Nojoto: Largest Storytelling Platform

New शब्दांशी खेळूया Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about शब्दांशी खेळूया from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, शब्दांशी खेळूया.

    PopularLatestVideo

कवी - के. गणेश

मैत्री शब्दांशी..

read more
मैत्री शब्दांशी...


  केविलवाणे शब्द काही
  चक्क माझ्याशी बोलतात,
मी हळवा झाल्यावर
थोडं दुःखही पेलतात..!

             @kganesh मैत्री शब्दांशी..

Akkiii... Pawale...

तुला पाहताना होते आठवण शब्दांची जुळून ना जुळते मन हे शब्दांचे असूनही फुलते रान हे आठवणींचे दिसे उठून अंकुर हे शब्दांचे....❤

read more
तुला पाहताना होते आठवण शब्दांची
जुळून ना जुळते मन हे शब्दांचे
असूनही फुलते रान हे आठवणींचे
दिसे उठून अंकुर हे शब्दांचे....❤ तुला पाहताना होते आठवण शब्दांची
जुळून ना जुळते मन हे शब्दांचे
असूनही फुलते रान हे आठवणींचे
दिसे उठून अंकुर हे शब्दांचे....❤

Sachin Zanje

किंमत शब्दांची

read more
तुमच्या शब्दांची किंमत 
तेव्हा कळते.
जेव्हा तुमच्या विचारांच्या 
विषयांवर चर्चा होते.

सचिन झंजे. किंमत शब्दांची

Atul Pandit

शब्दांश Video #Nojotovoice #nojotovideo

read more
mute video

Short And Sweet Blog

 #शब्दांचल

CHANDRAKANT HIRE

पाऊस छत्री आणि ती...

पाऊस तिच्यासाठी पानापानातून
भिरभिरणारा पारवा होतो 
तिच्या शहार्यांमध्ये थरथरणारा गारवा होतो 

सारा ऋतू तिच्यासाठी हिरवा होतो
आणि मी या मल्हार तिच्या पायाशी मारवा होतो 

नेमका असाच पाऊस माझ्याही मनात पडतो
पण शब्द ओठात आणि पाय पायात अडतो

निथळत्या थेंबा सारखी की तु हि एकदा घसरशील 
आणि माझ्या पावसात भिजायला 
एकदा तरी छत्री मुद्दाम घरी विसरशील... 

                                        _  चंद्रकोर
                                        ✍️  _ Chandrakant Hire #शब्दांगण

HP

खेवइया

read more
बचपना भी क्या वक्त था जनाब
कुछ कर्म जिन्दगी की मिसाल बन गए
नाव हम भी बनाया करते थे
खेवइया चीटियां हुआ करती थी
और आज रूह ने नाव बनाया
खेवइया मुझे बना दिया ...! खेवइया

classical Hindi poem

# शब्दांची परिभाषा 😍😍 #मराठीकविता

read more
mute video

कवी - के. गणेश

शब्दांचा आधार

read more
सांडलेल्या भावनांना
कविता ओंजळीत घेते..
शब्द अन् ओळीमधून
नवे उमेदीचे रंग देते..! शब्दांचा आधार

आशीष 'असद'

mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile