Nojoto: Largest Storytelling Platform

New कोसळणारा पाऊस Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about कोसळणारा पाऊस from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, कोसळणारा पाऊस.

    PopularLatestVideo
02b139b834fdf3f15eceeeb4379b3d63

Kavi Avinash Chavan

कोसळणारा पाऊस

#violin

कोसळणारा पाऊस #violin

2,192 Views

5630dbc1df37c2b9f7066a5fed46ddbf

sandy

 हि कवीता खास माझ्या मैत्रिणीसाठी...
.
कधी तु बेफाम कोसळणारा 
पाऊस. ..
.
कधी तु पाऊसातल्या पाण्याची 
छोटीशी सर...
.

हि कवीता खास माझ्या मैत्रिणीसाठी... . कधी तु बेफाम कोसळणारा पाऊस. .. . कधी तु पाऊसातल्या पाण्याची छोटीशी सर... . #poem #nojotophoto

7 Love

5630dbc1df37c2b9f7066a5fed46ddbf

sandy

 #रात्रीस_खेळ_चाले

अशीच एक  पावसाळ्यातील काळी कभिन्न रात्र...

रपारप कोसळणारा पाऊस.....

रातकिड्यांचा किर्र करत शांततेला भेदत जाणारा आवाज...

#रात्रीस_खेळ_चाले अशीच एक पावसाळ्यातील काळी कभिन्न रात्र... रपारप कोसळणारा पाऊस..... रातकिड्यांचा किर्र करत शांततेला भेदत जाणारा आवाज... #story #nojotophoto

3 Love

23df7b1933d5d1f732d432466edccc10

https://youtu.be/unFrU92X1U8

ना पाऊँ पास तुझे तो....

ना पाऊँ पास तुझे तो....

225 Views

e0a9415f26addb4e64155d521b10b517

Sandeep Kalambe

आला पाऊस पाऊस

आला पाऊस पाऊस

108 Views

13e66625b9fead0919601a4c96e95b6a

Devanand Jadhav

•पाऊस नि पाऊस• 

काय हो पाऊस होता तो यंदा 
त्यानं बळी राजाचा केला वांदा 
तो बसला होता डोळे लावून 
पण हा आला अक्कड घेऊन 
कुठे तो सर्वदूर बरसला 
तर कुठे कुठे काय रुसला 
कुणा देऊन गेला समाधान
तर कुणाचं केलं घमासान 
पुढच्या फेरीत खुशीत आला 
सर्वदूर तो बरसून गेला 
बळीराजा तर हर्षून गेला 
नवी स्वप्ने रंगवत बसला 
अन् परतीचा पाऊस आला 
इथे तिथे तो चौखूर पडला 
कुठे पडला तो ढग फोडून  
कुठे बळीचे हृदय फाडून 
मात्र हाहाकार करून गेला 
काय तो यंदा पाऊस पडला 

  ©•साहेबराव मुळे• 
बागवान नगर, शिरूर.

©Devanand Jadhav पाऊस नि पाऊस...!!!

पाऊस नि पाऊस...!!! #मराठीकविता

7 Love

045cb74a2f2e3b90f9449aaab6f5c27e

Manasi Chapekar

पाऊस आणि पाऊस

पाऊस आणि पाऊस

39 Views

905af9b478c20f4c9f48439db27b84c0

Kisan Atole sir

आला पाऊस पाऊस

#ShamBhiKoi

आला पाऊस पाऊस #ShamBhiKoi

77 Views

3bc7c3e77a80197fde049465e707e987

paras Dlonelystar

[ आते है ख़्वाब न जाने जाते कहाँ है
कसमें,वादों की दलीलें, निभा कर भी निभाते कहाँ हैं ]
छोटी से ये बात लेकिन,कैसे गुज़री रात हां
ज़िन्दगी ने ज़िन्दगी को ,दिखाई ये औकात हैं
कैसे सँभालूँ मैं,कैसे करुं यक़ीन खुद पे
जिसको भी है गले लगाया,सब ने छोड़ा साथ हां
मतलबी हो रहे हैं ,दुनिया मे रिश्ते सारे
पल पल की जो मुश्किलें हैं, सदियों जैसे मैंने गुज़ारे
अब तो ख़ुद पे भी,भरोसा नही रहा मुझको
कब मिले है पास रहकर भी, दरिया के दो किनारे
( आ जाओ पास मेरे,क्यों है ये दूरियाँ
क्या ख़ता हुई हमसे,क्यों गीला है दरमयान-2 )
कोशिशें हज़ार, हर पल बार बार
कूछ भी करने को, हां हूँ मैं तैयार
जाने, कैसे दिलाऊं यकीन मैं तुझे
उस रब से भी ज्यादा करता हूँ तुझसे प्यार
कभी मेरे दिल मे भी झांक के तू देख
तू ही है दुनिया मेरी,तू ही घर संसार
मेरा दिल,मेरी धड़कन,ज़रा कर ऐतबार
तेरे बिना जीना एक पल भी  है नागवार
( आ जाओ पास मेरे............क्यों गीला है दरमयान-2  )
[ मिलना और बिछड़ना , दस्तूर है ज़िन्दगी
आधे अधूरे उलफ़त की ,मुक़्क़म्मल ये तिशनगी ] आ जाओ पास मेरे
#पारस #rap_song_lyrics #nojoto

