Find the Latest Status about संध्याकाळची आरती from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, संध्याकाळची आरती.
Abhiejeet Anant Tambe
आयुष्याच्या संध्याकाळी अजून थोडं सोनं आहे, खरंतर तर तुझं अस्तित्वही तितकंच आहे, संध्याकाळच्या प्रहरी हेच सर्व सुखावणारं आहे, कारण तुझ्याकडे पाहत तुझा हात हातात घेऊन आयुष्यभराच स्वप्न रंगवणार आहे संध्याकाळ
priyanka vast
मावळतीची लवलवती ज्योत मी सृष्टीकरता जन्मते कवडसा होऊन काळोखाला हरवायला नव्हे तर तिला दूर करायला प्रतिबिंब होते स्पंदन पियाचे piyuu ✍️✍️ संध्याकाळ
Yogesh Ugale
डोळ्यांतून डोकावते चांदण्याची माळ काळजाला साद घाली तुझी संध्याकाळ #संध्याकाळ
Yogesh Ugale
डोळ्यांतून डोकावते चांदण्याची माळ काळजाला साद घाली तुझी संध्याकाळ #संध्याकाळ