Nojoto: Largest Storytelling Platform

New कष्टाच्या घामात Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about कष्टाच्या घामात from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, कष्टाच्या घामात.

    PopularLatestVideo
09e384eac1d4aae23b9343bddbdc0289

yogesh atmaram ambawale

कष्टाचे मोल खरे तर तोच जाणत असतो,
जो कष्टाचा घाम गाळून कमवत असतो.
मेहनत म्हणजे काय असते हे तेव्हा कळते,
जेव्हा अंगातून कष्टाच्या घामाच्या धारा वाहते.
आळस नसावा कधी अंगात करत रहावे नेहमी काम,
खरी मेहनत तीच जेव्हा अंगातून निघतो कष्टाचा घाम.
मेहनत करून कष्टाच्या घामातून जो व्यक्ती कमावतो
तो नेहमी आनंदी राहतो कारण कष्टाचं मोल तो जाणत असतो. सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे
कष्टाचा घाम..
मला माहितीय तुम्हाला हा विषय नक्की आवडणार.
चला तर मग मस्त मस्त ल

सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे कष्टाचा घाम.. मला माहितीय तुम्हाला हा विषय नक्की आवडणार. चला तर मग मस्त मस्त ल #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #youequoteandmine #कष्टाचाघाम

0 Love

58f14477da66693a0d6e025f9b50eb99

Spidey2411

कष्टाच्या काळात साथ देणारी हवी 🤝 #Nojoto

कष्टाच्या काळात साथ देणारी हवी 🤝 #मराठीप्रेम

171 Views

2efd577a24f4f0849222567e0f032e59

Vishal Patil

महारथी कर्णाच्या कविता

#WritersSpecial

महारथी कर्णाच्या कविता #WritersSpecial

47 Views

40b951759fa07e2187bb198d6839035c

Mohan Gaikar

मैत्री हसणारी असावी, मैत्री रडणारी असावी, प्रत्येक क्षणाच्या आनंद घेणारी असावी, एक वेळेस ती भांडणारी असावी , पण कधीच बदलणारी नसावी.  MG shay

मैत्री हसणारी असावी, मैत्री रडणारी असावी, प्रत्येक क्षणाच्या आनंद घेणारी असावी, एक वेळेस ती भांडणारी असावी , पण कधीच बदलणारी नसावी. MG shay #Shayari

63 Views

09e384eac1d4aae23b9343bddbdc0289

yogesh atmaram ambawale

कष्टाचे मोल खरे तर तोच जाणत असतो,
जो कष्टाचा घाम गाळून कमवत असतो.
मेहनत म्हणजे काय असते हे तेव्हा कळते,
जेव्हा अंगातून कष्टाच्या घामाच्या धारा वाहते. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
धारा..
#धारा1
धारा ह्या घामाच्या, प्रेमाच्या ,पावसाच्याही असू शकतात.
हा विषय
Deepali Mathane या

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे धारा.. #धारा1 धारा ह्या घामाच्या, प्रेमाच्या ,पावसाच्याही असू शकतात. हा विषय Deepali Mathane या #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

0 Love

97ef585d6d5b26137072765a3cdce26b

Vinod Umratkar

का बरं आजकाल,सखे
तू काहीचं,का बरं लिहत नाही।
खूप व्यस्त आहे कामात की,
आता मी तुला आठवत नाही। का बरं आजकाल,सखे
तू काहीचं का बरं लिहत नाही।
खूप व्यस्त आहे कामात की,
आता मी तुला आठवत नाही।
#yqmarathi #yqtaai

का बरं आजकाल,सखे तू काहीचं का बरं लिहत नाही। खूप व्यस्त आहे कामात की, आता मी तुला आठवत नाही। #yqmarathi #yqtaai

0 Love

00e6f9e4479d3d3930df0e333da9a0e7

Nikesh Bharane

ये बस काही क्षण 
डोळे भरून बघु दे तुला
किती प्रेम आहे तुझ्या वर हे कळू दे तुला.
ये बस काही क्षण
न्याहाळू दे तुला
तुझ्या चेहऱ्यावर येणारे तुझे केस सावरू दे मला
ये बस काही क्षण
चित्र तुझ रेखाटू दे मला
आयुष्य भर चित्रात त्या हरवू दे मला
ये बस काही क्षण... ये बस काही क्षण...
माझी ही कविता त्या एक क्षणाच्या प्रतीक्षेत असलेल्या सर्वांन करीता सादर करीत आहे. 
#yqbaba #yqmarathi #marathipoems #quote

