Nojoto: Largest Storytelling Platform

New जानेवारीला तुला पाहिले फेब्रुवारीला ओळख Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about जानेवारीला तुला पाहिले फेब्रुवारीला ओळख from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, जानेवारीला तुला पाहिले फेब्रुवारीला ओळख.

    PopularLatestVideo
f9fb8e3e0d08cc7ca000c3dc35205055

Samadhan Navale

#तुला पाहीले अन्..

#तुला पाहीले अन्..

349 Views

aea12539c2934012383a7b6cd7f2a171

Swati Mungal

तुला जेंव्हा पाहिले होते
नाही पूर्ण समजले होते
मनामध्ये भरले होते
सगळ्यांना कळले होते
मला ना काही उमगडले होते
तु ना काही जाणले होते
दोघांमध्ये प्रेम तर असेच झाले होते. तुला जेंव्हा पाहिले होते

#worldpostday

तुला जेंव्हा पाहिले होते #worldpostday

164 Love

5777f643c9026d134218704db89ff2f6

sb wadewale

तुला जाताना पाहिलं तेव्हा

तुला जाताना पाहिलं तेव्हा

168 Views

ce32f3edf01660f945f93e5979f47f53

Kunal Yadav

गुलाबाच्या फुला काय सांगू तुला

गुलाबाच्या फुला काय सांगू तुला

57 Views

ab31bbc3c68441b32e0bccb807bd92a1

Monika

#पहिल्यांदा तूला पाहिलं जेव्हा

#पहिल्यांदा तूला पाहिलं जेव्हा #मराठीकविता

31,879 Views

f63a59f882eeaeae2e2b50455e233ef3

Shubham Karad

क्षण सारा हा थांबून गेला
 पानाचाही असा सुळसुळाट झाला..
डोळ्यांवर जणू काही आघात केला
हृदयाला माझ्या कोणी सोबती मिळाला 
जेव्हा पाहिलं मी तिला

          -शुभम कराड जेव्हा पाहिलं मी तिला

जेव्हा पाहिलं मी तिला #Poetry

15 Love

eeb627946e7e36d035c78afefd54f038

Kiran Deore

#Flute राहुल तुला ओळखू नाही शकलं कुणी

#Flute राहुल तुला ओळखू नाही शकलं कुणी #Talk

36 Views

fdbfe669f34d05949af9c451b615e2b2

Sanika Chalke

मी तुला पाहताना
तु मला पाहावे
पाहता पाहता
आपण स्वपनात जावे.....

शब्द मी,अर्थ तु
ताल मी,सुर तु
एक होऊन जावे
मी तुला पाहताना
तु मला पाहावे.....

गीत हे आपुले
तुला ही कळावे
बेधुंद वाऱ्यावर
तु स्व:ताला विसरावे
मी तुला पाहताना
तु मला पाहावे.....

मी थांबावे तुझ साठी
त्या नदीच्या किनारी
मंद वाऱ्याची झुळूक होऊन तु यावे
मी तुला पाहताना
तु मला पाहावे.....

शहारे हे सुखाचे
मी एकदा अनुभवावे
मी तुला पाहताना
तु मला पाहावे.....

---सानिका चाळके. #मी तुला पाहताना, तु मला पाहावे...

#मी तुला पाहताना, तु मला पाहावे...

8 Love

97ef585d6d5b26137072765a3cdce26b

Vinod Umratkar

""विडंबन""

तुला पाहिले मी मटणाच्या दुकानी
कल्लेजी साठी होती भांडत
तुला पाहिले मी।
चाप,सीना,तील्ली,पुटी, गर्दन,नळी
आवडते पीस होती मागत 
तुला पाहिले मी।
😁😁😁😁 
""विडंबन""

तुला पाहिले मी मटणाच्या दुकानी
कल्लेजी साठी होती भांडत
तुला पाहिले मी।
चाप,सीना,तील्ली,पुटी, गर्दन,नळी
आवडते पीस होती मागत

""विडंबन"" तुला पाहिले मी मटणाच्या दुकानी कल्लेजी साठी होती भांडत तुला पाहिले मी। चाप,सीना,तील्ली,पुटी, गर्दन,नळी आवडते पीस होती मागत #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #सहजसुचलेलं #वात्रटिका #तुलापाहिलेमी

0 Love

36940892413b050bf4260aa34d8169ea

Rohini dhande

आईने जन्म दिला बाबांनी सहारा, 
खोटेपणाच्या या जगात फक्त स्नेह त्यांचा खरा. 
कठोरपणाच्या छेनीने बाबांनी आम्हाला घडवले, 
प्रेमाच्या व ज्ञानाच्या रंगांनी आईने आम्हा रंगविले, 
तेव्हा या जगाने मला ओळखले. 

