Find the Latest Status about मागू कसा मी mp3 from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मागू कसा मी mp3.
Prajval Nargade
माझ्या जन्माच्या दिनांकी उकळून आलेल्या आई बाबांचा प्रेमाला चटका भासेल, असा मी नोव्हतो असा मी नोव्हतो ##असामीनोव्हतो
AJAY VERMA
ये चांद नही मागा था ये तारे नहीं मागे थे थोड़ी खुशियां मागी थी दर्द सारे नहीं मागे थे इश्क़ के सैलाब में डूबना साथ में था ये अकेलेपन के किनारे नहीं मागे थे ये चांद नही मागा था ये तारे नहीं मागे थे थोड़ी खुशियां मागी थी दर्द सारे नहीं मागे थे इश्क़ के सैलाब में डूबना साथ में था ये अकेलेपन के किना
Pratik Patil Patu
खेळ विष-अमृताचा... तुझ्या आठवणी विषारी दररोज मारतात तुझ्याच आठवणी कशा मज दुःखात तारतात खेळू कसा खेळ मी ,हा विष अमृताचा! सुखात तुझी आठवण तीळ-तीळ तुटते मन जरी क्षण हे सुखाचे तरी का भोगते मन ,वेदना विषाच्या खेळू कसा खेळ मी ,हा विष अमृताचा! प्रतिकूल समयी माझ्या मी दुःखात बुडताना अमृतापरी आधार हा तुझ्या आठवणींचा खेळू कसा खेळ मी ,हा विष अमृताचा! एकाक्षणी त्रास एकाकी होतो ह्रास एकांती हव्यास का तुझ्या आठवणींचा खेळू कसा खेळ मी ,हा विष अमृताचा! #love #poetry खेळू कसा खेळ मी ,हा विष अमृताचा!
अल्पेश सोलकर
तिच्याकडे मी काय मागू.. पुन्हा नव्याने प्रेम मागू... की जे झालं विसर म्हणू.. जे बाकी नको ते राव सगळ मिळत जे हवं ते का कधी मिळत नाही तिच्याकडे मी काय मागू.. पुन्हा नव्याने प्रेम मागू... की जे झालं विसर म्हणू.. जे बाकी नको ते राव सगळ मिळत जे हवं ते का कधी मिळत नाही