Nojoto: Largest Storytelling Platform

New पराभव सुत्त Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about पराभव सुत्त from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, पराभव सुत्त.

Related Stories

    PopularLatestVideo

SHAYAR VISHAL PIYAJI

सत्त सत्त नमन #विचार

read more
 सत्त सत्त नमन

मैत्रेय

सुप्त

काही समजत नाही सालं, कसं आक्रीत घडलं
हे वेडं मन पुन्हा एकदा तिच्याच प्रेमात पडलं
चाळीशी हे काय वय झालं, प्रेमात पडायला
काय कारण असेल बरं, हे सगळं घडायला
बरं नवीन नव्हतं काही, जुनीच जखम जपलेली
हृदयाच्या खोल तळाशी अलवारपणे लपलेली
कधीतरी उचंबळून यायचीच आणि ढवळून निघायचं
मी मात्र ठरवलं होतं, तिच्याकडे अलिप्तपणे बघायचं
वय वाढत गेलं तरी तिचं असणं जाणवत होतं
बघ तरी तिच्याकडे , मन सारखं खुणावत होतं
परिस्थिती पुढे हतबल होऊन तिला गाडून टाकलं होतं
जबाबदाऱ्या आणि विवंचनांनी मला पुरतं वेढलं होतं
चाळीशीच्या उंबरठ्यावर स्वतःशीच नव्याने ओळख झाली
अन् माझ्यातच लपलेल्या तिची, अचानक आठवण झाली
सततच्या कोंडमाऱ्याने ती पार थिजून गेली होती
निष्प्राण कलेवर होतं ते, ती केव्हाच विझून गेली होती
आता मात्र ठरवलं आपल्या मनाप्रमाणे जगायचं
आपल्या इच्छांशी प्रामाणिक राहून तसंच वागायचं
अशाच दाबून टाकतो आपण इच्छा, आयुष्य वाहून जातं
पैलतीर दिसायला लागतो अन् जगायचंच राहून जातं


                                  मैत्रेय(अंबादास) #सुप्त

Shivam Rathi

सुर्त

read more
mute video

Raushan Kumar

सुत्र जा #Love

read more
mute video

Shajida Pathan

सांस्कृतिक पराभव #स्त्री #स्वतंत्र #nation Life Love #twoliner Shayari Poetry #विचार

read more
mute video

Shirin Vijay Anand Dubey

धुत्त सड़क थी.. #emptystreets

read more
धुत्त सड़क थी..

सर्द थी रात.. कांटा साढ़े तीन पे लटका झूल रहा था..
गर्माहट का ज़र्दा लेकिन तभी फिज़ाओं में घुल रहा था..
"छींकें" तो रुकने का नाम ही नही ले रही थीं..
लग रहा था मानो, कुछ इशारों में कह रही थीं..
नशे में थे झिंगुर कुछ ऊल जलूल बक रहे थे..
रोशनी के साए साथ चलते चलते बहक रहे थे..
लेम्प पोस्ट की बत्ती पर तो बेदारी सी थी छाई..
एक टक्क सी देख रही थी, लाल थी आँखें तमतमाई..
रास्ते भी थे टुन्न, सीधे सीधे कही नहीं जा रहे थे..
बेसुध होकर मोड़ मोड़ पर, बस भटके ही जा रहे थे..
एक अचानक स्वान पधारा, जोर से भौंक लगाई..
हमने अपने सुरा-स्वाद को, जगह पे रोक लगाई..
तब जाकर कहीं हमने आखिर थामा अपना आपा..
एक सांस में, सीधे अपने घर का रस्ता नापा..
हाथ से बोतल छूटी थी, जो वहीं कहीं पर लुढ़क गई..
बची कुची शराब को, साली गंदी नाली सुड़क गई..

©Shirin Vijay Anand Dubey धुत्त सड़क थी..

#emptystreets
loader
Home
Explore
Events
Notification
Profile