Nojoto: Largest Storytelling Platform

New लिहिलेले पोवाडे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about लिहिलेले पोवाडे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, लिहिलेले पोवाडे.

    PopularLatestVideo
ad7a64df4361b89f1d2f60c90fff63e1

vishnu thore

मी लिहिलेले गाणे ,चित्रपट- पिटर

मी लिहिलेले गाणे ,चित्रपट- पिटर

6,192 Views

35b4ebe89e84053d7595666b3dadca55

Vaibhav Thakre

चुकी झाल्यावर ती माणसे साथ सोडून जातात  पण ती चुकी कशी झाली अनेक का झाली आणि ती कशी सुधारता येईल याचा प्रयत्न मात्र कोणीच करत नाही मग तर काय झालेल्या चुकीबद्दल  बोलण्याची परवानगीही नाही आणि चुकून झालेल्या चुकीचा माफीनामा ही मागू देत नाही  आणि  ज्या व्यक्तीकडून ती चुकी झाली आहे त्या व्यक्तीला बोलण्याची सोहेल उरत नाही मग तर काय त्याला तू ब्लॉक कर त्याचे दोन्ही नंबर कुछ कुछ नको त्याच्याशी  बोलू नको  अशी तिला धमकी दिली जाते  पण तिला  माहित असते ती चुकी नकळत झालेली आहे त्या चुकीचा त्याला पस्तावा देखील आहे पण पण त्याला त्या चुकी विषयी थोडसं बोलायचं देखील आहे  पण त्याला बोलण्याची किंवा त्याची बाजू मांडण्याची ही लोकं संधी देत नाही नकळत झालेल्या चुकीमुळे माझे जीवाभावाचे मित्र मी गमावून बसलो आहे म्हणून ही पोस्ट यूट्यूब वर टाकत आहे तुमचा मित्र वैभव विजय ठाकरे धन्यवाद मी स्वतः लिहिलेलं एक पान मी स्वतः लिहिलेले एक पान

मी स्वतः लिहिलेले एक पान

10 Love

1ccb67daa50a86084dd535c2c4ea7427

राजेश देशकर

माझे लिहीलेले गाणं

माझे लिहीलेले गाणं

259 Views

8d5ea44a2f393bbc485236dc34e437e5

राजेंद्रभोसले

3
फिरंग्यांचे  पाडन्या दात 
गोर्‍यांना दावन्या हात 
धुळे खजिना लुटतात 
गोव्याहून शस्त्र आणत ll6l

शस्त्राचा  साठा दलात
प्रशिक्षणाचा अभाव मनात 
क्रातिवीरांने वाचले पेपरात 
मनिबेनला भेटे दिल्लीतll7ll

सुभाष बांबूंच्या सेनेतील वीर
नानक मानसासिंग समशेर 
तुरुंगातून पळाले दो शेर
मनसाबेनला सांगे विचार ll8ll क्रमशः #पोवाडा
a7f2239d361ca8b4c92cfee3ea404f58

कवी - के. गणेश

जगायचे राहिलेले काही क्षण
ओंजळीने भरून घ्यावे..
आयुष्य एकदाच आहे,
पुन्हा पुन्हा तरूण व्हावे.! राहिलेले क्षण.

राहिलेले क्षण.

20 Love

d1889dc7fc547755ee9a06c9178ea43a

Rajendrakumar Jagannath Bhosale

धन्य धन्य शिवाजी, लावूनी बाजी,मुरारबाजी
संगे तानाजी, येसाजी, नेताजी
स्वराज्याचा जाणता राजाll
वेरूळच्या भोसले घराण्याचा, मानी सरदाराचा
सुपुत्र शहाजींचा ,नातू मालोजींचा
धनी  शोभे मावळ्यांचा ll

आई जिजाऊ मुजरा तुजला तुझिया चरणाला
तुझिया चरणाला
तुझ्याच पोटी   शिवराय आले जन्मालाll

19 फेब्रुवारी 1630 सालात, पुणे जिल्ह्यात ,शिवनेरी किल्यात,सह्याद्रीच्या  खोऱ्यात,जिजाऊंच्या उदरात
शिवराय जन्मे महाराष्ट्रात ll.....क्रमशः.

