Nojoto: Largest Storytelling Platform

New खेळतात Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about खेळतात from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, खेळतात.

Related Stories

    PopularLatestVideo

Mrunali Mandlik

छोट्याशा स्वार्थासाठी लोकं दुसऱ्यांच्या भावनांसोबत का खेळतात. #lovebeat

read more
mute video

Sujata Darekar

सुप्रभात.🙏 कसे आहात? कालच्या सारखे रँपिड फायर काँटेस्ट आम्ही पुन्हा घेऊन येणार आहोत, कधी? ते ही कऴणारचं लवकर. कालच्या सारखा प्रतिसाद जर रोज #Collab #YourQuoteAndMine #MarathiKavita #yqtaai #marathiquotes #मुखवटा

read more
मुखवट्याची दुनिया
मुखवट्याचा बाजार
रोजच केला जातोय
मुखवट्याचा व्यापार

मुखवट्यावर मुखवटे
रोज चढविली जातात
रोजच कुणी ना कुणी
मुखवट्याला भुलतात

मुखवटाच आजकाल
वाटतोय परिचयाचा
अनोळखी झालाय 
चेहरामोहरा सत्याचा

धारण केला मी ही
असाच एक मुखवटा
मिसळलो त्यांच्या रंगी
मिरवीत दंभी मुखवटा

मुखवट्याशिवाय आता
बघते जगणे जमेल का
मलाच हा प्रश्न पडतोय
मग दूजाकडून आस का सुप्रभात.🙏
कसे आहात?
कालच्या सारखे रँपिड फायर काँटेस्ट आम्ही पुन्हा घेऊन येणार आहोत,
कधी? ते ही कऴणारचं लवकर.
कालच्या सारखा प्रतिसाद जर रोज

Kunal Salve

सुप्रभात.🙏 कसे आहात? कालच्या सारखे रँपिड फायर काँटेस्ट आम्ही पुन्हा घेऊन येणार आहोत, कधी? ते ही कऴणारचं लवकर. कालच्या सारखा प्रतिसाद जर रोज #Collab #YourQuoteAndMine #MarathiKavita #yqtaai #marathiquotes #मुखवटा

read more
आयुष्याच्या वळणारवर मुखवट्याचे चेहरे
सर्व गुंतागुंतीचे अंदाज गहरे
शोधता सापडत नाही रे
सर्व इथं गरजेचेच मोहरे 
 सुप्रभात.🙏
कसे आहात?
कालच्या सारखे रँपिड फायर काँटेस्ट आम्ही पुन्हा घेऊन येणार आहोत,
कधी? ते ही कऴणारचं लवकर.
कालच्या सारखा प्रतिसाद जर रोज

Rashmi Hule

सुप्रभात.🙏 कसे आहात? कालच्या सारखे रँपिड फायर काँटेस्ट आम्ही पुन्हा घेऊन येणार आहोत, कधी? ते ही कऴणारचं लवकर. कालच्या सारखा प्रतिसाद जर रोज #Collab #YourQuoteAndMine #MarathiKavita #yqtaai #marathiquotes #मुखवटा

read more
मुखवटा लाऊन कोणी बहुरूपी हा आला
फसले जग तरीपण, मुखवटा ही गळाला
माणुस त्याच्या आतला, तेव्हाच खरा कळला  सुप्रभात.🙏
कसे आहात?
कालच्या सारखे रँपिड फायर काँटेस्ट आम्ही पुन्हा घेऊन येणार आहोत,
कधी? ते ही कऴणारचं लवकर.
कालच्या सारखा प्रतिसाद जर रोज

