Find the Latest Status about झोपला का from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, झोपला का.
dinesh Rajiram gajbhiye
करायचे आहे ते करा, समाज झोपला आहे नसावी मुळीच चिंता,समाज झोपला आहे घाबरु नका आता तुम्ही,करा नामशेष यांना कसे होणार संगठीत,समाज खोकला आहे. करा कोणतेही कायदे भान नाही काही यांना बदलवा तुम्ही घटना,समाज आपलाच आहे ऊठणार नाही कधिही देतील सर्वच ग्वाही ऐकणार नाही कदापि, समाज मातला आहे ऊठा लगबगीने आता,वैर्याची आहे ही रात्र दिनेश जोर लाव जरा,समाज आपला आहे समाज झोपला आहे
आकाश महालपूरे
झोपला तो.., मालकीनबाईच्या शिव्या खाऊन.. प्रत्येकाच्या नशिबात "आईची" अंगाई नसते..!
Dr. Satyendra Sharma #कलमसत्यकी
Ansh Rajora
वो चल के मुझ तक ऐसा आता है शतरंज में जैसे प्यादा आता है तारों की साज़िश लगती है मुझको वो चाँद छत पर आधा आता है मैं जब भी गुस्से से देखूं उसको क्यों प्यार उस पर ज़्यादा आता है नज़दीकी मिलती है सबको ही बस हिस्से मेरे फाअ'सला आता है कर कैसे लेती है वो इतना कुछ माँ को देखो हर नुस्ख़ा आता है मैं इश्क़ उससे कर भी लूँ लेकिन तूफ़ां तले फिर हुजरा आता है #ghazalgo_fakeera #हुजरा - झोपड़ा,छोटा कमरा #ghazal #yqdidi #yqbaba
Dipak Jha
कितना सब अपने पास होता अगर यह "काश" का झोला साथ ना होता। बहुत बहुत भारी होते जा रहा है या झोला और सपना दूर होते जा रहा है कितना सब अपने पास होता अगर यह "काश" का झोला साथ ना होता। बहुत बहुत भारी होते जा रहा है या झोला और सपना दूर होते जा रहा है
Vinod Umratkar
तुमच्या Good Night ने आम्हची Night नक्कीच Good व्हायला पाहिजे। विरहात तिच्या ,झोप न लागे चांगली आजकाल आता झोपेचाही,छानसा Mood व्हायला पाहिजे। झोपा की राव Good night 🙏🙏🙏