Nojoto: Largest Storytelling Platform

New अंगणी गुलमोहर फुलला lyrics Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about अंगणी गुलमोहर फुलला lyrics from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, अंगणी गुलमोहर फुलला lyrics.

कवी अनिकेत मशिदकर

// वसंत फुलला //

read more
 // वसंत फुलला //

datta devlekar

मोगरा फुलला #krishna_flute #मराठीप्रेरक

read more
mute video

gauri kulkarni

गुलमोहराचा रंगच तो 
तुझ्या गालावर उतरला 
आपल्या भेटीचे गुपित
सगळ्यांना सांगून गेला #गुलमोहर

Dileep Bhope

mute video

संजय श्रीवास्तव

गुलमोहर

read more
तुम चले तो गये 
मुझसे बिना कुछ कहे
कभी सोचा भी नही
उस दर्द को
जो बिछड़ने के बाद
सहना पड़ता है
सच कहूँ
तो रोकता भी नहीं
तुम्हे जाने से
अगर बता देते
सब कुछ एक खेल था
या फिर कोई गलतफहमी
जो मैने पाल रखी थी
पर ये मन
न जाने किस मोहपाश में जकडा़
अभी भी 
तुम्हारी प्रतीक्षा में
उन्ही रास्तों से होकर गुजरता है
जहां कभी हम तुम मिलते थे 
और झड़ते थे 
पेडों से गुलमोहर के फूल
अचानक ही मौसम का
मिजाज बदलना 
और फिजाओं में
अलग ही खुशबू का उतरना
इश्क के खूबसूरत अंदाज को 
बयां कर देती थी
तुम्हारी दी हुई  साँसों की खुशबू
अब तक 
संभाल कर रखा हूँ
जाने कब मिलोगे
पर एक उम्मीद 
अभी भी पाल कर रखा हूँ| गुलमोहर

Abhay Bhongle

 #गुलमोहर.....

*#_@_#*

प्रेम तुम्हारा गुलमोहर सा 
और पतझड़ सा मेरा जीवन

©abhilasha pandey #गुलमोहर

Vilas Bhoir

अंगणी बरसल्या श्रावणसरी #citysunset

read more
नवी पालवी बहर नवा
श्रावणात वाहे बेधुंद हवा
सुन्या प्रहरी गार गारवा 
ऋतू नेसला शालू हिरवा 

वनात फुलले फुल फुलोरे
नटुन बसले रान गोजिरे 
क्षणांत हसरे लाजरे बुजरे
धरतीच्या कुशीत हिरवळ पसरे

हर्ष मानसी खेळ मांडला 
श्रावणात घन दिसे निळा 
सप्तरंगात रंगुनी रंग उधळला
रंगीबेरंगी इंद्रधनु नभी झळकला 

ऊन कोवळे मिरवीत पंखांवरती
पाखरांचे थवे आकाशी फिरती 
कुजबुज ऐकूनी गोड गोड ती
मंजुळ स्वर कानात गुंजती

झिलमिल झिलमिल सरसर सरी
श्रावणात डोलते विश्व अंबरी 
तुळस हसली लाजली मंजिरी
अंगणी माझ्या बरसल्या श्रावणसरी
      
                          ( अंगणी बरसल्या श्रावणसरी )
                        ~ विलास भोईर अंगणी बरसल्या श्रावणसरी 

#citysunset

Ganesh Phapale

गुलमोहर 🌸

read more
🌸 गुलमोहर, 🌸

शब्दरूपी भाव बसले मनी,, ! 
आले ओठांवर ही अलगद निघूनी,,,, ! 
सूंदर रूप तूझे, नीर्मळ हे मन माझे. 
साद घालीत मैत्रीची गेल वर्षही एक सहज सरूनी,,,,,! 

निस्वार्थ आहे मन, अबोल आहेत प्रत्येक त्या भावनेचा बंध,,,,! 
ना हे प्रेम आहे ना ही ते प्रतिअकर्शन आहे,,,,! 
फक्त मनाने मनाला केलेला एक अपेक्षा द्वंद आहे,,,,,,,! 

सूंदर रूपाची तू रूपवती आहे,,, ! 
सहवासास तूझ्या नेहमीच मी अभीलाषी आहे,,,,,! 

हास्य तूझ जणू मनमोहरलेला गुलमोहर आहे,,,! 
रूप तूझ जणू आवकाशी नटलेला तो गोड पूनवेचा चंद्रच आहे,,,,! 
लूकलूक ती भरदार, चमकदार डोळ्यांची जणू लकाकते अवकाशी शततारकांची रांग आहे,,,! 

हर्ष तूझा सततच या मनी उरला,,, ! 
स्पर्श कसा तूझा मउ मखमली मनोमनीच मी जाणला,,,,,,! 

छूनछून छान ती पैंजण तूझे छूनछूनतात चालीत तूझ्या,,,,,! 
रोमरोमातून हर्ष तो उल्हासित वाहतो मनातून माझ्या,,,,,,! 

सर्व सौंदर्य परी टिपले मी मनी माझ्या,,,,,,,,! 
एकच ते गोड कोड  नेहमीच वसलय मनात  माझ्या ,,,,,, ! 

प्रश्न तोच आणि एकच नेहमी सुटेल कधी,,,? 
पडेल कधी गोड अवाज तो तूझा अतुरलेल्या या कानी ,,,,,,? 

रूपच तूझ येत बनून शब्द नवे ते ओठी ,,,,,! 
रूपाचाच सहवास त्यास गोड तूझ्या,,,,, !       
  ,,,,,,,,,,,,,,!!,,,,,,,,,,,,,,!!,,,,,,,,,,,,,,,!!,,,,,,,,,,,,,, 

      कधी कधी सहवासातूनच बनतात काहीशा ओळी,,प्रश्न तोच असतो कस सुचतं रे तूला,,,,,,? 😊
                   !!Ganesh!! 
!!धन्यवाद!! गुलमोहर 🌸

Vilas Bhoir

माझिया अंगणी सुखाचा मोहर....... #poem

read more
मायेच्या मातीत रुजलेलं घर
आभाळाची छाया घालते पांघर 
तुळशीचे रोप शोभते सुंदर 
माझिया अंगणी सुखाचा मोहर

जाई जुईसवे मोगऱ्याची वेल
सुगंधी फुलांनी भरावी ओंजळ
उधळूणी गंध जाय नभपार
माझिया अंगणी सुखाचा मोहर

सांजवेळी रोज लागतसे दिप 
सदनाचे माझ्या मोहक हे रूप 
अनमोल सौख्य नांदते अपार 
माझिया अंगणी सुखाचा मोहर

नवख्या नात्यांची प्रीत उंबऱ्यात
जपलेली आहे संस्कारांची ज्योत 
पाहुनिया वाटे नवासा प्रहर 
माझिया अंगणी सुखाचा मोहर

नजरेत सारे ओळखीचे झाले 
मनातले शब्द ओठांवर आले 
अंगावर येते वाऱ्याची फुंकर 
माझिया अंगणी सुखाचा मोहर

                     कवी - विलास भोईर 
                    ( माझिया अंगणी सुखाचा मोहर )

©Vilas Bhoir माझिया अंगणी सुखाचा मोहर.......
loader
Home
Explore
Events
Notification
Profile