Nojoto: Largest Storytelling Platform

New पळवून नेहीन तुला Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about पळवून नेहीन तुला from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, पळवून नेहीन तुला.

Related Stories

    PopularLatestVideo

Kunal Yadav

गुलाबाच्या फुला काय सांगू तुला

read more
mute video

Jay singh Rathore

बताओ कि कोनसा ताला खुला है #nojotophoto

read more
 बताओ कि कोनसा ताला खुला है

sagar alhat

तुला

read more
mute video

Himanshu Borawar

जो रुला सकता है वो भुला भी सकता है । #विचार

read more
mute video

Mj Mahya

मला वाटलं.. माझ्या मनातलं तुला सांगावं.. ह्रदयातलं चित्र तुझं तुलाच दाखवावं... माझ्या मनातलं...! #अनुभव

read more
मला वाटलं..
माझ्या मनातलं तुला सांगावं..

ह्रदयातलं चित्र तुझं तुलाच दाखवावं...

माझ्या मनातलं...! मला वाटलं..
माझ्या मनातलं तुला सांगावं..

ह्रदयातलं चित्र तुझं तुलाच दाखवावं...

माझ्या मनातलं...!

पद्मवैखरी

तुला हारतांना... #Shayari

read more
तुला हारतांना...

तुझ्या प्रेमाच्या बंधनात
गुदमरतेय मीच आता
श्वासही एकटे झाले
तुला रोज समजावीता
मनावरचे घाव शब्दाचे
ओठीच विरले ते आता
       खोट्या तुझ्या शब्दाला
       नाही मी भुलणार आता

प्रेम तुझे, वेळ ही तुझी,
मर्जी तुझी अन् मीही
या लपंडावात होणार 
हार फक्त माझीच ही
पण तरीही तुझ्या या 
खेळास संपवेल मी आता
       खोट्या तुझ्या शब्दाला
       नाही मी भुलणार आता

रोजची नवे ते बहाने हे 
रोजचेच सोसणे झाले
तुझ्या या वागण्याचे खोटे 
दाखले फक्त मग राहिले
तुझ्या प्रत्येक वळणावर 
नाही वळणार मी आता
       खोट्या तुझ्या शब्दाला
       नाही मी भुलणार आता

किती आणखी मि या 
कोंडीत राहू सांग मला
आस या प्रेमाची मग
येईल कधी रे तुला?
काटेरी या क्षणाची मीच 
सोबती मलाच आता
       खोट्या तुझ्या शब्दाला
       नाही मी भुलणार आता

ती शिक्षा रुसव्याची अन्
परीक्षाही झाली दुराव्याची
तुझ्या विना अपेक्षाच 
नाही करवत राहण्याची 
दोन्ही सोडविताना मीच 
हरले त्यातही अशी आता
       खोट्या तुझ्या शब्दाला
       नाही मी भुलणार आता

©पद्मवैखरी तुला हारतांना...
loader
Home
Explore
Events
Notification
Profile