©rajendrakumar bhosale #पोवाडा#शिवाजीराजे#क्रमशः
d1889dc7fc547755ee9a06c9178ea43a

Rajendrakumar Jagannath Bhosale

पोवाडा क्रांतिवीर अण्णा

धन्य धन्य क्रांती भूमीत अ ss ss 
वीर धुरंधर, भारतमाता करी मुक्त
घेऊनी प्रतिसरकार मशाल,
लक्ष्मी मातेचा लाल जी ही जी ll धृ ll

15जुलै एकोणीशे बावीस,अ ss ss
नागनाथ अण्णा दिव्य पारस,
 वाळवे क्रांती परिसरास
तेविले क्रांती जोतिस ll 1ll

वाळव्याच्या खोऱ्यात 
कृष्णा नदीच्या कुशीत 
लक्ष्मी बाईच्या  उदरात 
नागनाथ अण्णा जन्मत
नायकवडी  कुटुंबात 
संघर्षाची ठींनगी अंगातll 2ll क्रमशः

©Rajendrakumar Jagannath Bhosale
  नागनाथ अण्णा पोवाडा

नागनाथ अण्णा पोवाडा #मराठीकविता

126 Views

505c45d1ed2c88291ec19e48b64885ba

Sandip Kale

रोज नवनवीन स्वप्ने पडावी
स्वप्नात दिशा दिसावी
स्वप्नाच्या दिशेने चालावे
धावावायची गरज नाही

स्वप्ने नेहमी मोठी असावी
 पूर्ण करण्याची जिद्द असावी
जिद्दीने पेटून उठावे
कुठेही खचायचे नाही

पदरात अपयशी यावे
यशाची किंमत करावी
नव्याने सुरुवात करावी
पण माघार घ्यायची नाही

कितीही मोठे संकटे यावे
आपण त्यावर मात करावे
सर्वांच्या नजरेत आदर्श व्हावे
म्हणून रोज नवनवीन स्वप्न पडावे #twilight मी लिहिलेली एक सुंदर कविता

#twilight मी लिहिलेली एक सुंदर कविता

6 Love

aee194d38b355cd4ebfea0732a7d6add

DRx. Shital Gujar✍️

दुसऱ्याच्या आयुष्यात डोकावून पाहण्यापेक्षा, स्वतःच्या आयुष्यात काय चाललंय ते बघा , दुसऱ्यांवर टीका करण्याआधी आपण हे विसरतो प्रत्येकाचा दृष्टीकोन वेगळा असतो, प्रत्येक मनुष्याची इच्छा असते आपल्या आयुष्य मनमुरादपणे जगण्याची जगू द्या.
 #अनुभव_की_कलम_से 
#टिका 
#स्वातंत्र्यलेखणी
.
.
👉टिप-कोणालाही उद्देशून लिहिलेले नाही

#अनुभव_की_कलम_से #टिका #स्वातंत्र्यलेखणी . . 👉टिप-कोणालाही उद्देशून लिहिलेले नाही

0 Love

26151a64c00aef0648c35b0cb15d437e

Nikhil Thok

*मी पाहिलय बापाचं फाटक कापड*
बाप आपल्या मुलांसाठी त्याचा जीव कायम वेशीवर टांगतो
सुख येईल दुःख येईल तू लढत रहा लढता-लढता तू माणूस म्हणून घडत जा असं म्हणणारा माझा बाप आहे
धन्य झालो बाबा तुमच्या पोटी जन्म घेऊन तुम्ही मला मोठं केलं चांगले संस्कार देऊन
तुम्ही म्हणजे आयुष्य तुम्ही म्हणजे श्वास
मनी आहे तुम्हाला सदैव आनंदी ठेवण्याची आस
बाबांच्या फाटक्या कापडामध्ये मला दिसतय श्रीमंतीचं ताज आणि प्रेम 
खिशामध्ये एक आणा नसुदे पण जग तुला जिकंता आलं पाहिजे असं म्हणणारा माझा बाप
सगळं काही करताना तू फक्त ठेव निती नीतीविना झाली येथे भल्याभल्यांची माती
बाप हा बाप असतो तो गरीब असला तरी,वेडा असला तरी, भिकारी असला तरी तो बापच असतो
शब्दात न मावणारा तो फक्त बापच असतो
✍🏻..nikhil thok🤡 😍मी लिहिलेली पहिली कविता बाप 😘