आ जाओ पास मेरे #पारस #rap_song_lyrics nojoto #संगीत

28 Love

be102924d23b5befd90ffd0b99cd80ad

dipak Rathod

मी पाऊस बोलतोय....



खिडकीत उभा राहून कोणी जा जा करतोय,
तुंबलेल्या छता खालून कोणी ये ये करतोय,
मला कळना मी काय करू मी पाऊस बोलतोय मी पाऊस बोलतोय....

अवकाली पडलो तर शिव्या उशिरा आलो तर शिव्या,
कमी पडू की जास्त रिमझिम पडू की धबधबा, प्रश्नाचे उत्तर मी शोधतोय मी पाऊस बोलतोय मी पाऊस बोलतोय....

प्रदूषण तुम्ही करा ,पाणी तुम्ही आडवा मग तुंबतात नाली गटारी, वार्याने उडतो पत्रा त्यासाठीही दोशी मी का ठरतोय, मी पाऊस बोलतोय मी पाऊस बोलतोय.....

 कोनी माजावर कविता करतोय ,कोनी गाते गाणी
हो मला एवढं काही किमान रुक्ष लावा ,एक तरी वृक्ष शोधतोय मी पाऊस बोलतोय मी पाऊस बोलतोय.....


लेखक‌........   दिपक राठोड

©dipak Rathod मी पाऊस बोलतोय....
#पाऊस 

#MereKhayaal

मी पाऊस बोलतोय.... #पाऊस #MereKhayaal #poem

4 Love

ac969d8ccecb776d6e47841933cf347b

Nishant Tendolkar

पाऊस तमाचा
रात गर्द ती
अंगणात काजवे ही
टीमटीमती जर्द टी

प्रकाश नाही
नुसती चमचम
रातकिड्यांची
पायी छन छन

बोलणे माझे
राही अर्धे
अन तगमगीचे
धुमसणारे पडदे..

मिटु देत पापण्या 
होऊनी ओल्या
थोड्या आशयाच्या
कविता फार झाल्या

- कवी निशांत पाऊस

पाऊस #poem

5 Love

c2dd2558c756fe2c3284ea18cd8e8409

राज श्री

नको रे पावसा
असा अंगाला बिलगू
दूर माझा साजण
काय त्याला सांगू 
ओलिचिंब सर तुझी
अंगावर शहारती
भिजलेली काया माझी 
निशाणी तुझ्या प्रेमाची 
साजणाच्या आठवणी 
मनाला माझ्या छळती
जाऊन सांग त्याला 
ये लवखर परतूनी
अधिर तुझी सजणी
तुझीच वाट पाहती. पाऊस

पाऊस

3 Love

4805916565a3c2419497885327609240

Suraj Agade

पावसात हा मंद मंद गारवा,

तुझ्या थेंबाचा असा हा शहारा.... #पाऊस
28ff8cfb66b76a44a65bc2de07a2efff

RJ कैलास नाईक

 #पाऊस
b57aabdfaf61046ff6c5f433cb510a9e

सुमन

पाऊस...

पाऊस... #poem

30 Views

754beb52798558bfda2de517c22bc91a

Samruddhi Langade

रिमझिम त्या सरींनी  धरणीला गवसणी घातली
नाचारे बोल घेऊन टपोऱ्या थेंबही भिडली
चातकाच्या प्रतिक्षेला जणू साद दिली 
अन् तृप्त होऊन धरणीनेही अत्तर शिंपडली #पाऊस
cb0b3c999c60209f3801fc75c1e558dd

Dadaso v Bankar

 #पाऊस
8de6f82087a6506f05878b612c444077

कैलाश बगनावत (राजपुत)

पाऊस पडुन गेल्यावर 
मन पोकोळीगत झाले.. पाऊस..

पाऊस.. #poem

3 Love

27cd62fc6ce6ca149fc2a47fe26a9aa9

मयुर लवटे

ओल्या तुझ्या त्या स्पर्शाला,
मंद-मंद असा सुवास आहे,
आजही आठवतोय तोच पाऊस,
अडकलेला ज्या मध्ये माझा श्वास आहे. #पाऊस
a4f6f155d5e5a9a2d778baef7052e34e

suresh pawar

हृदयाची हाक नभाला कळली असावी
तो पाऊस बनून मग माझ्या भेटीस आला
सुरेश #पाऊस
a4f6f155d5e5a9a2d778baef7052e34e

suresh pawar

एकदा मी सहज म्हंटल 
"की मीच पाऊस आहे"
मग ती चिंब भिजत गेली
मला आठवून मला साठवून
सुरेश #पाऊस
a4f6f155d5e5a9a2d778baef7052e34e

suresh pawar

एकदा मी सहज म्हंटल 
"की मीच पाऊस आहे"
मग ती चिंब भिजत गेली
मला आठवून मला साठवून
सुरेश #पाऊस
ad7a64df4361b89f1d2f60c90fff63e1

vishnu thore

 पाऊस....

पाऊस.... #nojotophoto

10 Love

276a16363e8b3c1f715b28fc8ffa8c16

Anil Sapkal

आजची भयाण काळरात्र 
अविरत कोसळणारा पाऊस 
आणि छपरातून गळणाऱ्या
पाण्याच्या थेंबाला झेलायला
साऱ्या घरात ठेवलेली
भांडी म्हणजे गरिबीची
रांगोळीच जणू
रोज पेटणारी चुलही आज
शांत निपचित पडली होती
दातावर दात आपटत 
कोपऱ्यात बसलेली कच्चीबच्ची
पोटाला चिमटा काढून 
वर टपकणाऱ्या छताकडे
बघत होती रात्रभर
आई हातात सुपली घेऊन
घरातलं पाणी बाहेर काढत होती
तिच्या तोंडावरून ओघळणारं
पाणी डोळ्यातील अश्रूंना
धुऊन काढत होतं
आणि बाप छताला
पडलेली भोकं झाकत होता
जशी नशिबाला पडलेली
भोक झाकावी..
नजरानजर होताच
दोघांच्याही डोळ्यात
त्यांची गरिबी धाय मोकलून
रडत होती ..
आणि पोरं गारठून 
बारदान अंगावर ओढत होती पाऊस

पाऊस

8 Love

421501a6b6fbb3e48b2e0005f84312c9

Abhay Bhongle

 #पाऊस...
40c8678cd29196c5ae640a179cb9ae5e

Adv vishakha Borkar

रिमझिम पाऊस 
पाऊस धारा.......
आनंद झाला
 मोठा जीवाला ....


मातीमध्ये निजली बियाणे
हिरव्या शालीचा
 मखमल पसारा ........

अॅड विशाखा बोरकर पाऊस

पाऊस

9 Love

13e66625b9fead0919601a4c96e95b6a

Devanand Jadhav

काय हो पाऊस होता तो यंदा 
त्यानं बळी राजाचा केला वांदा 
तो बसला होता डोळे लावून 
पण हा आला अक्कड घेऊन 
कुठे तो सर्वदूर बरसला 
तर कुठे कुठे काय रुसला 
कुणा देऊन गेला समाधान
तर कुणाचं केलं घमासान 
पुढच्या फेरीत खुशीत आला 
सर्वदूर तो बरसून गेला 
बळीराजा तर हर्षून गेला 
नवी स्वप्ने रंगवत बसला 
अन् परतीचा पाऊस आला 
इथे तिथे तो चौखूर पडला 
कुठे पडला तो ढग फोडून  
कुठे बळीचे हृदय फाडून 
मात्र हाहाकार करून गेला 
काय तो यंदा पाऊस पडला 

  ©•साहेबराव मुळे• 
बागवान नगर, शिरूर.

©Devanand Jadhav पाऊस...!!!

8 Love

4a44597914c4bd40108addbe365a9749

somnath gawade

धरणीचा प्रियकर तो अवखळ पाऊस
आतुरता संपता प्रथम भेटीत शहारतो.
सांगण्या युगा-युगांची ही प्रेमकहाणी 
मातीचा 'मृदगंध' तो सर्वत्र दरवळतो.
 #पाऊस
loader
Home
Explore
Events
Notification
Profile