Nojoto: Largest Storytelling Platform

New कविता मराठी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about कविता मराठी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, कविता मराठी.

    PopularLatestVideo

Siddhesh mestry

तू तिथे मी इथे दिवसातून खूप आठवण तुझी येत आहे....♥️
तुझ्या आठणीत रमताना खूप मस्त वाटत कारण तुझे आणि माझे आयुष्यभराचे नाते जुळले आहे .....♥️
                          - तुझाच सिद्धू मराठी कविता #मराठी #कविता #मराठीकविता 
#peace

सौ.अलका माईणकर

#कविता मराठी #OpenPoetry

read more
#OpenPoetry सहवासाची संगत तू
चांदण्यांची रंगत तू
रविकिरणांचा तूच तजेला
जलधारेची गंमत तू  #कविता मराठी

सौ.अलका माईणकर

#कविता मराठी

read more
नभ भरुन आले,उरी दाटले काहूर
रिमझिम डोळ्यातून, बरसतो अश्रूपूर
सरसर बरसते,अशी आभाळाची माया
प्रेमजल धारेने ह्या,बहरली धरणी माया
अंकुर हे उगवले,लवलवते तृण पाती
जन्मदात्री वसुंधरेची, कशी उजळली कांती
हिरवा शालू ल्याली धरती,अंगी दागिने घातले
नटली ही नवरीपरी,अंगी रोमांच दाटले
कोमेजल्या फुलाचेही,ताटवे हे बहरले
मिटलेल्या कळीच्याही,ओठी बघ गीत आले #कविता मराठी

Shankar Lohar

 #कविता #मराठी #shankarwrites

Kartik Choure

mute video

निकेश पाटील

येता जाता रस्त्यात चालताना
सतत तिचाच विचार करणं 

ओळख पाळख नसतानाही 
सारखं सारखं तिलाच बघणं 

कळत नाही वळत नाही 
मला असं हे जगणं 

तिलाही कदाचित माहीत असेल 
माझं असं हे वागणं 

बोलणं तिचं साधंभोळं 
साधंसुधं तिचं राहणं 

तिच्यासोबत आयुष्य जगावं 
हेच या वेड्याचं स्वप्न #कविता #मराठी #प्रेम
loader
Home
Explore
Events
Notification
Profile