Nojoto: Largest Storytelling Platform

New अलबेला आला जयराम आला Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about अलबेला आला जयराम आला from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, अलबेला आला जयराम आला.

    PopularLatestVideo

श्रीमंत हेमंत मानकर

आता बर्ड फ्ल्यु आला... #Comedy

read more
"असेल हिम्मत तर्रर्रर्र.. 
आत्ता खाऊन दाखवा, बघू !"
😂

©श्रीमंत हेमंत मानकर आता बर्ड फ्ल्यु आला...

Narashing

आलु आलू चिप्स #कॉमेडी

read more
mute video

umesh prakash salunke

आला आला पावसाळा.....

read more
  आला आला पावसाळा
  ढगाळ वातावरण लागले होईला
   रस्त्याला पाणी लागले जमायला
   लोकं लागले आनंदाने भिजायला....!

   शेतकरी मनातून लागला हसायला
    पेरणीची तयारी लागला करायला
    सुजलाम सुफलाम लागला बघायला....!

    गावांत नदी नाले घेतले गाळ काढायला
    पुराचं पाणी नको कुणाच्या घरात शिरायला
    वादळं वारा  बसलाय फटका देईला....!

     सगळयांनी पावसाची कामे घेतली करायला
      दुकानदारांनी दाडपत्री आणली विकायला
      सगळे लागले डागडुजी घेतली बुजवायला.....!

      आपल्या अंगणात एक झाडं घ्या लावायला
       उदयाची सावली नको वाटती का कुणाला
       फळं येतील झाडाला दुसरे घेऊन जातील स्वतःला....!

     शाळेच्या मुलांची तयारी घेतली करायला
रेनकोट छत्री चाललोय आणायला
पावसामुळे  आजारी नको पडायला
  
आला आला पावसाळा
कधीं संपला उन्हाळा
सुरू झाला पावसाळा.....!

   

   आला आला पावसाळा.....

किंगफिशर अमीर अलबेला

अमीर अलबेला (आरा)

read more
 अमीर अलबेला (आरा)

गुमनाम शायर

अब तो आजा सावन आया

read more
वक़्त बे वक़्त तुझे याद करते हैं  अब कि बारिश में तुम मुझे भिगो दोगी
बरसेगी बरसात की तरह
मेरा आंचल फिर हरियाली से भर दोगी अब तो आजा सावन आया

umesh prakash salunke

#solace आला आला पावसाळा

read more
  आला आला पावसाळा
  काळे ढंग लागले रडायला
   रस्त्याला पाणी लागले जमायला
   लोकं लागले आनंदाने भिजायला....!

   शेतकरी मनातून लागला हसायला
    पेरणीची तयारी लागला करायला
    सुजलाम सुफलाम लागला बघायला....!

    गावांत नदी नाले घेतले गाळ काढायला
    पुराचं पाणी नको कुणाच्या घरात शिरायला
    वादळं वारा  फटका बसलाय देईला....!

     सगळयांनी पावसाची कामे घेतली करायला
      दुकानदारांनी दाडपत्री आणली विकायला
      सगळे लोकानीं डागडुजी घेतली बुजवायला.....!

      आपल्या आजूबाजूला एक झाडं घ्या लावायला
       उदयाची सावली नको वाटती का कुणाला
       फळं येतील झाडाला दुसरे घेऊन जातील स्वतःला....!

   शाळेच्या मुलांची तयारी घेतली करायला
रेनकोट छत्री बाजारात निघालो आणायला
पावसामुळे  आजारी नको  वाटतं पडायला.....
  
आला आला पावसाळा
कधीं संपला उन्हाळा
सुरू झाला पावसाळा.....!

   उमेश साळुंके
  पिंपरी गावं
   १९/०६/२०२० #solace आला आला पावसाळा
loader
Home
Explore
Events
Notification
Profile