Nojoto: Largest Storytelling Platform

New पोहोचला पाहिजे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about पोहोचला पाहिजे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, पोहोचला पाहिजे.

    PopularLatestVideo

dsp motivation

लोकं बुडवण्याच्या पद्धती शोधत राहिले आणि मी पोहायला शिकलो... #Quote

read more
लोकं बुडवण्याच्या पद्धती शोधत राहिले
आणि मी पोहायला शिकलो... लोकं बुडवण्याच्या पद्धती शोधत राहिले
आणि मी पोहायला शिकलो...

Dinesh Waghe

स्वप्ऩ आशी बघा की लोक हसली पाहिजेत आणि ती पूर्ण झाल्यावर त्यांची जिरली पाहिजे #nojotophoto

read more
 स्वप्ऩ आशी बघा
   की लोक हसली पाहिजेत 
   आणि ती पूर्ण झाल्यावर
     त्यांची जिरली पाहिजे

Shilpa Modi

#पोहिला बैशाख #समाज

read more
mute video

कवी - के. गणेश

संयम पाहिजे

read more
संयम पाहिजे..

इथं सुखाच्या फुलासाठी
संयम पाळला पाहिजे..
अन् अंधारातल्या काट्यांचा
आज अर्थ कळला पाहिजे..

मनाची दोरी ओढत
जगण्यातही त्याग पाहिजे..
उशिराने का होईना
आलेली जाग पाहिजे..

ऊन पडूनच सावली येते
थोडं तरी सोसलं पाहिजे..
रोजच्या मौज मस्तीवर
कधीतरी रुसलं पाहिजे..

आज दुःखाच्या अंधारातही
आपण तगलं पाहिजे..
अन् उद्याच्या सूर्यासाठी
आनंदाने जगलं पाहिजे..

नियम अन् संयमाचं
गणित कळलं पाहिजे.
त्या निष्पाप झाडाशी
जगणं जुळलं पाहिजे..
copyright के. गणेश
      ९०२८११०५०९ संयम पाहिजे

Shital Gajare

पाहिजे होते......!

read more
mute video

vishnu thore

हळवे होता आले पाहिजे...

read more
 हळवे होता आले पाहिजे...

Pooja Navale

चेहरा ओळखता आला पाहिजे %$%$

read more
चेहरा कितीही लपवला तरीही 
             चेहर्यामागचं दुःख कधीच लपत नसतं 
सुख कितीही ओसंडून वाहत असलं तरी 
             मनातलं दुःख हे चेहऱ्यावर दिसतच 
व्यक्ती तुम्ही लाख ओळखाल हो 
      फक्त चेहरा ओळखता आला पाहिजे  चेहरा ओळखता आला पाहिजे %$%$

Nikhil Raut

भोरोसा केला पाहिजे #Flute #Talk

read more
mute video

Amar Hajare patil

शेतकरी जगला पाहिजे #Jitnidafa

read more
mute video

अल्पेश सोलकर

प्रेम पत्र..तीच्याघरी पोहचलय..

read more
प्रेमपत्र..
मला जे तिच्याबद्दल वाटत..
ते मी त्या पत्रात लिहिलं होत...
मनात अजून तसचं
साचलय...!
पत्र तिच्या घरी पोहचलं.
ना.उघडून पाहिलेले..
तिच्या अगोदर धुळीने ते..
वाचलंय....! प्रेम पत्र..तीच्याघरी पोहचलय..
loader
Home
Explore
Events
Notification
Profile