ये बस काही क्षण... माझी ही कविता त्या एक क्षणाच्या प्रतीक्षेत असलेल्या सर्वांन करीता सादर करीत आहे. #yqbaba #yqmarathi #marathipoems quote #प्रेम #मराठीकविता #QuotesOfNikesh #ये_बस_काही_क्षण

0 Love

55ba8dc907b9bcdf0d7a3a16869d4c7c

vishnu thore

असा जगण्याचा पाढा


कोंब फुटण्याच्या वेळा

ऋतू झाले वावटळ

ओल सुटल्या मातीनं

दिलं जगायला बळ


दुःख ऊन्हाचं झेलून

किती सोसल्यात कळा

झाड आशेचं लावून

हिर्वा फुलविला मळा


स्वप्न मोडलं तरीही

नातं गहीरं सांधलं

विटा कष्टाच्या रचून

घर नव्यानं बांधलं


घास चोचीचा राखून

घट्ट विणलाय खोपा

असा जगण्याचा पाढा

कुणी म्हणु नये सोपा

- विष्णू थोरे असा जगण्याचा पाढा


कोंब फुटण्याच्या वेळा

ऋतू झाले वावटळ

ओल सुटल्या मातीनं

असा जगण्याचा पाढा कोंब फुटण्याच्या वेळा ऋतू झाले वावटळ ओल सुटल्या मातीनं

4 Love

18d33aa0471e09e08a9f5f3748f9e521

DNYANESWAR DHAKRE

 स्वतःच्याच नामाचा 
गजर करणारा तू टाळ. . . 
दोन मनांची
प्रेमबंधाची तू नाळ . . . 
आयुष्याची परिसीमा 
संपल्यावर येणारा तू काळ
दुष्काळानंतर सुखा

स्वतःच्याच नामाचा गजर करणारा तू टाळ. . . दोन मनांची प्रेमबंधाची तू नाळ . . . आयुष्याची परिसीमा संपल्यावर येणारा तू काळ दुष्काळानंतर सुखा #nojotophoto

5 Love

09e384eac1d4aae23b9343bddbdc0289

yogesh atmaram ambawale

दुःखाच्या अथांग सागरातून
जेव्हा निराशेच्या लाटेला,
तुझ्या काही क्षणाच्या सोबतीचा
सुखद प्रेमळ किनारा मिळतो.
क्षणभराचा का असोना सहवास
दुःखाचा विसर पडायला मदत करतो. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आजचा विषय आहे
किनारा...
#किनारा1
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAn

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आजचा विषय आहे किनारा... #किनारा1 चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. YourQuoteAn #YourQuoteAndMine

0 Love

09e384eac1d4aae23b9343bddbdc0289

yogesh atmaram ambawale

प्रिय कविता..कविता म्हणजे ती,
जी आपण भावना रुपी कागदावर उतरवतो.
रोज लिहितो खूप लिहितो 
काही वेळेस खूप कामात असताना जमत नसतं,
तरीही लिहिण्यावाचून मन काही मानत नसतं.
कामात असतानाही गुपचूप काही वेळ काढून लिहीत राही,
मन हे काही तुझ्यावाचून राहत नाही.
कित्येकदा ठरवतो सवड मिळेल तसे लिहीलं,
पण काही केल्या जमत नाही,
धावते मन सतत तुझ्याकडे,म्हणे तुझी ओढ संपत का नाही. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे
तुझी ओढ संपत का नाही..?
#तुझीओढ
हा विषय
asha wayangankar यांचा आहे.
चला तर मग लिहुया.

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे तुझी ओढ संपत का नाही..? #तुझीओढ हा विषय asha wayangankar यांचा आहे. चला तर मग लिहुया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

0 Love

97ef585d6d5b26137072765a3cdce26b

Vinod Umratkar

गंध कष्टाच्या घामाचा 
आता दरवळतोय कुठे ।
जो तो डिओ (अत्तर)
रोज वापरतोय नवे  । सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे
कष्टाचा घाम..
मला माहितीय तुम्हाला हा विषय नक्की आवडणार.
चला तर मग मस्त मस्त ल

सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे कष्टाचा घाम.. मला माहितीय तुम्हाला हा विषय नक्की आवडणार. चला तर मग मस्त मस्त ल #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #कष्टाचाघाम #umratkar_vinod_for_yqmarathi

