Nojoto: Largest Storytelling Platform

New दौंड तालुक्यातील गावांची नावे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about दौंड तालुक्यातील गावांची नावे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, दौंड तालुक्यातील गावांची नावे.

Related Stories

    PopularLatestVideo

Avinash lad

आठवांची नाव..

read more
आठवांची नाव...
---------------------------------

चांदण्या शांत निजताना
   रातकिडेच जागवत होते,
     स्वप्नदिवेही विझले तेव्हा 
        आकाश मुके रडले होते...

पहाटे गवततृणांवर मग
    उगाच ते दव पडले होते,
      मी आठवांची नाव घेऊन
       ओढ स्वप्नी बिलगत होते...

किलबिल वाटे कानी
  स्वप्न हळव्या मिठीत होते,
      फोफावला प हा ट वारा
     दोन्ही डोळेही मिठले होते...

मधुचंद्राच्या गोड राती
  श्वास एकरूप जीव होते,
   बहरली अं गा व र काया
      रात्र स्वप्नी जागवत होते...

मनात प्रे म ळ पालवी
    दवबिंदू पांघरूण देते,
      रविकरणांची चा हू ल
        मन छेडण्या प्रभात येते...

-------------------------------------
@अविनाश लाड,राजापूर-हसोळ आठवांची नाव..

somnath gawade

#ओढ गावाची

read more
  # कटुसत्य:ओढ गावाची
 माणूस शहरात लाखोंचे 
प्लॅट घेतो परंतु मृत्यूच्या
भीतीने आपल्या गावातील
 जुन्या घराकडेच जाण्याचा
       विचार करतो. #ओढ गावाची

somnath gawade

#नावे

read more
आपल्या मुलांची
नावे  unique असावी
 या फॅडपायी, पालक
 संशोधनाअंती एवढी वेगळी
 ठेवतात की, आपण
 पृथ्वीग्रहावरच
आहोत ना याबाबत 
कधी-कधी शंका
वाटते??
 #नावे

कवी - के. गणेश

गावाकडची ओढ..

read more
माझ्या मनाची हुरहूर
माझी आठवण गोड,
दूर देशात राहून
मला गावाकडची ओढ.! गावाकडची ओढ..

कवी - के. गणेश

बाबांची आठवण..

read more
mute video

Yogesh Harichandra Marke

गावकडची माणस

read more
# गावाकडची माणस

गावकडे पहिले मज्जाच
काही वेगळी होती...
मातीची घरा पण
माणसात माणुसकी होती

कवलारू छत पण 
माणसांची माया होती...
भरलेली हिरविगार शेता
शेताभोवती बांध होती...


बांध तुटली शेता फुटली....
मातीची घरा कवालारू छत
नजरेतुनी कालबाह्य झाली...
माणसांनी माणुसकी हद्दपार केली..

कारण गावत कंस्ट्रक्शन नावा 
खाली बिल्डिंग ऊभी केली...
चुलीची जागा आता गॅसने केली..

भावकी मधे भांडण वाढली...
कारण माझ्या गवाची
आता प्रगति झाली...
       
          योगेश मार्के( अंबरनाथ)

©Yogesh Harichandra Marke गावकडची माणस

Kisan Atole sir

भावांचे भांडण #Kathakaar

read more
mute video

Avinash Lad

दोन जीवांची मैफिल... #मराठीकविता

read more
दोन जीवांची मैफिल...
________________

सय घालीते फुगडी
    घुमे पैंजणांचा नाद
      वारा नाचतो अंगणी
         तुझी देऊनिया साद

घुसमट ह्या श्वासाची
    भेट व्हावी चांदण्यात
          चंद्र दावी पायवाट
            माझ्या भरल्या डोळ्यात

येग माळून मोगरा
      तुझी चाहूल देऊनी
          रूप तुझे चांदण्यात
             जणू शुक्राची चांदणी

नको खेळ खेळू आता
    चंद्र लपला आभाळी
       दोन जीवांची मैफिल
          तेव्हा रात्र होई काळी

मन आनंदी आनंद
   तुझ्यासंगे बिलगता 
       देह प्रेमात भिजल
          रात्र चालता चालता

___________________

विठूपुत्र: अविनाश लाड

©Avinash Lad दोन जीवांची मैफिल...

Kiran Sabale

जिवा भावाची #मराठीविचार

read more
mute video

i.m NITIN

गावाकडची आडवाणी...🥺 #Quotes

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile