Nojoto: Largest Storytelling Platform

New सारासार विचार करा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about सारासार विचार करा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, सारासार विचार करा.

    PopularLatestVideo

Madhuri Chavan

विचार करा

read more
mute video

Dhammaraj Nawale

विचार करा

read more
फुकटात मिळालेलं कधीच 
सहज पचवता येत नाही,
आजची मानसिकता,
गरिबांचे फोटो फक्त अडचणीचे 
like आणि comment साठी छान आहे.
आणि सिनेकलाकार यांचे फोटो शेअर  मोठ्या प्रमाणावर करतो.
पण गरिबांची मदतीचे कार्य मात्र सहज सोडून देतो.
गरिबांच्या पाठीशी राहायला शिका.
शेवटी एक वेळ त्याच्या च जवळ यावं लागते
मरणाचा खड्डा, अग्नी साठी लाकूड,
विचार नक्की करा,कोण कामी पडू शकतो तर,. 
Dhammaraj Nawale. विचार करा

Mahendra Mhaske

फक्त विचार करा आपल्या ध्येयचा

read more
Safar ध्येय तर साध्य करायच आहे अन अडचणी ही खुप आहे पण अडचणीना घाबरुन मला माझे पाऊल माघे नाही घ्यायचं नाही  
अडचणी आल्या शिवाय माणसाला ध्येय साध्य करता येत नाही
कारण अडचणी नसल्या तर माणुस त्याच्या ध्येया बद्धल आळशी होतो

                              🖋महेंद्र म्हस्के फक्त विचार करा आपल्या ध्येयचा

chetanvklr

विचार पण विचार करून करा😋acting #marathi #chetanvklr #मराठीविचार

read more
mute video

santosh kokane

👉फक्त एकदाच वाचा आणी विचार करा🙏

read more
महाराष्ट्र झालाय लॉकडाऊन.

कोरानाची लढाई जिंकायची असेल तर बसा आता घर लावून
आणी माहीत असावा सर्वांना महाराष्ट्र झालाय लॉकडाऊन

दिवसेन-दिवस कोरोनाची संख्या वेगान वाढत चाललीय
एकाचे-दोन आणी दोनाचे-चार भर अशी पडत चाललीय
मदत करा सरकारला स्वताःसाठीच नियम पाळून
आणी माहीत असावा सर्वांना महाराष्ट्र झालाय लॉकडाऊन

कोरोनाच्या साथीमूळ अख्ख जग वेड झालय माणसा
पण गंभीरतेन घेत नाही त्याला काही भारतीय जणता
चूकिमूळ एका घेऊ नका हे संकट भाऊन
आणी माहीत असावा सर्वांना महाराष्ट्र झालाय लॉकडाऊन

मि माझं सांगतो तूम्हाला मि घराबाहेर नाही पडत
जिव जास्त महत्वाचाय पैसा गेला उडत
कोरोनाला न भेणं म्हणजे मरण अंगावर घेण ओढुन
आणी माहीत असावा सर्वांना महाराष्ट्र झालाय लॉकडाऊन

गलती करू नका कोरोनावरती हसण्याची
हिच ती वेळ आहे खर देशप्रेम दावण्याची
31 मार्चपर्यंत कोरोनाचा विषाणू जाईल मरून
आणी माहीत असावा सर्वांना महाराष्ट्र झालाय लॉकडाऊनं
कवि- संतोष विलास कोकणे 👉फक्त एकदाच वाचा आणी विचार करा🙏

padvishal...Mumbai maharashtra

#tereliye मनातले विचार.. आवडेल तर नक्कीच लाईक करा.. #मराठीविचार

read more
mute video

abhishek Mekale

# विचार करा तुम्ही,काही खोटं बोलतो आहे का मी... #मराठीकविता

read more
mute video

Suraj

माझी कविता लाईक करा,शेअर करा,कॉमेंट करा.. #Health

read more
अरे कोरोना..
           - सूरज यादव


अरे बाबा कोरोना जा ना रे
निघून लवकर..
कंटाळलो आम्ही सगळेजण तुला
पाहुण्यांसारखा वाटलेलास..
वाटलं जाशील लवकर
पण तू काय जायचं नावच नाय काढत..

अरे आम्ही कितीतरी मुलं डिग्री होऊन बाहेर पडलो
आणि बरोबर टायमिंग लाच टपकलास..
आम्हाला नवीन जीवनाची,काहीतरी कमावून शिकण्याची,आईवडिलांना 
आमच्या कष्टाचे काहीतरी द्यायचं होत
आणि काय यार काय करायलाच 
देत नाहीस
तुझ्यामुळे आता स्वतःचा जीव वाचवणे हाच पर्याय ठेवलास ..
आमच्या सगळ्यांचा तू खलनायक आहेस..

आणि किती वेळ घरच्यांपासून दूर ठेवणार !
प्रत्येक वेळेस मोबाईल,इंटरनेट ने
नात्यातील प्रेम व्यक्त नाही करता येत
ना..
काही नात्यांना प्रत्यक्ष भेटूनच  
मनमोकळे करता येते.!
बाबा,काकांना आम्ही भेटलो तर पहिली मिठी मारतो रे..
म्हणजे काही नात्यांना स्पर्शाची ओढ असते रे..
प्रत्येक वेळेस मुक्यासारखे
काही सिम्बॉल ने आम्ही व्यक्त व्हायला आम्ही मुके आहोत का?
तुला काय कळणार नाती म्हणजे काय ते?
असो.

तू लवकर जा म्हणजे आमचा स्टार्टअप नीट लागेल..
नाहीतर तुला सगळे आता कोरोना म्हणून शिस्तीने हाक मारतायत..
पण काही दिवसांनी शिव्या घालूनच हाक मारतील..
खूप दिवस राहिलास आता..
जा लवकर तू.!!

©Suraj माझी कविता लाईक करा,शेअर करा,कॉमेंट करा..

#Health

Pralhad Gondhali

विचार पटलेतर like शेर करा आणि कॉमेस्ट्स करायला विसरू नका धन्यवाद #nojotophoto

read more
 विचार पटलेतर like शेर करा आणि
कॉमेस्ट्स करायला विसरू नका
धन्यवाद

Rani battewad

लाईक करा आणि फॉलो करा #मराठीप्रेम

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile