Nojoto: Largest Storytelling Platform

New सुटलेले दाखवा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about सुटलेले दाखवा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, सुटलेले दाखवा.

Related Stories

    PopularLatestVideo

Kishor Kamble

सुचलेले

read more
मी तिच्या हो ला हो म्हणत गेलो,
मगच मी तिचा होत गेलो. सुचलेले

सुधाकर फाळके

सहज सुचलेले.... #Shayari

read more
भावनांच्या दलदलीत मी मुक्याने चाललो..., 
प्रेमाची ही रीत न्यारी मागे कधी ना हटलो...,
अडखळलो ,धडपडलो जरी नव्या जोमाने उठलो...,
 गुंतलो तुझ्यात असा मी आज डोळे भरून हसलो..! सहज सुचलेले....

Dipak kolaskar

नुकतंच तिच्याशी बोलणं झालं
मी स्वप्न रंगवायला लागलो

ती अशी असेल ती तशी असेल
हे गुपित सोडवायला लागलो.

केंव्हाचीच आवडायची मला ती
तिला सांगण्याचं धाडस झालं नाही

फक्त Hii पाठवत होतो तिला
त्या पुढे काहीच बोलता आलं नाही.

मग काल तिचाच msg आला
मी पुरता ढगात उडत होतो

तशी मनमोकळी बोलली ती
मी मात्र माझ्यात उरलो नव्हतो.

मैत्रीच्या नात्याने बोलली ती
मीही त्याच लयाने बोललो

हक्क गाजवला वेळ आहे अजून
मी त्या हक्काची वाट पाहतो.

                                     दिपक कोळसकर

©Dipak kolaskar #सुचलेलं

Suraj Girigoudanavar

सहजच सुचलेलं.. #poem

read more
लिहायच आहे खुप काही 
पण शब्द च सुचत नाहीत..
मनातल्या भावना मग 
कागदावर उतरत नाहीत..

                                        -सुरज गिरीगौडनवर सहजच सुचलेलं..

Sumedh Raja

फुटलेली बांगडी..... #poem

read more
mute video

Shivram Masurkar

तुटलेला धागा

read more
माझ्यासाठी हृदयाचा झोका केलास..
सकाळ सायंकाळ झुलवत राहिलास..
मीही आकाशी उंच झोके घेत होती..
पण मला वेडीला काय माहीत
त्या झोक्याची दोरी तू अगोदरच कापली होती.. तुटलेला धागा
loader
Home
Explore
Events
Notification
Profile