Find the Latest Status about 'न मराठी नावे' from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, 'न मराठी नावे'.
Bandu
स्वतः ची सही सुद्धा मराठीत नसणाऱ्या पण मराठीचा वांझ पुळका असणाऱ्या,तसेच ABCD एका क्षणात म्हणणाऱ्या पण मराठी शाळेत शिकून सुद्धा क,ख,ग,घ ...हे शेवटपर्यंत अचूक न म्हणता येणाऱ्या माझ्या तमाम मराठी बांधवांना मराठी भाषा दिनाच्या ढीगभर ,बक्कळ शुभेच्छा! शुभेचुक श्री.काळे झेड.जी. मराठी राजभाषा दि न
Arora PR
मेरे पास न दावे हैँ करने को. न क्रांति का कोई परचम हैँ फहराने को मेरे पास सिर्फ एक यथार्थ हैँ वो भी सहा हुआ शुद्ध ख़ालिस मखन क़ी तरह दही से बिलोडा हुआ ©Arora PR न दावे न परचम
Aditya Tayade(National silver medalist)
अमोल पाटील
मी माझ्याच मुलखात नांदतो ऐश्वर्याचा राजा , इथे फुलवल्या ऐश्वर्याच्या बागा इथले रानोमाळ सगणगंन पसरत हिरवी द्वाही आणि "मी" पण म्हणत कितीक बुडाले इथल्याच जमिनीत ही #मराठी कविता #मराठी साहित्य #वाचन #मराठी संस्कृती #मराठी कवी #मी मराठी #कविता #पल्लवी
somnath gawade
आपल्या मुलांची नावे unique असावी या फॅडपायी, पालक संशोधनाअंती एवढी वेगळी ठेवतात की, आपण पृथ्वीग्रहावरच आहोत ना याबाबत कधी-कधी शंका वाटते?? #नावे
pandurang kokare
मराठी राजभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा... बोलतो मराठी ऐकतो मराठी...