😍मी लिहिलेली पहिली कविता बाप 😘

12 Love

9c4ce6cf2c89ee4b24a7c0c08410f3e8

Rajeshwar Singh Raju

 परवाने

परवाने

5 Love

21490b014d71f11051e581301730f9ba

Gautam_Anand

तेरे बज़्म से तन्हा होकर जाएं हम मैखाने क्यूँ
बेख़ुद करती हैं ये आँखें, छलकायें हम पैमाने क्यूँ
इश्क़ कि आग से जब हम गुजरे बात समझ में ये आयी
शमां में जल जल कर आखिर मरते हैं परवाने क्यूँ परवाने

परवाने

0 Love

a24a7c08cbfac57716948f68061c9ad3

Savita Suman

चराग जलते हीं आ जाते हैं परवाने जलनें को
बुझते दिए को किसने निहारा है आंख भर कभी

©Savita Suman
  #परवाने
bdb7dabdd6c29f816812a9b8071cce77

Barsha R.

हमें खोफ नहीं दर्द का ,
आज दर्द ए इश्क एलान करते हैं ।
हम वह परवाने हैं ,जो जानते हैं जलेंगे 
फिर भी शमा से महाब्बत करते हैं ।

©Barsha  R.
  #परवाने
2147ebd8d74d5b38bdbb69d37e459a6a

JP Lines

ख़ुद ही परवाने जल गए वर्ना
शमा जलती है रौशनी के लिए #परवाने
58cb150b7815e768226d79803648f42b

@NC

बहार वक़्त से पहले अगर चली जाये 

फ़िजा को वेबजह दोष लोग क्यों देते हैं 

होश खोया अगर किसी परवाने ने..... 

शमा को नाम तुम हो क्यों लेते हैं 
..... @nc परवाने

परवाने

12 Love

9c4ce6cf2c89ee4b24a7c0c08410f3e8

Rajeshwar Singh Raju

"परवाने"

इश्क़ पाने के इस दौर में 
कुछ  और  ही पैमाने  हैं,
एक  हम  ही कहां  यहां
हुस्न के लाखों दीवाने हैं ।

और अक्सर रहते हैं जो
मसरूफ़  इसी  खेल  में 
कि कैसे हों करीब उनके 
पुराने याराने  तुड़वाने हैं ।

अब दिल के झरोखे से 
जो बाहर इतराओगी तो 
शमा  ही  कहेंगे वो जो
खुद ही बने परवाने हैं ।

--- © राजेश्वर सिंह 'राजू'
        जम्मू 
        18.06.2009 परवाने

परवाने

2 Love

50cee914a4fd201d22506ea4d37eb37b

Vrishali G

वडीलांच्या मृत्यूनंतर

त्यांना लिहिलेले एक भावनिक पत्र..

एक अनावृत्त पत्र भाग १

वडीलांच्या मृत्यूनंतर त्यांना लिहिलेले एक भावनिक पत्र.. एक अनावृत्त पत्र भाग १ #जीवनअनुभव

47 Views

50cee914a4fd201d22506ea4d37eb37b

Vrishali G

वडीलांच्या मृत्यूनंतर

त्यांना लिहिलेले एक भावनिक पत्र

एक अनावृत्त पत्र भाग  २

वडीलांच्या मृत्यूनंतर त्यांना लिहिलेले एक भावनिक पत्र एक अनावृत्त पत्र भाग २ #जीवनअनुभव

47 Views

7247cd8b839a982fbcd40afdb47192a8

KK Mishra

 कितने परवाने

कितने परवाने #nojotophoto

0 Love

3721e39fd137f63f90198e0cbc603b66

dhanashri kaje

एक सुंदर कविता मी लिहीलेली

#yedooriyan

एक सुंदर कविता मी लिहीलेली #yedooriyan #मराठीकविता

37 Views

6013fe5c66262ac1745c9c3ed6ee4ecb

hgdshots

जीवन में योग उतना ही ज़रूरी है जितना जीवित रहने के लिए निरंतर सांसें लेते रहना।। #nojotoयोग#योगाडे#nojotoविचार
bf9ea49b0c0ffca633be3fa6cad84190