0 Love

09e384eac1d4aae23b9343bddbdc0289

yogesh atmaram ambawale

असं नाही की वेळ मिळत नाही,
वेळ तर मिळते पण ती दुसऱ्याच कामात जाते.
ज्या कामासाठी वेळेची गरज असते,
ते काम मात्र जशाचा तसं राहून जाते. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
वेळ मिळत नाही...
#वेळमिळतनाही

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai
लिहित राहा. #YourQuoteAndMine

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे वेळ मिळत नाही... #वेळमिळतनाही चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहित राहा. #YourQuoteAndMine

0 Love

09e384eac1d4aae23b9343bddbdc0289

yogesh atmaram ambawale

ऐसी अवस्था राधेची,सारे भान विसरून जाई,
कानी जेव्हा,श्री कृष्णाच्या बासरी चे सुर ऐकू येई. Hello Resties! ❤️ 

Collab on this #rzpictureprompt and add your thoughts to it! 😊 

Highlight and share this beautiful post so no one misse

Hello Resties! ❤️ Collab on this #rzpictureprompt and add your thoughts to it! 😊 Highlight and share this beautiful post so no one misse #yqbaba #YourQuoteAndMine #yqrestzone #collabwithrestzone #yqrz #rzpicprompt3222

0 Love

aee194d38b355cd4ebfea0732a7d6add

DRx. Shital Gujar✍️

नाव तुझे तुझाच प्रमाणे सुंदर दिव्या |
हसतमुखी चेहऱ्यावर प्रकाशमान तेजस्वी दिव्या ||

दिव्याचा दिव्यतेने प्रकाशमान तुझे आयुष्य राहो |
यशाची शिखरे नेहमी चढत राहो ||

तुझी नी माझी मैत्री अतूट राहणार |
तुझी आणि माझी मैत्रीची बाग फुलत राहणार ||
   
माझ्या माझ्या लेखणीने माझ्याशी प्रश्न केला कोण ही  दिव्या|
स्वतःच्या आयुष्याला बुद्धीने व चातुर्याने प्रकाशमान करणारी ही परी दिव्या ||

शब्द संपतील पण तुझ्याबद्दल लिहण संपणार नाही  |
तुला शब्दात मांडणे सहज सोपे नाही  ||

मनात असलेले स्वप्न साकार होवो |
यशाची भरभराट होवो ||
- ✍️Shital K. Gujar ✍️

🤩वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा दिव्या 🤩

 उत्कृष्ट व्यक्तिमत्व असलेले माझी एक सुंदर आणि गोड मैत्रीण तिच्या वाढदिवसानिमित्त शब्दरूपी भेट दिली. स्वभावात अतिशय  गोडवा. आणि हुशार वाढदिवस

उत्कृष्ट व्यक्तिमत्व असलेले माझी एक सुंदर आणि गोड मैत्रीण तिच्या वाढदिवसानिमित्त शब्दरूपी भेट दिली. स्वभावात अतिशय गोडवा. आणि हुशार वाढदिवस #BirthDay #वाढदिवसाच्याशुभेच्छा

0 Love

b0a75051d36cf64abc8f482b94e39328

Tejaswita Khidake

#MarathiKavita #Marathipoem #Marathipoetry #poetry #nojotovoice #sultanakikalam #kalammerikahaniaapki #kavishala #mimarathi inspired by #Bah
9a56b815edca8342f7e10fe894243906

gaurav

खळी त्या हसरी हृदयाची ना कधी उमगलेली.....
  ‌मुखवटा की लपवलेली दु:खाची कनवाळु हसरी कहाणी.
नटलेल रूपड त्या जीवाला ,जीवनाच काय ते..
   हसु मुखकमलाच दवडलेल दु:खाच गाठोडे...
माघारीचे नटवे बोल बरे ह्या जीवनी...
   अंतकरणाच पाणावलेल पारड जड त्या मनी...
सारलेल घरटं संसार रूपी खुराड गरीबीची....
   मनी आवडलेली लावण्य खाण श्रीमंती....
त्रिभुवन सावरलेल सौंदर्य उचंबळलेल मन....
  हेवा कशाच्या नटीपरी दिसणार रूप ते मौल्यवान...
खुरटलेल स्वप्न म्हणावे की आनंदाचे जग ओळखलेल...
मुखी झळकती आनंदी आसु ,पुसले कष्टाने करकमलाच्या ताकदीने....
 शोधण्या दिन जीवनाचा सौंदर्य मागे सारले...
 लाज कसली त्या जीवी नटलेल त्रिभुवन सौंदर्य....
    हाताला कामाचे मोठे चेहऱ्याचे आनंदी वैशिष्टये....
जगाच्या कडेला सावरलेल ते बंधन उघडे सारे नियतीपुढे...
  नशिब की केलेली थट्टा थोडी जीवनाने...
 परड्यात ले फुल जसे मागच्या दिवसाने सुखलेले....
    सौंदर्य बाजुलाच दशा व्याकुळ ओझे....
हसु उमटलेल गालावरी खरी खळी ....
          पसारा जीवनाचा विस्कटलेला .....
   ओळींत थोडा दयेने सामवलेला.... #बाराखडीव्यंजनकोट #आजचे_अक्षर_ख
#मराठीकोट्स #yqtaai #collab
Please mention "Done" on this quote #YourQuoteAndMine
Collaborating with Sateesh
09e384eac1d4aae23b9343bddbdc0289

yogesh atmaram ambawale


ह्या मनात सारखे विचार येतात,
नको नको त्या शंका निर्माण करून जातात.
प्रत्येक सकारात्मक विचारांना नकारात्मकतेची जोड देतात,
होणाऱ्या कुठल्याही चांगल्या कामात अडथळा निर्माण करतात. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
लिहिताय ना?
आजचा विषय आहे
या मनात सारखे विचार येतात...

#यामनात #विचार
चला तर मग लिहूया.

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? लिहिताय ना? आजचा विषय आहे या मनात सारखे विचार येतात... #यामनात #विचार चला तर मग लिहूया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

0 Love

55ba8dc907b9bcdf0d7a3a16869d4c7c

vishnu thore

 नाशिकचा आमचा मित्र संजय गोरडे एक ताकतीचा गजलकार आहे. सौभद नावाने तो लिहितो. त्याचं सादरीकरणही सुंदर आहे आणि अक्षरही. मुंबई प्रवासात मुक्काम

नाशिकचा आमचा मित्र संजय गोरडे एक ताकतीचा गजलकार आहे. सौभद नावाने तो लिहितो. त्याचं सादरीकरणही सुंदर आहे आणि अक्षरही. मुंबई प्रवासात मुक्काम

17 Love

aee194d38b355cd4ebfea0732a7d6add

DRx. Shital Gujar✍️

दादा  तुझा प्रत्येक शब्द खूप भारी आहे|
तुझ्याकडे भरलेली ज्ञानाची शिदोरी आहे||

तुझा लेखनाची प्रशंषा  करायला शब्द फिके पडे |
तुझी ज्ञानाची शिदोरी अशीच वाढत राहो ||

तुझी नि माझी ओळख काही दिवसांपूर्वी झाली |
भाऊ-बहिणीच्या नात्याने आपली yq  वर भेट झाली ||

शब्दरूपी राखीच्या मी तुला बांधते |
शब्दरूपी राखी नेहमी तुझे रक्षण करेल ||
 
येथूनच तुझे औक्षण करते |
माझी राखी तुझे नेहमी रक्षण करेल||
- ✍️shital K. Gujar✍️



 Dedicating a #testimonial to Chandrakant Kumudini
🍫🍫😊🙏 माझी शब्दरुपी राखी तुझे नेहमी रक्षण करणार तुझ्या ज्ञानाची शिदोरी अजून वाढत राहू ही  त

Dedicating a #testimonial to Chandrakant Kumudini 🍫🍫😊🙏 माझी शब्दरुपी राखी तुझे नेहमी रक्षण करणार तुझ्या ज्ञानाची शिदोरी अजून वाढत राहू ही त #Brother #yqbaba #yqquotes #yqtaai #रक्षाबंधन #रक्षाबंधन_स्पेशल

0 Love

09e384eac1d4aae23b9343bddbdc0289

yogesh atmaram ambawale

आपले मुख्यमंत्री जर त्यांच्या कामात कुठे कमी पडत असतील तर त्यांच्या विरोधात न बोलता त्यांच्या सोबत राहून  त्यांना योग्य ते मार्गदर्शन करणे.
मला तरी वाटते..
सोबत यावे,सोबत राहावे
उणीव भासता कुठे,मार्गदर्शन करावे. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
मान्य आहे का?
#मान्यआहेका
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे मान्य आहे का? #मान्यआहेका चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत #YourQuoteAndMine

0 Love

baa6224f5eaab5db15375e11191a461f

Sarita Prashant Gokhale

भेट तू दयाळा । नामात स्मरतो।।
मूर्तीत ठेवतो । भाव साधा ।। १

एक नवा मार्ग । तूच दाव आता ।।
लेकरांचा त्राता । मायबापा ।। २

किती असा देवा । बघणार अंत।।
तूच भगवंत । तारणारा।। ३

नको देवराया । राहू दूरवरी ।।
पामरां घे करी । उचलूनी।। ४

सांग दयावंता । भेटणार कधी।।
संपणार व्याधी । या भक्ताची।।५

वाटे माझ्या मना । भेटावे मी तुला।।
चैन नसे मला । तुजविण।।६

स्मिता म्हणे तुला । धन्य व्हावी काया।।
माझ्या प्रभुराया । एकदाची ।। ७

©Smita Raju Dhonsale शीर्षक:-भेट तू दयाळा

६ ६ ६ ४

भेट तू दयाळा । नामात स्मरतो।।
मूर्तीत ठेवतो । भाव साधा ।। १

एक नवा मार्ग । तूच दाव आता ।।

शीर्षक:-भेट तू दयाळा ६ ६ ६ ४ भेट तू दयाळा । नामात स्मरतो।। मूर्तीत ठेवतो । भाव साधा ।। १ एक नवा मार्ग । तूच दाव आता ।। #मराठीकविता

12 Love

baa6224f5eaab5db15375e11191a461f

Sarita Prashant Gokhale

भेट तू दयाळा । नामात स्मरतो।।
मूर्तीत ठेवतो । भाव साधा ।। १

एक नवा मार्ग । तूच दाव आता ।।
लेकरांचा त्राता । मायबापा ।। २

किती असा देवा । बघणार अंत।।
तूच भगवंत । तारणारा।। ३

नको देवराया । राहू दूरवरी ।।
पामरां घे करी । उचलूनी।। ४

सांग दयावंता । भेटणार कधी।।
संपणार व्याधी । या भक्ताची।।५

वाटे माझ्या मना । भेटावे मी तुला।।
चैन नसे मला । तुजविण।।६

स्मिता म्हणे तुला । धन्य व्हावी काया।।
माझ्या प्रभुराया । एकदाची ।। ७

©Smita Raju Dhonsale शीर्षक:-भेट तू दयाळा

६ ६ ६ ४

भेट तू दयाळा । नामात स्मरतो।।
मूर्तीत ठेवतो । भाव साधा ।। १

एक नवा मार्ग । तूच दाव आता ।।

शीर्षक:-भेट तू दयाळा ६ ६ ६ ४ भेट तू दयाळा । नामात स्मरतो।। मूर्तीत ठेवतो । भाव साधा ।। १ एक नवा मार्ग । तूच दाव आता ।। #मराठीशायरी

9 Love

09e384eac1d4aae23b9343bddbdc0289

yogesh atmaram ambawale

शक्य नव्हे जे ते सारे शक्य होई,
नकारात्मक विचारा ऐवजी,
सकारात्मक विचार जेव्हा मनात राही.

ना चा पाढा,कामात अडथळा देई,
सुरुवात करायच्या आधीच,
मनात अनेक संभ्रम निर्माण होई.

थांबतो माणूस विचार करत राहतो,
विचार करायच्या नादात,
होणारे सारे काम अडवून ठेवतो.

म्हणून सोडावे विचार करणे,
येईल जे मनात,ते कृतीत आणावे,
सुरुवात करता सर्व होई,हे मंत्र जाणावे. २० ऑगस्ट ला उपक्रम संपणार आहे लिहित रहा लिहित रहा...
चारोळी ऐवजी कविता लिहा व संपन्न झाल्याचे लिहायला विसरू नका 🙏🙏
#बाराखडीव्यंजनकोट #आजचे_अ

२० ऑगस्ट ला उपक्रम संपणार आहे लिहित रहा लिहित रहा... चारोळी ऐवजी कविता लिहा व संपन्न झाल्याचे लिहायला विसरू नका 🙏🙏 #बाराखडीव्यंजनकोट आजचे_अ #Collab #YourQuoteAndMine #yqkavyanand #sateeshranade #मराठीकोट्स #आजचे_अक्षर_श

0 Love

09e384eac1d4aae23b9343bddbdc0289

yogesh atmaram ambawale

जुन्या भेटी आठवताना,मनी हा विचार येतो,
तुझ्या प्रत्येक शब्दाचा,तेव्हा मी गुलाम होतो.
खुप व्यस्त असायचो कामात,तरी सवड काढायचो.
तू बोलावायची जेव्हा जेव्हा,लगेच मी भेटायला यायचो.
आता ही तसेच आहे,तुझ्या प्रत्येक शब्दाला खुप मान आहे,
प्रेमी होतो पहिले आता नवरा म्हणून हक्काचा गुलाम आहे.
म्हणूनच जुन्या भेटी आठवताना,मनी हा विचार येतो,
सर्व समजत असताना ही फसलो,इतका कसा मी बिनडोक होतो.😉😉— % & शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
 जुन्या भेटी...
#जुन्याभेटी

