Nojoto: Largest Storytelling Platform

New ayushman yojana csc Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about ayushman yojana csc from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, ayushman yojana csc.

    PopularLatestVideo

roshan

bsc/msc

read more
M.Sc Chemistry
एक कथा अन व्यथा. ll

एकदाचा B.Sc/M.Sc पास झालो,
जॉब साठी मी मुलाखति दिली,
त्यातुन production join केले,
वयक्तिक आयुश्याच बलिदान दिले II

सूर्य पाहुन महीने झाले,
1st 2nd 3rd shift लावतात साले,
भरपूर रविवार फुकट गेले,
सुटीच्या दिवशी पण मी काम  केले II

पोटापुरता मिळतो पगार,
हप्त्याने घेतलेय घर अन कार,
आग्रिमेंटच्या वेळी पत्करतो मी हार,
संसाराचा पड़तो अंगावर भार II

बायकोला द्यायला नाही वेळ,
मुलांसोबत कसा खेळणार खेळ? ,
कशाचाच कशाला नाही मेळ,
career ची झालिय सुकी भेळ II

करतोय मी checking, sampling.

टार्गेट पूर्ण करायच्या मीटिंग,

तरिहि बढतिची होइना सेटिंग,

पगार मिलतो ,निम्मा होउन कटीन्ग II

आजुण पण जगतो आहे,
Q.A. बरोबर भांडतो आहे,
line clearence घेतो आहे,
B.M.R.-B.P.R. भरतो आहे. II

त्रास होउदे कितिही खचुन नाही जाणार,
सेकंड करून पुन्हा मी फस्ट ला येणार,
फारच टेन्शन वाटल तर थोडीशी घेणार,
आणि न थकता मी कंपनीत कामाला येणार 
Dedicated to all B.Sc/M.Sc Holders
😎😎😎😎😎😊😊 bsc/msc

9905429665

CSC #न्यूज़

read more
mute video

Md Wazaifa Kamal

#shayarana Proff Md Wazaifa Kamal Kamal Biology CSIR NET ! ICMR JRF ! BSC NURSING ! B PHARMA !NEET UG !NEET PG !ISC !BSC ZOOLOGY !MSC ZOOLO

read more
mute video

Anupam Saini

स्लाइड का डिफाल्ट साइज कितना होता है 
1kb 
526 mb 
1gb
उपर्युक्त में से कोई नही ✅

IVR का पूरा नाम क्या होता है 
इंटरनेशनल वॉइस रिस्पांस
इंटरनेट वॉइस रिस्पांस
इंटरेक्टिव वॉइस रिस्पांस ✅
उपर्युक्त में से कोई नही

©Anupam Saini #upsc #ssc #Computer #gk #CCC #Banking #Upsssc_pet_most
loader
Home
Explore
Events
Notification
Profile