Secret Quotes

व्यर्थ आहेत जीवन जीवनात कितीही मोठे झाले तरी सुख नसेल तर ते आयुष्य कशासाठी हवंय मग, त्यात प्रेम नाही आपले माणसं नाहीत तर काय उपयोग, येथे काळ

read more
जीवनात प्रेम एवढं कुणावर नकोय नाहीतर
सगळं आयुष्य दु:खातचं निघून जातं,
प्रेम झाल्यावर जणू नवीन जन्म झाल्यासारख
वाटत असत सगळं काही सुंदर दिसत हे जीवन
हे जग लोकं आपले परके सगळे प्रेम करणारे वाटतात,
रात्री झोप येते ती नवीन सकाळ बघण्यासाठी तो
चेहरा तो भास त्या नितळ जाणीवा झेलण्यासाठी,
खूप सुंदर वाटत नवीन जगाण्याचा हुरूप मनी 
आसवांची लहर आणि एक प्रेयसीचा हात हाती बस,
पण तेच मन तुटल्यावर नाही माहित कोणी कसे
जगत प्रत्येक क्षण मरणाची वाट बघावी लागते,
कुठेच चैन नाही कुणीच आपले नाही वेग वेगळे
विचार चेहरे सगळे दुश्मन वाटू लागतात,
न भूक न तहान नाही करमत ना झोप येते सगळं
काही हेरुन जात त्याच प्रेमात,
रात्री झोपताना अस वाटत ही तरी शेवटची रात्र
असावी आपली सकाळ परत आयुष्यात नकोय
हीच मनी इच्छा असते मारणाची फक्त वाटावरी
लक्ष वेधत असते मन नको वाटते ते जीवन नको
वाटतात त्या चुका परत नको वाटते कोणीच जीवनात
अंधार होतो जीवनात संपते आयुष्य बस..
                                           AS Patil✍️ व्यर्थ आहेत जीवन जीवनात कितीही मोठे झाले
तरी सुख नसेल तर ते आयुष्य कशासाठी हवंय मग,
त्यात प्रेम नाही आपले माणसं नाहीत तर काय उपयोग,
येथे काळ

yogesh atmaram ambawale

संक्रांत..
आता कुठे ती मजा राहिली,जी पूर्वी होती,
उंच उंच इमारती नव्हत्या पतंग उडविण्या मोकळी जागा होती.
तेव्हाच संक्रांतीची मजा भारी होती,
कापलेले पतंग पकडण्याची मजाच न्यारी होती.
पतंगच पतंग दिसायचे आकाशात,
एकमेकांची पतंग कापन्या खुन्नस असायची मनात.
गेली मोकळी जागा सर्वत्र इमारती झाल्या,
मुलं खेळतात आता घरातच,गेम सर्व मोबाईल मधेच आल्या.
तरीही काही जण आजही आवड जपून ठेवतात,
उडविण्या पतंग गच्चीवर जातात.
गच्चीवर इमारतीच्या पतंग उडविण्या काय मजा येणार,
कापले जरी कुणी पतंग ते पकडण्या कोण धावणार.
संक्रांतीची खरी मजा तिच असते,
विकत न आणता पकडलेली पतंग उडविण्यात जी असते. संक्रांतीची मजा
#withcollabratingyourquoteandmine #collabratingwithyourquotetaai #yqtaai #sankranti #festival #patang #मराठीलेखणी #collab
आत

Secret Quotes

होत ते चांगल्या साठी होते, चेहरे खरे दिसले या जगात सगळ्यांचे, संस्कार दिसले ह्रिदय दिसले विचार दिसले सगळं काही पहिले मी आयुष्यात कोण किती गर

read more
साठवण्या साठी खूप आहेत पण आतमध्ये
आता जागा च नाही,
वेदना खूप मनाला तरीही त्या अजून स्वतःला
भेटल्या शिवाय राहवत नाही,
जगणं सोपं असत पण घुटत मरणं हे पण
प्रत्येकाला जमत नाही,
स्वप्न खूप पहावी मी पण बघतो पण ते ही कधी
पूर्ण होतच नाही,
कुणात एवढा तुटलाेय की या जगात आता
कुणावरचं विश्वास बसत नाही,
हार कधी मानत नाही पण परत जिंकणे आता
पहिल्या सारखे मला पण जमत नाही,
उगाचच विसर पडला दाखवतो जगाला काही
गोष्टींचा पण आठवणी आणि काळजी हे काय
नीट आजही मला जगू देत नाहीत...
 