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे जुन्या भेटी... #जुन्याभेटी चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

0 Love

09e384eac1d4aae23b9343bddbdc0289

yogesh atmaram ambawale

खूप काबाडकष्ट घेऊन,आई वडिलांनी,
जीवनास ह्या माझ्या आकार दिले.
पाहिजे होते त्यांना जसे,
त्या नुसार त्यांनी मला घडविले.
मातीचा नुसता गोळा होतो मी,
कुंभाराच्या रूपात त्यांनी मला आकार दिले.
साकार होताच त्यांच्या मनासारखे,
नोकरीच्या बाजारात मला विकण्या बसविले.
बोली लागली मग,माझ्या ह्या आकाराची,
मी ही एका दामात विकलो गेलो.
योग्य वापर झाला माझ्या ह्या आकाराचा,
प्रत्येकाला त्याच्या सोयीनुसार मी कामी आलो. नमस्कार.🙏
काय चाललयं मंडळी?
मी परत आलीय एक नवीन काँटेस्ट घेऊन.
नेहमी वाँलपेपर वर विषय मी देत असते
पण आज ते देणार नाही,
आज फक्त
कोरा वाँलपेपर

नमस्कार.🙏 काय चाललयं मंडळी? मी परत आलीय एक नवीन काँटेस्ट घेऊन. नेहमी वाँलपेपर वर विषय मी देत असते पण आज ते देणार नाही, आज फक्त कोरा वाँलपेपर #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #कुंभार #आकारदेताना #MarathiPicContest१

0 Love

97ef585d6d5b26137072765a3cdce26b

Vinod Umratkar

नशा

साऱ्याशी समजदारीची, मी भाषा बोलतो।
आणि ती विचारे "मी कोणता नशा करतो"।।

चुकी करत नाही,पण चुकलं कधी काही।
तर वेळपाहुनी शंभर,मी उठाबशा काढतो।

धड होतं नाही,माझे कोणतंच काम एकही।
प्रत्येक कामात मी,बिनकामे काक्षा काढतो।।

मेहनतीचा लोभ नाही,देणारा तो नक्की देई 
मी फक्त हातावरील,नशिबाची रेषा पाहतो।।

आपल्याच कर्मी,जेव्हा तेव्हा पडतो तोंडघशी।
आणि आपलीच वाईटाहुन वाईट दशा करतो।।

कुणी हसत असेल तर त्यासी हस म्हणतो।
त्यांच्या आनंदासाठी स्वताचाच हशा करतो। ओ पता नई जी कौन सा नशा करता है
नशा करता है !यार मेरा हर एक से वफा करता है वफा करता है !
सध्या तुफान गाजत असलेले  हे हिंदी गाणं माझ्या तिनं प

ओ पता नई जी कौन सा नशा करता है नशा करता है !यार मेरा हर एक से वफा करता है वफा करता है ! सध्या तुफान गाजत असलेले हे हिंदी गाणं माझ्या तिनं प #yqmarathi #yqtaai #marathipoems #मराठीकविता #वायक्यूताई

0 Love

9faf7e91cab260cb1bcfadc4e62dbfe6

Krushnarnav

होतं असं कधीतरी
काहीच बोलू वाटत नाही
सारं काही शांत स्तब्ध
जणु पानच हलत नाही

फिरून मग गर्दितही
मन राहतं एकटं एकटं
काय झालंय जवळ घेऊन
खरंच कुणीतरी पुसणारं लागतं

(read full in caption )

©Krushnarnav होतं असं कधीतरी
काहीच बोलू वाटत नाही
सारं काही शांत स्तब्ध
जणु पानच हलत नाही

फिरून मग गर्दितही
मन राहतं एकटं एकटं
काय झालंय जवळ घेऊन

होतं असं कधीतरी काहीच बोलू वाटत नाही सारं काही शांत स्तब्ध जणु पानच हलत नाही फिरून मग गर्दितही मन राहतं एकटं एकटं काय झालंय जवळ घेऊन #leaf #मराठीकविता

8 Love

loader
Home
Explore
Events
Notification
Profile