Find the Latest Status about वादळवाट mp3 song download from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, वादळवाट mp3 song download.
ankit
आहे जरी मार्ग अंधारात, तरी जिद्द क्षणाक्षणात, कधी असेल आनंद कधी जिवघेणा झंझावात... असा प्रवास जिवनाचा, तुझ्या माझ्या सोबतीचा, नाही विझणार दिवे, बनू आधार वातीचा... सामोरे जाऊन सर्वाला, येईल तुझ्या संगतीला, उरलेल्या श्वासांमधे करू प्रवास परतीला... मग सरुन काळोख, होईल नवी पहाट, सोबत चल माझ्या, ओलांडून वादळवाट... - अंकित ©Ankit Wagh वादळवाट...
Saikat Dutta
Tumi Hasle Amar Thote Hasi|Tomake|Parineeta full movie songs|full Video song|full mp3 song|Download https://youtu.be/EHAECTYUukw
Mohd Sameer
K C S Dulo
Vin's Bansode
माझे काही शब्द तू टिपले लिहले असून पुन्हा वाचले क्वचित उत्तर राहून तरी प्रश्न आहे नकोसे अश्रू वाहतील आहे सैर मनाची पैलतीरी वादळवाट लहरत आहे. #वादळवात