  -AS Patil✍️ होत ते चांगल्या साठी होते, चेहरे खरे दिसले या जगात
सगळ्यांचे, संस्कार दिसले ह्रिदय दिसले विचार दिसले
सगळं काही पहिले मी आयुष्यात कोण किती गर

yogesh atmaram ambawale

२० ऑगस्ट ला उपक्रम संपणार आहे लिहित रहा लिहित रहा... चारोळी ऐवजी कविता लिहा व संपन्न झाल्याचे लिहायला विसरू नका 🙏🙏 #बाराखडीव्यंजनकोट आजचे_अ #Collab #YourQuoteAndMine #yqkavyanand #sateeshranade #मराठीकोट्स #आजचे_अक्षर_ष

read more
षड्यंत्र रचतात एकमेकांविरोधात
एकमेकांना कळू ही देत नाही.
राजकारण हा विषय असा आहे
जिथे कुणी कुणाचे होत नाही.

भरवसा नाही जरा ही ह्या राजकारण्यांचा
आज ह्या तर उद्या त्या गटात दिसणार.
हे होणार आपले डाव साधून मोकळे
आणि कार्यकर्ते मात्र संकटात राहणार.

राजकारणी हे खेळतात वेगळेच डाव
कार्यकर्त्यांच्या मात्र बसे डोक्याला घाव.
वेगवेगळ्या प्लॉट वर कोरे साहेबाचे नाव
झोपडीत राहणाऱ्या कार्यकर्त्याला कुठे हे ठाव.

दिवसा ह्यांची शब्दांची चिखलफेक होते
रात्री एकत्र बसून मस्त मेजवानी होते.
हसतात एकत्र बसून गप्पांची मैफील जमते
कार्यकर्ता मात्र बंगल्या बाहेर ताटकळत उभे राहते. २० ऑगस्ट ला उपक्रम संपणार आहे लिहित रहा लिहित रहा...
चारोळी ऐवजी कविता लिहा व संपन्न झाल्याचे लिहायला विसरू नका 🙏🙏
#बाराखडीव्यंजनकोट #आजचे_अ

yogesh atmaram ambawale

नमस्कार मित्रहो, आजचा विषय आहे...विचारांच्या गर्दीत तर उचला लेखणी अन लिहा भरभरून. या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स #YourQuoteAndMine #yqquotes #yqmarathi #yqtaai #yqkavyanand #yqविचारांच्या

read more
विचारांच्या गर्दीत,नेहमीच हरवलेले असते माझे मन,
राजकारणी खेळतात खेळ,आपापसात का भांडतात सामान्य जन.
विचार कैक असतात मनी,उत्तरे काही सापडत नाही,
अनंत अशा विचारांच्या गर्दीत,सारे प्रश्न हरवून जाई.
कोण,कुठे,किती,कसे ? का हे प्रश्न सतावत असे,
सारं काही दिसतं समोर,पण मनासारखं वाटत नसे.
विचारांच्या गर्दीत,भावनिक,सामाजिक विचार ही येतात,
भावनात्मक मनाला रडवतात,तर सामाजिक आंतरीक त्रास देतात.
ठरवतो म्हणून कित्येकदा,विचारांच्या गर्दीत हरवून न जावे,
जे काही घडत आहे समोर,त्याला धरुनच चालत राहावे.— % & 
नमस्कार मित्रहो,

आजचा विषय आहे...विचारांच्या गर्दीत

तर उचला लेखणी अन लिहा भरभरून.  या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स

Pritam Chavan

*पहिल्या मुक्कामी आळंदी सोडली* *पर्वतीची मिठी चरणा पडली ॥* *दुसऱ्या मुक्कामी शनिवार वाडा* *प्रदक्षिणा घाली पुण्यवान

read more
*पहिल्या मुक्कामी   आळंदी सोडली*
*पर्वतीची मिठी  चरणा पडली ॥*
      
     *दुसऱ्या मुक्कामी  शनिवार वाडा*
       *प्रदक्षिणा घाली  पुण्यवान
loader
Home
Explore
Events
Notification
Profile