Nitesh Gomane

मी गायलेले आणि लिहिलेले गीत आवडले तर नक्की सांगा.🙏🙏🙏🙏🙏

मी गायलेले आणि लिहिलेले गीत आवडले तर नक्की सांगा.🙏🙏🙏🙏🙏 #nojotovideo

93 Views

2104e88543dbd70831227bee2bd34709

Kayyum Kazi

मित्राच्या गरोदर बायकोच्या पोटाकडे पाहून

मित्राच्या गरोदर बायकोच्या पोटाकडे पाहून

48 Views

587b1e517fd905322f8a8b2236887c91

Ek Lamba safer with Adarsh upadhyay

आया था परवाने की तरह

आया था परवाने की तरह #शायरी

11.36 Lac Views

09e384eac1d4aae23b9343bddbdc0289

yogesh atmaram ambawale

लिहिल्या अगोदर कित्येक कविता,
आजही कित्येक कविता लिहीत आहे.
प्रत्येक कविता लिहिल्यानंतर का वाटते,
जसे माझ्या मनातली कविता अजूनही बाकी आहे.
कित्येक विषय निवडले,अनेक विषयांवर लिहिले,
आई पासून सुरुवात करून बायको विषयावर ही लिहिले.
निसर्गावर लिहिले,दऱ्या डोंगरावर लिहिले,
मन जुळताच प्रेमावर लिहिले,दुराव्यात विरहावर ही लिहिले.
झाले जरी अनेक विषय तरी अनेक विषय अजून बाकी आहे,
इतके लिहूनही वाटे माझ्या मनातली कविता अजून बाकी आहे.
माझ्या मनातली कविता म्हणजे नक्की काय हेच कळत नाही,
लिहितोय खूप काही तरी वाटे अजून काहीच लिहिलेले नाही. शुभ रात्री मित्रांनो
आताचा विषय आहे
माझ्या मनातली कविता...
#माझ्यामनातलीकविता

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine
Collabor

शुभ रात्री मित्रांनो आताचा विषय आहे माझ्या मनातली कविता... #माझ्यामनातलीकविता चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collabor

0 Love

09e384eac1d4aae23b9343bddbdc0289

yogesh atmaram ambawale

तुझा विचार करून लिहिलेले विचार,
विचार करूनच तुलाच पाठवितो.
विचार करतो,
लिहिलेलं हे विचार तुझ्यावरच लिहिलंय,
हा विचार तुझ्या विचारात येईल का ?
मग परत विचार करतो, जाऊ दे,
मी विचार करून काही उपयोग नाही,
विचार तू सुद्धा करायला पाहिजे,
ह्याने लिहिलेले विचार 
हे माझ्यावरचेच विचार असतात.
हे तूला ही समजायला पाहिजे. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
काही उपयोग नाही...
#काहीउपयोगनाही
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
 #YourQuoteAndMine
Collaborating with

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे काही उपयोग नाही... #काहीउपयोगनाही चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with

0 Love

a7500de952d81d8314916990d3a23c84

@Praju..

तिच्या असण्याने जगण्याला अर्थ आहे..ती आहे म्हणुनच तर मी आहे.." आई " चा दिवस नसतो तर तिच्यामुळे आपला प्रत्येक दिवस असतो. प्रेम , आपुलकी , माया अन् ममतेनं भरलेलं तिचं अथांग समुद्रासारखं मन,  कुणीही विकत घेऊ शकणार नाही हे अनमोल असं "धन ".
घर आणि मुलांसाठी ती  खुप काही करते, पण स्वतःसाठी मात्र जगायचं हे ती विसरुनच जाते.
त्याग आणि शौर्याची   तु कणखर मुर्ती , कशी वर्णावी गं आई तुझ्या शौर्याची ' किर्ती '..!
ती किती शिकलेली आहे ह्याने काही फरक पडत नाही.. " आई " असते जन्माची शिदोरी, जी सरतही नाही आणि आयुष्याभर उरतही नाही..!








@prajakta_phalake_ पुर्ण नाही कळणार "आई ", मी लिहिलेलं वाचल्यानंतर,
कळेल "आई "तुम्हाला, आधीपासूनच दूर राहिल्यानंतर...
#MothersDay

पुर्ण नाही कळणार "आई ", मी लिहिलेलं वाचल्यानंतर, कळेल "आई "तुम्हाला, आधीपासूनच दूर राहिल्यानंतर... #MothersDay

9 Love

loader
Home
Explore
Events
Notification
Profile