Nojoto: Largest Storytelling Platform

New कळू Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about कळू from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, कळू.

Related Stories

    PopularLatestVideo

कवी - के. गणेश

आयुष्य कळून जातं..

read more
आयुष्य कळून जातं..

एक चुराडा झालेलं स्वप्न
थरथरत्या ओंजळीतून गळताना.
फाटून जातं मनाचं आभाळ
अश्रू स्वाभिमानाचे ढाळताना..

इथं रक्ताची नातीही
परक्यासारखी वागू लागतात..
सावत्र आईच्या नजरेने
दुरून बघू लागतात..

पाण्यावाचून वाळलेल्या झाडाचं
उन्हालाही काही कळत नाही..
ढग भरून आल्याशिवाय
खाली थेंबही गळत नाही..

गिळून घेतलेला आपमान
धमन्यातून उसळत राहतो..
इथं दुनियेच्या ईर्षेनं
जीव तळमळत राहतो..

निव्वळ वाऱ्याच्या वणव्यात
अख्खं वय जळून जातं..
शून्यातून वर येताना
आयुष्य कळून जातं..!
copyright @kganesh
9028110509 आयुष्य कळून जातं..

अल्पेश सोलकर

तुझ्या शब्दांकडे लक्ष असतं माझं.. उतावीळ असतो तुला ऐकण्याला.. कळून येतो शब्दातून तुझ्या. मार्ग तुझ्यापर्यंत पोहचण्याचा.. © अल्पेश सोलकर yq #Gf #yqbaba #yqdidi #ती #yqtaai #bestmarathiquotes #alpeshsolkar

read more
तुझ्या शब्दांकडे लक्ष असतं माझं..
उतावीळ असतो तुला ऐकण्याला..

कळून येतो शब्दातून तुझ्या.
मार्ग तुझ्यापर्यंत पोहचण्याचा..
 तुझ्या शब्दांकडे लक्ष असतं माझं..
उतावीळ असतो तुला ऐकण्याला..

कळून येतो शब्दातून तुझ्या.
मार्ग तुझ्यापर्यंत पोहचण्याचा..
© अल्पेश सोलकर
#yq

अल्पेश सोलकर

ते बोलतात ना.. की दोन माणसं चालत असली ना..की हळूहळू त्यांची पाऊले सुद्धा एकत्र पडतात.. तसेच आमचे स्वभाव एकमेकांना कळून आता आवडी निवडी जुळत ज #alpeshsolkar

read more
ते बोलतात ना..
की दोन माणसं चालत असली ना..
की हळूहळू त्यांची पाऊले सुद्धा एकत्र पडतात..
तसेच
आमचे स्वभाव एकमेकांना कळून आता आवडी निवडी जुळत जात आहेत.. ते बोलतात ना..
की दोन माणसं चालत असली ना..की हळूहळू त्यांची पाऊले सुद्धा एकत्र पडतात..
तसेच
आमचे स्वभाव एकमेकांना कळून आता आवडी निवडी जुळत ज

yogesh atmaram ambawale

#yqquotes #yqmarathi #yqlovequotes #YourQuoteAndMine Collaborating with Sunil Khandelwal Collaborating with Kalpana Halgeमनातीलभाव मनाती

read more
मनातील भाव मनात न ठेवता ओठांवर येऊ द्या,
किती प्रेम आहे तुमच्या मनात,त्यांना ही कळू द्या. #yqquotes 
#yqmarathi 
#yqlovequotes  #YourQuoteAndMine
Collaborating with Sunil Khandelwal
Collaborating with Kalpana Halge#मनातीलभाव
मनाती

अल्पेश सोलकर

किती दूरवरून ऐकतेस चारोळ्या माझ्या ये जराशी जवळ बस..! भाव कळेल शब्दातला... माझे लिहणे तुला ' शहारणे ' भाग पाडेल मग कळून चुकेल..! दडलेला ' क #kavi #yqlove #yqmarathi #yqtaai #चारोळी #alpeshsolkar

read more
किती दूरवरून ऐकतेस चारोळ्या माझ्या
ये जराशी जवळ बस..! भाव कळेल शब्दातला...

माझे लिहणे तुला ' शहारणे ' भाग पाडेल
मग कळून चुकेल..! दडलेला ' कवी ' माझ्यातला.. किती दूरवरून ऐकतेस चारोळ्या माझ्या
ये जराशी जवळ बस..! भाव कळेल शब्दातला...

माझे लिहणे तुला ' शहारणे ' भाग पाडेल
मग कळून चुकेल..! दडलेला ' क

Sangeeta Kalbhor

विषय नाही सुखावणारा पण बोलावेसे वाटतेयं आंतरिक घालमेल झाल्यावर काळीज दाटतयं कुठला प्रवास चालू आहे कोडे माझेही मला पडलेयं कदाचित उमजून नाही य #शायरी

read more
विषय नाही सुखावणारा
पण बोलावेसे वाटतेयं
आंतरिक घालमेल झाल्यावर
काळीज दाटतयं
कुठला प्रवास चालू आहे
कोडे माझेही मला पडलेयं
कदाचित उमजून नाही यावयाचे तूलाही
एक स्वप्न आतल्याआत दडलेयं
पंख फुटू लागलेत हळूहळू
हे मलाही कळू लागलेयं
बी रुजतयं इवलेसे
मिझे मीपण जळू लागलेयं.....

मी माझी.....

©Sangeeta Kalbhor विषय नाही सुखावणारा
पण बोलावेसे वाटतेयं
आंतरिक घालमेल झाल्यावर
काळीज दाटतयं
कुठला प्रवास चालू आहे
कोडे माझेही मला पडलेयं
कदाचित उमजून नाही य
loader
Home
Explore
Events
Notification
Profile