गेली,
म्हणून यादी माझ्या स्वप्नांची मी कधीच न केली. शुभ संध्या
लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
यादी माझ्या स्वप्नांची...
#यादी1
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहित राहा. #YourQu

Dk Patil

*॥ धर्मवीर बलिदान मास ॥* *श्लोक क्रमांक. १६* ************************** *#श्रीसंभाजीसुर्यहृदय* ⛳ खड्गाहूनी हि करण्या मन धारदार । भाल #पौराणिककथा #धर्मवीर_बलिदान_मास #गुरुवर्य_श्रीसंभाजीराव_भिडे_गुरुजी

read more
mute video

yogesh atmaram ambawale

लेखकानों💕 सुप्रभात आजचा विषय आहे प्रेमाशिवाय अडलं का? हा एक खुप सुंदर विषय असणार आहे बघा काही सुचतयं का? #प्रेमाशिवाय #Collab #yqtaai #YourQuoteAndMine #४१

read more
प्रेम अशी भावना आहे जी मानली तर
जगण्यासाठी जसा श्वास जरुरी तसेच प्रेम ही.
प्रेम हे अनेक प्रकारचे असते,
आई वडील करतात ते प्रेम,भाऊ-बहिणीचं प्रेम,
नातलगांच प्रेम,मित्र मैत्रिणींच प्रेम..
हल्ली चे प्रेम थोडं विचित्र आहे,
हल्ली प्रेम म्हटलं की फक्त प्रियकर आणि प्रेयसी इतकंच आठवत.
(कॅपशन मध्ये वाचावे) लेखकानों💕
सुप्रभात
आजचा विषय आहे
प्रेमाशिवाय अडलं का?
हा एक खुप सुंदर विषय असणार आहे
बघा काही सुचतयं का?
#प्रेमाशिवाय
#collab #yqtaai
loader
Home
Explore
Events
Notification
Profile