म्हणूनच म्हणते विसरून चालणार नाही आई बाबाला 
त्यांच्याविना ओळखू शकले नसते 
हे जग मला 
🙏🙏 ओळख

ओळख

8 Love

4a44597914c4bd40108addbe365a9749

somnath gawade

बेताल 'वक्तृत्वा'पेक्षा
उत्तम 'कार्यकर्तृत्वा'ने
 मिळवलेली ओळख
  फार काळ टिकते. ओळख

ओळख

0 Love

4a44597914c4bd40108addbe365a9749

somnath gawade

चांगल्या कामाने
ओळख तयार होते.
आणि ओळखीतुन
 चांगली नसलेली
  कामे ही होतात.
     ओळख

ओळख

0 Love

4a44597914c4bd40108addbe365a9749

somnath gawade

फार दिवस झाले
ती काही भेटली नाही;
बहुदा, तीची आणि माझी
सातजन्माची ओळख 
अजून पटली नाही. #ओळख

0 Love

4a44597914c4bd40108addbe365a9749

somnath gawade

तीच्या डोळ्यात पाहिलेला मी
आरशात कधी सापडलो नाही.
ती ओळखून होती मला जितका
तितका मी मलाच कळलो नाही.
 #ओळख

0 Love

4a44597914c4bd40108addbe365a9749

somnath gawade

बेताल 'वक्तृत्वा'पेक्षा
उत्तम 'कार्यकर्तृत्वा'ने
 मिळवलेली ओळख
  फार काळ टिकते. ओळख

ओळख

0 Love

4a44597914c4bd40108addbe365a9749

somnath gawade

तुला पाहण्याआधी 
शब्दांतून ओळख झाली होती;
पाहता क्षणी तुला  
शब्दांची ताकत पटली होती.
 #ओळख
3e9ffd0095bf620944bc2dd012bed395

Dileep Bhope

भेटली होती एकदा जरी
पुन्हा कधी विसरायची नाही

नात्यांपलिकडेही असते वेड्या
एक ओळख "माणुसकी!"

//दिबा//

©Dileep Bhope
  #ओळख
1e0756e0d0119f0207fbf41c8bc41a4f

Sunil Zarikar

सौंदर्याची ओळख आहे तुझ्याने, 
तारुण्याची ओळख आहे तुझ्याने, 
समुद्राची ओळख आहे तुझ्या डोळ्यांने, 
कोमलतेची ओळख आहे तुझ्या ओठांने, 
माझ्या प्रेमाची ओळख आहे तुझ्या लाजण्याने, 
जगावंसं वाटतं सये तुझ्या एका भेटीने,
अमरत्व लाभते जणू तुझ्या एका मिठीने… ओळख तुझ्याने..

ओळख तुझ्याने..

0 Love

421adc7d12a1185c42610d92283ba4d9

Jay singh Rathore

 बताओ कि कोनसा ताला खुला है

बताओ कि कोनसा ताला खुला है #nojotophoto

3 Love

5f59710f3f2eecfae94d9fee6d81ec14

Gaurav Pramod Deshpande

मला माझ्या आई -बाबांनी एक खूप छान गोष्ट शिकवली आहे. समोरचा जर तुमच्या विरुद्ध काही करत असेन. तुम्हाला किंवा तुमच्या मागे  काही वाईट बोलत असेन तर लगेच व्यक्त होऊन त्यांना उत्तर देऊ नका शांत राहा. जगातले 100% प्रॉब्लेम शांत राहून खूप छान सुटतात. 

प्रत्येक परिस्थितीत तुमचं व्यक्त होणे हा तुमचा दरारा असेन !
प्रत्येक परिस्थितीत माझं शांत राहणे ही माझी ओळख आहे !
अन मला माझ्या माणसान मध्ये माझी ओळख निर्माण करायची आहे दरारा नाही !
❣️#Gaurav❣️ ओळख 

#SardarPatel

ओळख #SardarPatel

11 Love

072498653a1a043146be26e9dbfe5b75

jivan bodhale

14 फेब्रुवारी

14 फेब्रुवारी

107 Views

ad7a64df4361b89f1d2f60c90fff63e1

vishnu thore

 9 फेब्रुवारी

9 फेब्रुवारी #nojotophoto

11 Love

ad7a64df4361b89f1d2f60c90fff63e1

vishnu thore

 9 फेब्रुवारी

9 फेब्रुवारी #nojotophoto

10 Love

448e53cca26ec5cef9a6092e8777ce7b

अल्पेश सोलकर

तरी....

माझ 
     मन
        काही 
         भरणार
            नाही....😍 मित्रानों💕
आजचा विषय आहे तुला रोज जरी पाहिले...
#तुला हे टँग करायला विसरु नका.
लिहीत राहा😇
#collab #marathiquotes #marathikavita #yqtaai #तु

मित्रानों💕 आजचा विषय आहे तुला रोज जरी पाहिले... #तुला हे टँग करायला विसरु नका. लिहीत राहा😇 #Collab #marathiquotes #MarathiKavita #yqtaai तु #YourQuoteAndMine

0 Love

29307eac1b094e9e1f27523eca3cc2fe

Kunal Salve

तुला रोज जरी पाहिले
तरी तू रोजची निराळी 
काही ना बोलली तू जरी 
होऊन जातेस तू माझी चारोळी  मित्रानों💕
आजचा विषय आहे तुला रोज जरी पाहिले...
#तुला हे टँग करायला विसरु नका.
लिहीत राहा😇
#collab #marathiquotes #marathikavita #yqtaai  #Y

मित्रानों💕 आजचा विषय आहे तुला रोज जरी पाहिले... #तुला हे टँग करायला विसरु नका. लिहीत राहा😇 #Collab #marathiquotes #MarathiKavita #yqtaai Y #YourQuoteAndMine

0 Love

7becd706c0a352950c0040b56423a5ef

Mahesh Lokhande

सव्वीस जानेवारी

सव्वीस जानेवारी 
हा मंगलदिन हो भारी॥धृ॥

तिरंगी ध्वजाला सलाम करण्या
जमली दुनिया सारी॥1॥

सडा टाकूनी रांगोळी सुंदर
काढली दारोदारी॥2॥

सकाळी सकाळी अंघोळ करूनी
नटली पोरंपोरी॥3॥

स्वच्छ कपडे घालुनी घोषणा देऊनी
काढली प्रभातफेरी॥4॥

राष्ट्रगीत गाऊनी ध्वजगीत गाऊनी
ध्वजा सलाम करती सारी॥5॥

भाषण ऐकून खाऊ खाऊन
होऊ संविधानाचे पुजारी॥6॥

कवी=महेश लोखंडे सव्वीस जानेवारी

सव्वीस जानेवारी #poem

3 Love

406ee6337cba0c75eabd47a18f5fb3f6

उमा जोशी

पोटात भूक असताना
चंद्रात भाकरी दिसते
पाण्याचा घेता घोट
भाकरी कमीही पुरते

                              आशेने येती पोरे
                              माझ्या दाराच्यापाशी
                              मी त्यांना भाकर देते
                              उरलेली माझ्यापाशी

सुख त्यांच्या डोळ्यांमधले
पाहून भागते भूक
ओठांवर फुलते हसणे
अन अश्रू गळती मूक

                              कोठली कोण ही पोरे
                              लागतो लळा का यांचा?
                              ती दिसता मनात माझ्या 
                              फुटतो पाझर प्रेमाचा

त्यांना नाही आई अन
वांझोटी माझी कूस
ममतेचे देउन देणे
देव म्हणे डोळे पूस 

                              हे नाते ना रक्ताचे
                              सोयरीक नाही कसली
                              ती देव जोडतो नाती. 
                              ही मनास ओळख पटली
२२/११/२०२२ @ १६:३०

©उमा जोशी #ओळख #उद्धव_वृत्त #२_८_४
977038b972d32fdf2a6ab82665c5077a

Vilas Bhoir

एकमेव राज्य असा की, लळा लावितो महाराष्ट्र...
जन्मभूमी मायभूमी आमुची इथे नांदतो महाराष्ट्र...

जुनं तेच सोनं खरं रितीरिवाज शिकवुनी,
जुन्या रुढी अन् जुन्या परंपरा, आजही जपतो महाराष्ट्र...

अभंगाचे सरगम स्वर छेडित नव्याने, घुमतो नाद मृदुंगाचा 
तालसुर एकसारखा, टाळ चिपळ्यांत दंगतो महाराष्ट्र...

गडकिल्यांची आरास राज्यभर, ढाल पाठी अन् समशेर हाती,
सह्याद्रीच्या पाऊलखुणा ठेऊन, डोंगर कपारीत राहतो महाराष्ट्र...

शिवरायांची माता जिजाऊ जन्मदात्री, साक्षरतेचा ध्यास सावित्री,
बाबासाहेबांचे प्राण रमाई, इतिहासाची परखड पाने सांगतो महाराष्ट्र...

खेळ कब्बडी चेंडूफळी, खो खो अन् सोनसाखळी,
कुस्तीत रंगुनी डावपेच, मराठमोळ्या मातीत रांगतो महाराष्ट्र...

प्रत्येक माही येती नवे सण, होळी तर कधी दसरा दिवाळी,
पाडव्याची गुढी उभारून, सण उत्सवांनी सजतो महाराष्ट्र...


                          {ओळख माझ्या महाराष्ट्राची.}
                                *- विलास भोईर* ओळख माझ्या महाराष्ट्राची...

ओळख माझ्या महाराष्ट्राची...

12 Love

loader
Home
Explore
Events
Notification
Profile