Nojoto: Largest Storytelling Platform

New म्हणजेच Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about म्हणजेच from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, म्हणजेच.

    PopularLatestVideo

ganesh suryavanshi

राग म्हणजेच प्रेम #roseday

read more
जे व्यक्ती रागवतात ना...
ते व्यक्तीच मन प्रेमळ असतं..
जेव्हा आपण ते व्यक्तीच मन
समजून घेत नसणार म्हणून तो
राग आपल्यावर असतो...
त्या रागात पण प्रेमच असतं...
❤🌹❤🌹❤🌹❤

©ganesh suryavanshi राग म्हणजेच प्रेम

#roseday

ganesh suryavanshi

प्रेम म्हणजेच देव #LIFEGIF

read more
मी थोडा वेगळाच आहे
कोण मंदीरात तर कोणी मस्जिद मध्ये देव शोधतात
पण मी तूझ्यात देव बघतो....
जिथे प्रेम तिथे देव वास करतो...
साॅरी मला माफ कर
मी तूझ्यावर प्रेम करतो म्हणजे
देवावरच प्रेम करतो....

©ganesh mali प्रेम म्हणजेच देव

#LIFEGIF

ganesh suryavanshi

राग व्यक्त करने म्हणजेच प्रेम #Life

read more
जी व्यक्ती तूम्हाला ब्लोक करते..
याचा अर्थ ती व्यक्ती तूम्हाला खूप मिस करतेय. 
व आवडता व्यक्ती डोळ्यासमोर न दिसल्या मूळे
ती व्यक्तीची तूमचा वर नाराजी होती..
म्हणजे ती व्यक्ती स्वता पेक्षा तूमचावर जास्त प्रेम करते...व नंतर तीच व्यक्ती पून्हा फ्रेन्डस रिक्वेस्ट
स्विकार करते...तूम्ही भाग्यवान आहात..ती व्यक्ती तूमचा शिवाय जगू शकत नाही..यालाच प्रेम म्हणतात..

©ganesh mali राग व्यक्त करने म्हणजेच प्रेम

#Life

Urmila Milind

माझ्यातर्फे म्हणजेच उर्मिला तर्फे सर्वांना दीपावलीच्या मनःपूर्वक सदिच्छा ☺

read more
mute video

ganesh suryavanshi

त्रास सहन करणं त्रास देणं म्हणजेच त्या व्यक्ति वर प्रेम #beinghuman

read more
त्रास या शब्दात पण फरक आहे..
1)त्रास देण म्हणजे मानशिक व शारिरीक प्रताडना
2)दूसरा त्रास म्हणजे स्वता गप्प राहून स्वताला त्रास देणं
व जी व्यक्ती वर प्रेम आहे त्या व्यक्तीवर नाराज होणं
म्हणजे मूद्दामवून त्रास देणं किवा ignorकरणं
त्याला प्रेम म्हणतात..

©ganesh suryavanshi त्रास सहन करणं त्रास देणं म्हणजेच
त्या व्यक्ति वर प्रेम

#beinghuman

rohan gavali , पांगरीकर

चला सण साजरा करू रंग रंग साऱ्या रंगांचा म्हणजेच हा सण रंगपंचमीचा 🌈🌈

read more
mute video

Walden_Raj...

' मी ' आणि ' ती ' ची गोष्ट म्हणजेच मित्र, चित्र, आणि चरित्र ची गोष्ट! फिर मिलेंगे! बाकी आपण सर्व मजेदार आहो ! suspense #मराठीप्रेरक

read more
mute video

Nagesh Ballal

#RishiKapoor कपूर कुटुंबातील एक लाडके व्यक्तिमत्त्व एक गोंडस चेहरा ८० च्या दशकातील रोमान्स किंग म्हणून ओळखले जाणारे (चिंटू) म्हणजेच प्रत्येक

read more
तुमची कारकीर्द तर तुम्ही लहान वयात पासूनच दाखवत आलात (मेरा नाम जोकर) पासून ते तारुण्यातले (बॉबी) मधील रोमँटिक चॉकलेट बॉय ते (अग्निपथ)मधील रौफ लाला अश्या सर्व प्रकारच्या भूमिका तुम्ही एकदम निराळ्या अंदाजात निभावल्या
तुमच्या अखेरच्या प्रवासाला सलाम... #RishiKapoor कपूर कुटुंबातील एक लाडके व्यक्तिमत्त्व एक गोंडस चेहरा ८० च्या दशकातील रोमान्स किंग म्हणून ओळखले जाणारे (चिंटू) म्हणजेच प्रत्येक

vaishali

शुभ संध्या मित्रहो आज ३१ डिसेंबर म्हणजेच २०२१ चा शेवटचा दिवस. आताचा विषय आहे हे वर्ष... #हेवर्ष चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
हे वर्ष होते विपरीत
जणू परीक्षा मानवाची
रोग-राई , नैसर्गिक आपत्ती
बदलत्या कालचक्राची 

खूप गमावले , बरेच दुरावले
जगण्याची तुटली हिम्मत 
या वर्षात मात्र मानवाला
श्वासाची खरी कळली किंमत 

चांगले वाईट अनुभव मिळाले
खरे खोटे सारे कळले
दर्शन देवाचे माणसात घडले
गर्व ,अहंकार क्षणात जळले 

झाला जरी किती अंधार
आशेचा सूर्य नभी असेल 
आशेच्या नवं किरणात
जीवनाचा नवा मार्ग दिसेल

मावळतीचे वर्ष प्रेमाने देऊ निरोप 
करण्या स्वागत नवं वर्षाचे
झाले गेले विसरुनी सारे
संकल्प करू नवं जीवनाचे
🎆🎇🎆🎇🎆🎇🎆🎇🎆 शुभ संध्या मित्रहो
आज ३१ डिसेंबर म्हणजेच २०२१ चा शेवटचा दिवस.
आताचा विषय आहे
हे वर्ष...
#हेवर्ष

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai

Monalisa Guje

शुभ संध्या मित्रहो आज ३१ डिसेंबर म्हणजेच २०२१ चा शेवटचा दिवस. आताचा विषय आहे हे वर्ष... #हेवर्ष चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
नवे आले
कारण हर्षाला झाले. शुभ संध्या मित्रहो
आज ३१ डिसेंबर म्हणजेच २०२१ चा शेवटचा दिवस.
आताचा विषय आहे
हे वर्ष...
#हेवर्ष

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai
loader
Home
Explore
Events
Notification
Profile