Nojoto: Largest Storytelling Platform

New छत्री Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about छत्री from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, छत्री.

Related Stories

    PopularLatestVideo

अल्पेश सोलकर

डोक्यावरती छत्रीच रिंगण झोंबणारा गार वारा शहारलेले एकमेकांप्रती अंग छत्रीखाली छत्रीत चुंबन... © अल्पेश सोलकर #yqtaai #yqquotes #yqmarathi y #kiss #yqmarathiquotes #yqmarathicharoli

read more
डोक्यावरती छत्रीच रिंगण
झोंबणारा गार वारा
शहारलेले एकमेकांप्रती अंग
छत्रीखाली छत्रीत चुंबन... डोक्यावरती छत्रीच रिंगण
झोंबणारा गार वारा
शहारलेले एकमेकांप्रती अंग
छत्रीखाली छत्रीत चुंबन...
© अल्पेश सोलकर
#yqtaai #yqquotes #yqmarathi #y

अल्पेश सोलकर

रंगीत छत्री पाहिली की.. दोघं तिघ मित्र धावत यायचे वर्गाकडे.. म्हणायचे... " भावा वहिनी आली " © अल्पेश सोलकर #alpeshsolkar #छत्री #छत्रीतली #yqtaai

read more
रंगीत छत्री पाहिली की..
दोघं तिघ मित्र धावत यायचे वर्गाकडे..
म्हणायचे...

" भावा वहिनी आली " रंगीत छत्री पाहिली की..
दोघं तिघ मित्र धावत यायचे वर्गाकडे..
म्हणायचे...
" भावा वहिनी आली "

© अल्पेश सोलकर
#alpeshsolkar #छत्री #छत्रीतली

अल्पेश सोलकर

छत्रीतला प्रवास.. आधार....!

read more
तुझ्या सोबत चा ..छत्रीत ला...
    प्रवास.....!
       मलाही अनुभवायचा आहे..
भर पावसात माझ्यासाठी छत्री घेऊन उभी असणारी ती...
       मलाही भिजत तिच्यासमोर ..प्रेमाचा..
आधार मागायचा आहे.... छत्रीतला प्रवास.. आधार....!

Kunal Salve

एक तू आणि तुझी छत्री 
कशी करतात पाऊसाशी मैत्री 
तो येणार तुला माहित असतं 
आणि तुझ्यासाठी त्याला बरसनं भाग पडतं !
 #तू 
#छत्री

अल्पेश सोलकर

पाऊस येणार म्हणून मी मुद्दामच छत्री नाही आणणार मला भिजत पाहून .. तुला बोलावच लागेल..की " चल ये माझ्या छत्रीत"

read more
पाऊस येणार म्हणून
मी मुद्दामच छत्री नाही आणणार
मला भिजत पाहून .. तुला
बोलावच लागेल..की
" चल ये माझ्या छत्रीत" पाऊस येणार म्हणून
मी मुद्दामच छत्री नाही आणणार
मला भिजत पाहून .. तुला
बोलावच लागेल..की
" चल ये माझ्या छत्रीत"

vaishali

छत्रीचारोळी

read more
होता पावसाचे आगमन
लगबग तिची सुरू होते
रंगीबेरंगी रंगांनी ती
साऱ्यांना मोहून टाकते छत्री#चारोळी

गोरक्ष अशोक उंबरकर

छत्री अन् ती #मराठीकविता

read more
mute video

Kumarchitra

#तुला छत्रीतला मी दिसलोच नव्हतो!! #poem

read more
आपले पाहिले वर्ग नेहमी
पाऊसासोबतच भरायचे!
पहिल्यांदा तुला पाहिलं..
तेव्हा तू छत्री विसरली होतीस कदाचित 
कारण वर्गात आलीस तेव्हा
ओलेचिंब झाली होतीस..
मी मात्र तेव्हा तुझ्या त्या सोंदर्याने
अंगभर भिजून गेलो..
त्यानंतर तासन्तास तुझ्याकडे पाहत 
मग्न होऊन जायचो
वर्गाबाहेर कोसळणाऱ्या
त्या पावसासारखाच..!!
मात्र यावेळी तुलाही वीजेसारखं 
मधेमधे चमकताना पाहिलं होतं...

नेहमीप्रमाणे वर्ग भरले होते..
तुला उशीर झाला होता पाऊसामुळेच बहुतेक!
माझा जीव तू येण्याच्या वाटेवर अडकून छत्रीत होता..
तू घाईत वर्गाकडे जायला निघाली होतीस..
तुला छत्रीतला मी दिसलोच नव्हतो!

 पुढे तू अचानक थांबलीस
मी तुझ्याजवळ आलो..
मी तुझ्या डोळ्यांत पाहिलं
दुसऱ्या क्षणी गुडघ्यावर बसलो..
तुझ्या चप्पलचा निसटलेला बंध बसवू लागलो!
मी भिजतोय हे पाहून
तू तुझी छत्री माझ्या बाजूला तिरकी करत
मला तुझ्या छत्रीत घेतलंस..

आपण दोघेही तुझ्याच छत्रीत
वऱ्हांड्यात येऊन थांबलो!
तू तुझी छत्री मिटत वर्गात निघून गेलीस..
मी वऱ्हांड्यात उभा मला
छत्रीत येऊनही ओलेचिंब भासत होतो
आपण थांबलेल्या ठिकाणी
मागे वळून पाहिलं तर..
तिथेच माझी ती मिटलेली छत्री
दवबिंदूनी बहरली होती!!
                          ~  कुमार भोसले   ©️कुमारचित्र #तुला छत्रीतला मी दिसलोच नव्हतो!!

Kunal Salve

पाऊस पडत होता मुसळधार 
वाराही बेभान बेभरोश्याचा होता 
एका छत्रीत दोघेजण घट्ट मिठीत 
आणि त्याला देखावा तो पाहवत नव्हता ! 💑🤗 #पाऊस #वारा #छत्री

pooja d

घात पावसाने केला,अन
आळ मज बिचारीवर घेतला ।
मी तर उभा होती छत्री घेऊन
तोच होता चिंब भिजलेला ।। #पाऊस_आणि_आठवण  #प्रेम #छत्री #मराठीचारोळी
loader
Home
Explore
Events
Notification
Profile