Nojoto: Largest Storytelling Platform

New अनपेक्षित मराठी पिक्चर Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about अनपेक्षित मराठी पिक्चर from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, अनपेक्षित मराठी पिक्चर.

    PopularLatestVideo

Ganesh B. Ijagaj

माय मराठी! - संजीवनी मराठे #krishna_flute

read more
mute video

Rutuja kalkate

अनपेक्षित स्वप्न... #RutuWrites❤️

read more
गुलाबासारखी टवटवीत
मोगऱ्यासारखी गोजिरी
लाजाळू सारखी लाजिरी
स्वतःच्याच विचारात रमलेली ती...!

त्या प्रेमदिनी
साहजिकच तिच्याही मनी डवरली
असंख्य गुलाबफुले...
आणि त्याच्याच कोवळ्या पाकळ्या 
मनपटलावर पखरत ती पुढेपुढे चालली होती
तिच्या अंतर्मनात कल्पिलेल्या प्रतिमेने समोर यावे असे तिला वाटले...
आणि काय आश्चर्य!
त्या पाकळ्यांच्या पायघड्यांवरून तो खरोखरच समोर आला
आणि तिच्या मनातला मोरपिसांचा फुलोरा आणखीनच फुलला
अनपेक्षितपणे त्याला समोर पाहून वेंधळ्या मनाचा ठाव लागेनासा झाला...
तिच्या मनातल्या गुलाबाच्या त्या पाकळ्या 
क्षणभर गोड लाजल्या...
आणि तो जवळ येताच मनी बहरलेला गेंदेदार गुलाब ...
जरा अस्वस्थही झाला
त्याने मधाळ नजरेने तिच्याकडे पाहिले...
तेव्हा तिच्या चेहऱ्यावर गुलाबी स्मितहास्य उमटले
गुलाबांचा बगीचाच जणू दोघांच्याही मनी मोहरला
तिचा हात हातात घेऊन तिला propose करण्यासाठी तो वाकला
ज्या क्षणाची आस इतकी वर्षे लागलेली
तो तिच्या मनीचा सोहळा साजरा होताना तिने पहिला
त्याला चेहरा नसला तरी तिला माहित होत की
 तिच्या स्वप्नातला राजकुमारच प्रत्यक्षात समोर होता
तिच्या प्रांजळ प्रेमाचा तो खराखुरा साक्षात्कार होता!
.
.
.
रोजच्या प्रमाणे
पूर्व क्षितिजावर
सूर्य उगवण्यासाठी तयार होता...
आईची हाक कानावर पडली....
मनपटलावर सजलेला कोवळा ऋतू
पुन्हा एकदा
स्वप्नातच कुठेतरी विरून गेला
त्याचा चेहरा आठवायचा प्रयत्नही तिने केला 
पण छे!
त्याला कुठे चेहरा होता
तो तर फक्त नेहमीप्रमाणे तिच्या स्वप्नातला एक सुखद आभास होता
या स्वप्नाचे कधी विस्मरण न व्हावे
म्हणून स्वतःच्या प्रतिभेला मोहोर आणावा अशी जाणीव तिला होऊ लागली
व तिने कागदावर पुन्हा नव्याने
प्रेमकाव्याचे शब्द उमटवून
मुक्तछन्दातली कविता साकारली

#Rutuwrites❤️

 अनपेक्षित स्वप्न...

Arora PR

अपेक्षित #कविता

read more
mute video

Mahesh Dahikar

माझा बाप पंम्चर काढतोय - मराठी कविता #mahidahikarofficial #poem #nojotovideo

read more
mute video

Garry😶

भर जाएंगे जख्म भी मेरे,

           तुम जमाने से जिकर मत करना,

मै ठीक हूं.......            

                अब कभी भी मेरी फिकर मत करना

#हमसफ़र #जिक्र #फिक्र

Diwan G

मैं खुश हूँ अपने हाल पे,
                तू क्यों मेरा जिक्र करता है।
तेरी खुशियाँ तुझे मुबारक,
                तू क्यों मेरी फिक्र करता है।। #जिक्र #फिक्र
loader
Home
Explore
Events
Notification
Profile