Find the Latest Status about लेखक कुलकर्णी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, लेखक कुलकर्णी.
Pradnya Kulkarni
माझी माय महालक्ष्मी मातापित्यानी दिलेली जपते मोलाची शिकवण सौख्यभरे नांदायाला महालक्ष्मी पाठराखण जन्मभर कुंकवाची राहो भरुनी कूयरी साताजन्माचा सोबती हाच मिळो या भूवरी शोडषोपचारे पूजेतून होई सार्थकी कुळाचार कुंडलीनी जागृतीने झाले संस्कार साकार माय अंबाबाई माझ्या कल्पतरू गं घराची सदा जपते आम्हाला माय माऊली कुळाची कष्ट करणाऱ्यांपुढे मांडते ऐश्वर्याची रास भूक, तृष्णा मिटवाया दिला तृप्तीचाही घास उतू नका मातू नका म्हणे माऊली विश्वाची नित्य स्मरण करूनिया मिळे संपन्नता जन्माची स्वप्न साकाराया सारे तूच फुलवते फुलोरा माझ्या सांभाळते संपूर्ण भक्कम घराचा डोलारा ©®सौ.प्रज्ञा कुलकर्णी✍🏻 #राज्ञी # सौ.प्रज्ञा कुलकर्णी# राज्ञी #navratra
Sangeeta Kalbhor
देखते ही रह गया कहना था बहुत कुछ पर बिना कहे ही चला गया..... मी माझी..... ©Sangeeta Kalbhor Pooja Vedashri Naryan Landge Patil अरविंद कुलकर्णी
sachin devidas rao kulkarni
Sarita Prashant Gokhale
ढग भरून आल्यावर आठवणी दाटून येतात, बरसताना पाऊसधारा तळ मनाचा गाठतात.. ©Smita Raju Dhonsale ढग भरून आल्यावर आठवणी दाटून येतात, बरसताना पाऊसधारा तळ मनाचा गाठतात.. ©️स्मिता कुलकर्णी - ढोनसळे
Sabir Khan
#OpenPoetry लिखने वाला चाहे जैसा भी हो, उसके लेख को पढ़ें-भाव को पढ़ें, उसकी लेखनी की प्रशंसा करें। आपकी प्रशंसा में वो सामर्थ्य है जो कि लेखक का जीवन बदलने के लिये काफ़ी है। .....भावार्थ यह है कि किसी की निजी जिंदगी पर टिप्पणी न करते हुए उसके अच्छे कार्य की प्रशंसा करें, उसका जीवन परिवर्तन निश्चित है। लेखक