Nojoto: Largest Storytelling Platform

New सारखा काळ चालला पुढे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about सारखा काळ चालला पुढे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, सारखा काळ चालला पुढे.

    PopularLatestVideo

Sangram Anil autade

# मावळती चालला भास्करा

read more
मावळतीस चालला भास्करा 

मावळतीस चालला भास्करा 
नमन करतो मी रे तुला !
तू आहेस एका जागेशी 
पृथ्वी फिरते गरागरा 
हे विज्ञानाचं तत्वद्यान पटत नाही रे मला
मावळतीस चालला ......   
ऊन वारा पाउस 
याचा आहे तू उद्गाता
आम्ही भूमीची लेकरे
तू तिचाही वाटे पिता 
उन्हाळ्यात तुझ नसणे
हिवाळ्यात तुझ असंन
हवं हवस वाटे मला
मावळतीस चालला .....
मावळण्यान तुझ्या खग घराकडे येती 
पिल्ल त्यांची आनंदाने चिवचिव करती
सांजवेळची चिवचिव मनास प्रसन्न करती
मावळतीचा संधिप्रकाश हवाहवासा वाटे मला
मावळतीस चालला....
लेकरांच्या आशेनं मायेची पावलं घराकडे चालली 
वासराच्या हंभरण्यान गायी गोठ्याकड धावली 
लेकरं किराळली वासर हंभरली 
सर्वास आनंद झाला.
मावळतीस चालला भास्करा 
घरी स्वयापकाची गडबड झाली
गायीची धार काढली
पठण श्लोकाचा करुनी 
दिवा लावला देव्हाऱ्याला
मावळतीस चालला भास्करा 
S.A. # मावळती चालला भास्करा

Archana Jadhav

काळ

read more
मागे वळून पाहिले तर समजेल

भूतकाळ पाठ कधीच सोडत नाही..

त्यामुळे वर्तमान घडवा असे
 भूतकाळाही वाटे हवाहवा जसे.

@अर्चु काळ

Pradum Gaikwad

#काळ..

read more
एक तो भूत होता एक हा वर्तमान  आहे....
एक तू ती होतीस 
एक तू ही आहेस ... #काळ..

Sangam Pipe Line Wala Poet Shayar

मन काळ #poem

read more
mute video

कृष्णा

#काळ...✍️ #विचार

read more
काळाचा घाव 
काळजावर झाला, की
काळीज दुरुस्त व्ह्यायला
एक काळ लागतो...

©Krishna #काळ...✍️

SIDDHARTH.SHENDE.sid

mute video

sandip kumar

चालु काळ

read more
‌‌

दिवस असेकि मा
झे कोनि नाहि..आनि मि कोनाचा नाहि. चालु काळ

राजेंद्रभोसले

काळ बदल

read more
संपलाय निती रिवाज आणि पाहुणचार
पाश्यात्य  संस्कृतीचा  इथं रुजलाय आचार
जुन्या गोष्टी फक्त मिरवण्यासाठी लग्नात
हौस मौज खाणंपिणं बदलल पार्ट्यात
पोशाखाची पेशवेशाही मुठीत नकली तलवार
स्त्रियांच्या तर थाट पैठणी नेसते नऊवार
सद्या डोक्याला फेटा गुंडण्याची हौस भारी
बसण्यासाठी भाडोत्री चारचाकी पाहिजेच दारी
कर्ज काढून  मुला मुलीच लावतोय लग्नं
शेतकऱ्याच्या घरात भिनभिनतय दुष्काळीविघ्न
श्रीमंतीचा पोकळपणा केव्हां सुधरणार
जातीसाठी कर्मठपणा केव्हा1 संपणार काळ बदल

Arjun Dorugade

दुःख आडवायला उंभऱ्या सारखा मित्र वणव्या मध्ये गारव्या सारखा...

read more
mute video

Vrishali G

रिमझिम पाऊस पडे सारखा #मराठीशायरी

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile