Nojoto: Largest Storytelling Platform

New आपल्यावर प्रेम करणार माणूस सापडायला Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about आपल्यावर प्रेम करणार माणूस सापडायला from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आपल्यावर प्रेम करणार माणूस सापडायला.

Sandesh Ganeshkar

करणार म्हणजे करणार

read more
*करणार म्हणजे करणारचं* !

संकटांना बघून डगमळणार नाही
घेतला वसा सहजा सहजी सोडणार नाही
   बालशिक्षणाचे स्वप्न पूर्ण करणार म्हणजे करणार !

जरी सोडलं आज वाऱ्यावर आम्हास तुम्ही
 बालशिक्षणाचे स्वप्नं ह्रदयातून काढणार नाही आम्ही
   बालशिक्षणाचे स्वप्न पूर्ण करणार म्हणजे करणारच !
 
शिकण्यास नवी प्रेरणा मिळाली ताई तुमच्याकडून 
जगण्यास खरी दिशा मिळाली ताई तुमच्याकडून
 या उर्जेतूनच बालशिक्षणाचे स्वप्न साकार करणार म्हणजे करणारच !

वेड लागले बालशिक्षणाचे ताई आम्हास 
या वेडपणातच उद्या इतिहास घडवू आम्ही
  बालशिक्षणाचे स्वप्न पूर्ण  करणार म्हणजे करणारच !

करणार म्हणजे करणारच हे ब्रीद वाक्य आमुचे ताई ,
जरी कोलमडलो आज आम्ही, दिलेला शब्द नाही कोलमडनार ताई....

        शेवटी करणार म्हणजे करणारच या वरच ठाम राहू आम्ही 
    शेवटी करणार म्हणजे करणारच ताई.......

*संदेश गणेशकर* 
*ग्राममंगल* करणार म्हणजे करणार

Shankar Kamble

मीच माझ्या वांझ मनाशी एक करार केला आहे
श्वासापुरते जगणे केवळ लयास माणूस गेला आहे...

नकोच उसन्या सुखदुःखाची रंगीत झालर चमचमणारी
श्रावण सरता वैशाखाची दाह,होरपळ धूसमुसणारी...

रोज पाहतो त्याच राऊळी तीच प्रभावळ तो वनमाळी
लोभ, वासना दंभपणाची भणंग घेऊन फिरतो झोळी...

कांगोऱ्यांनी सजले –नटले खुले अंगण निळ्या नभाचे
बिंब उमटता रक्त वर्णी ते कोश लोपले गर्द ढगाचे...

उगाच वाटे डोळ्यामधला पाझर आता आटून गेला
किती पेरले कोंब तरीही तळ मनाचा सुकून गेला...

एकच जीवन एकच जगणे एक धून पण कैक तराने
रंगमंच हा युगा युगांचा पडदा पडता येणे– जाणे...

©Shankar Kamble #माणूस #माणूसम्हणूनजगताना #जीवन #लढा #जगणं #अस्तित्व #प्रेम #चिंतन

Kumar Lokhande

माणूस #विचार

read more
जे माणसं तुमच्या तोंडावर
गोड बोलतात।
ते कधीच तुमच्या मागे 
गोड बोलत नाही

                    r.lokhande माणूस

dinesh Rajiram gajbhiye

माणूस..

read more
माणूस माणसाला का छळतो येथे 
उगाचच  मुकजीवांना का पाळतो येथे.

नाही येथे कदर थोडीही माणूसकीची
भुकेल्यांना घास खरचं मिळतो का येथे

वाद हा जुनाच आहे नवा मुळीच नाही
मोठाच मासाच लहानाला गिळतो येथे

काचाही मनाच्या साफ करावी माणसाने
सर्वांना एकाच पारड्यात का तोलतो येथे

आपल्या लाभासाठी  भांडतो हा माणसाशी
देवास  काही.मागण्या धूप जाळतो येथे माणूस..

Dileep Bhope

mute video

राजेंद्रभोसले

माणूस

read more
आज का सुविचार  देवा माणूस असा कसा उफराटा
स्वाभिमान विकून बोलतोय करंटा।।धृ।।
 ज्ञानाचा असला जरी आग्र्याचा पेठा
लाचारी पत्करून करतोय बोभाटा
पोटासाठी घेतो दुसऱ्याचा वाटा
स्वार्थासाठी फिरवी वरवंटा।।१।।
 टपून जरीबसलं असलं गिधाड
 सत्याचाच घरीं नेहमी घबाड
नियतीच्या दारी संचिताचा साठा
माउलीच्या घरीं  सत्याचा रेठा।।२।। माणूस

somnath gawade

माणूस तंत्रज्ञानाच्या
एवढा पुढे जावा की,
मोबाईल ऐवजी
माणूस जास्त
सांभाळला जावा. #माणूस

Dileep Bhope

माणूस आहेस ना?

रोज काय हिशोब पाप पुण्याचा?
कर्म जे पटले मना तेवढेच मोजून घे

घेण्याआधी वेड्या शोध इश्वराचा?
माणूस आहेस ना? एकवार जोखून घे

©Dileep Bhope #माणूस

Dhanashree Kale

माणूस

read more
mute video

Sonali Gholap

माणूस

read more
माणसाच्या गर्दीतील हरवलेला माणूस शोधतेय मी .......😢
आज नाहीतर उद्या मिळेल अशी ☺आशा मनात ठेवतेय मी....☺ माणूस
loader
Home
Explore
Events
Notification
Profile