Nojoto: Largest Storytelling Platform

New प्रेमाने यंत्रणा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about प्रेमाने यंत्रणा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, प्रेमाने यंत्रणा.

    PopularLatestVideo

somnath gawade

यंत्रवत यंत्रणा

read more
   'यंत्रा'नाही वेळो-वेळी
  तेल-पाणी करावे लागते.
 एखाद्या 'यंत्रणे'कडून काम
     वेळेत होत नसेल तर 
  चहा-पाणी करून पहा! यंत्रवत यंत्रणा

vishnu thore

प्रेमाने मी.... #nojotophoto

read more
 प्रेमाने मी....

pooja d

अंगात वेगळाच रोमांच
संचारतो,
जेव्हा तो 'राणू' म्हणून
हाक मारतो...... #चारोळी #प्रेम #रोमांच #प्रेमाने

somnath gawade

यंत्रणा

read more
   सरकारी यंत्रणा
 'बोथट' झाली की,
 प्रसारमाध्यमे तीला
  चांगलेच 'धारेवर'
       धरतात. यंत्रणा

Agricoss Akash Babaso Chavan

प्रेमाचे क्षण...

read more
प्रेमाचे क्षण तासात नाही श्वासात मोजायचे आणि त्याउद्देशान तर अजूनही माझ्या श्वासात तुझ्या प्रेमाचा गंध अजूनही दरवळतो आणि माझ्या आत्म्याला अजूनही तुझ्या श्र्वासाचा गंध येतोय.... प्रेमाचे क्षण...

Aarya Rathod

प्रेमाचे आजार....

read more
हृदयात 
      धक धक का होतय
    ते मला कळतच नव्हतं

      हृदयात
     धक धक का होतय
    ते मला कळतच नव्हतं

          तिच्याशी काय
               बोलावे ,
             ते जिभेला
           वळतच नव्हतं...

            ती हसली की,
              आतुन मन 
                हसायचं

            ती हसली की,
             आतुन मन 
               हसायचं

          तीच्या डोळ्यात
          अश्रु दिसल्यास
              मनात मन ,
            माझ रडायचं...

        _ अरविंद राठोड प्रेमाचे आजार....
loader
Home
Explore
Events
Notification
Profile