Nojoto: Largest Storytelling Platform

New कासावीस Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about कासावीस from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, कासावीस.

    PopularLatestVideo

बी.सोनवणे

मन माझे तुझे झाले अगं पहताच क्षणी प्रथमच तुज जीव, माझा कासावीस होतो सये तुला येते किव...! नको नको झाले हाल

read more
मन माझे तुझे झाले

अगं पहताच क्षणी 
प्रथमच तुज जीव,
माझा कासावीस होतो
सये तुला येते किव...!

नको नको झाले हाल
काय करु तुच बोल 
मन माझे तुझे झाले
हृदयाचं दार खोल...!

आजवर खूप केले
नको हवे ते बहाणे,
समजून उमजून 
घेणा आता हे गा-हाणे...!

नकळतं सावरलं 
मनोमनी विचारले,
तुझ्या ह्या वेड्या प्रेमात 
मन माझे तुझे झाले...!

✒बी.सोनवणे
           मुंबई मन माझे तुझे झाले

अगं पहताच क्षणी 
प्रथमच तुज जीव,
माझा कासावीस होतो
सये तुला येते किव...!

नको नको झाले हाल

Rashmi Hule

आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🏻🌹🙏🏻 तुझ्या दर्शनाची गोडी अविट चालती पाऊले तुझ्या राऊळाची वाट ...1.. दिनरात नाम तुझेच,नाही दुजे ठाव आता #yqbaba #yqdidi #yqtales #yqmarathi #yqtaai #bestyqmarathiquotes

read more
तुझ्या दर्शनाची गोडी अविट
चालती पाऊले तुझ्या राऊळाची वाट..१..
दिनरात नाम तुझेच,नाही दुजे ठाव
आता तरी विठूराया रुप तुझे दाव..२..
नको मला पैका नको ती श्रीमंती
तुझ्या पायी दे ठाव आता,पुरे रे भ्रमंती..३..
ठेवता चरणी माथा विठ्ठला,आस लेकराची जाण
मुक्त व्हावी कुडी आता कासावीस प्राण..४.. आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🏻🌹🙏🏻

तुझ्या दर्शनाची गोडी अविट
चालती पाऊले तुझ्या राऊळाची वाट ...1..

दिनरात नाम तुझेच,नाही दुजे ठाव
आता

बी.सोनवणे

उपक्रम अष्टाक्षरी काव्य रचना विषय :- व्यथा अधीर मनाची तुटलीत नातीगोती तुझ्या माझ्या जीवनाची, कशी मांडावी कळेना व्यथा अधीर मनाची।। #SardarPatel

read more
व्यथा अधीर मनाची

तुटलीत नातीगोती
तुझ्या माझ्या जीवनाची, 
कशी मांडावी कळेना
व्यथा अधीर मनाची।। 

घट्ट अतूट बंधना
गेला विश्वासाला तडा, 
सुखी संसाराचा असा 
होता फुटला तो घडा।। 

विरहाच्या हुंदक्याने 
जीव नकोसाच केला, 
दोन जीवी ताटातूटी
परागंदा होत गेला।। 

कळलेना असे काही 
अघटित घडलयं, 
व्यथा अधीर मनाची 
दोहांमध्ये दडलंय।। 

आठवाणे त्रासवते 
जीव होतो कासावीस, 
तव् क्षणात जाऊनी 
मज तुचं भासावीस।।

©बी.सोनवणे उपक्रम
अष्टाक्षरी काव्य रचना 
विषय :- व्यथा अधीर मनाची

तुटलीत नातीगोती
तुझ्या माझ्या जीवनाची, 
कशी मांडावी कळेना
व्यथा अधीर मनाची।।

yogesh atmaram ambawale

नमस्कार मित्रहो, प्रेमकहाणीमध्ये आठवणीला खूप महत्त्व प्राप्त होते. तेव्हा आजचा विषय आहे..आठवण तर उचला लेखणी अन लिहा भरभरून. या विषयावर आ #YourQuoteAndMine #yqquotes #yqmarathi #yqtaai #yqkavyanand #yqआठवण

read more
वाहे विरह वारा,नयनी अश्रुधारा,
तुटत्या हृदयावर आठवणींचा मारा.
हास्य दिसे चेहऱ्यावर,दिसे खुळलेला चेहरा,
दिसेना कुणा,मनी अनंत वेदनांचा पसारा.
येता आठवण अंतकरण जड होई,
लक्ष लागेना कुठे,मन कासावीस होई.
दिसे मग नजरेसमोर,साऱ्या त्या आठवणी,
कसे विसरावे ते,जे स्पंदने हृदयी. 
नमस्कार मित्रहो,
प्रेमकहाणीमध्ये आठवणीला खूप महत्त्व प्राप्त होते.

तेव्हा आजचा विषय आहे..आठवण

तर उचला लेखणी अन लिहा भरभरून.  या विषयावर आ

Guruprasad

केव्हातरी कोल्हापूरच्या कर्तव्यतत्पर केळकर काकांबद्दल काकांच्याच कचेरीतल्या केशवने काकूंसमोर कागाळी केली. काकू कावल्या. काकूंनी कपाटातून कात

read more
क...   विश्व केव्हातरी कोल्हापूरच्या कर्तव्यतत्पर केळकर काकांबद्दल काकांच्याच कचेरीतल्या केशवने काकूंसमोर कागाळी केली. काकू कावल्या. काकूंनी कपाटातून कात

Prerana Jalgaonkar

आज माझ्या पिल्लूने हट्ट केला बागेत जाण्यासाठी. आम्ही दोघे सकाळीच बागेत गेलो.सकाळची वेळ , अगदी छोट्या दोस्तांपासून आजी-आजोबांचा उत्साह ओसंडून

read more
पारिजातक(👇) आज माझ्या पिल्लूने हट्ट केला बागेत जाण्यासाठी. आम्ही दोघे सकाळीच बागेत गेलो.सकाळची वेळ , अगदी छोट्या दोस्तांपासून आजी-आजोबांचा उत्साह ओसंडून

Prerana Jalgaonkar

आज माझ्या पिल्लूने हट्ट केला बागेत जाण्यासाठी. आम्ही दोघे सकाळीच बागेत गेलो.सकाळची वेळ , अगदी छोट्या दोस्तांपासून आजी-आजोबांचा उत्साह ओसंडून

read more
पारिजातक(👇) आज माझ्या पिल्लूने हट्ट केला बागेत जाण्यासाठी. आम्ही दोघे सकाळीच बागेत गेलो.सकाळची वेळ , अगदी छोट्या दोस्तांपासून आजी-आजोबांचा उत्साह ओसंडून

Prerana Jalgaonkar

एरव्ही ऋतूंची तक्रार करणारे आपणच असतो.पाऊस पडला नाही तर, थंडी पडलीच नाही तर.या ना त्या कारणाने त्रास हा होतच असतो.ऋतूंनी किती सहन करावं ? पं

read more
ऋतू मनातले(लेख👇)— % & एरव्ही ऋतूंची तक्रार करणारे आपणच असतो.पाऊस पडला नाही तर, थंडी पडलीच नाही तर.या ना त्या कारणाने त्रास हा होतच असतो.ऋतूंनी किती सहन करावं ? पं

Prerana Jalgaonkar

एरव्ही ऋतूंची तक्रार करणारे आपणच असतो.पाऊस पडला नाही तर, थंडी पडलीच नाही तर.या ना त्या कारणाने त्रास हा होतच असतो.ऋतूंनी किती सहन करावं ? पं

read more
ऋतू मनातले(लेख👇)— % & एरव्ही ऋतूंची तक्रार करणारे आपणच असतो.पाऊस पडला नाही तर, थंडी पडलीच नाही तर.या ना त्या कारणाने त्रास हा होतच असतो.ऋतूंनी किती सहन करावं ? पं

Secret Quotes

दिवस दाखवते ती मला तिला भीती होती पहिली आज बिनधास्त आहेत शेवटी पैसा आहेत मोठे लोकं आहेस ते फिरायला गेले म्हणून नाही बोलत मी पण ज्या लोकांसोब

read more
  चार दिवसांचे जीवन...
"काही दुखा:त गेले तर"
"काही भांडणात गेले"
"काही त्रासात गेले"
खरं तर जीवनातले
"तीन दिवस गैरसमजात गेले"
उरलाय बस एकच दिवस
मग तो कसा जातोय पुढे
   माहित नाहीये काहीच...
   -AS Patil✍️ दिवस दाखवते ती मला तिला भीती होती पहिली
आज बिनधास्त आहेत शेवटी पैसा आहेत मोठे
लोकं आहेस ते फिरायला गेले म्हणून नाही बोलत मी
पण ज्या लोकांसोब
loader
Home
Explore
Events
Notification
Profile