Nojoto: Largest Storytelling Platform

New झुंज अपयशी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about झुंज अपयशी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, झुंज अपयशी.

Related Stories

    PopularLatestVideo

HANAMANT YADAV (कवीराज)

वडाराची झुंज

read more
कवीराज (हणमंत यादव).
९०२१०३४९१७. वडाराची झुंज

HANAMANT YADAV (कवीराज)

वाराणसी झुंज #poem

read more
mute video

Suvarna Waghmare/Alhat

झुंज जगण्याशी. #WorldEnvironmentDay #poem

read more
झुंज जगण्याशी...


शुष्क मन,नेत्र रिते,
झरा प्रेमाचा आटला.
कळेनाच पाहू कोठे, 
सारा अंधार दाटला.

धडपड अस्तित्वाची,
असे सोकावला काळ.
रेघ जाय पाहे मिटू,
झाले सुनेसुने भाळ.

व्यर्थ त्रागा मनाचाच,
भीती अनामिक एक.
दुष्टचक्र नियतीचे,
उणा भाग्याचा आलेख .

उत्कर्षाच्या सुर्यालाही,
कसे लागले ग्रहण?
आंधारून आले सारे,
असे पुढ्यात मरण.

विरजली नातीगोती,
करपला भावबंध.
वेदनेशी दुसऱ्याच्या
कोणी जोडेना संबंध.

झाली निष्ठुर नियती,
बळी निष्पाप चालले.
जीवघेण्या संकटाने,
सारे विश्वची हलले.

थरकाप उडवते
भेट अखेरची जशी
आटापिटा मनी चाले 
सुरू झुंज जगण्याशी.

             सुवर्णा शिवाजी वाघमारे
              शाळा कुरूळी झुंज जगण्याशी.
#WorldEnvironmentDay

vaishali

झुंज # षडाक्षरी चारोळी #

read more
झुंज असे माझी
माझ्याच मनाशी
स्वतःची तुलना
का करू कुणाशी झुंज # षडाक्षरी चारोळी #

alisha kamble

अपयश #poem

read more
अपयशाशी खचून जाता,
अंधाराशी सामना येतो
कोण जाणे ?काही क्षणावर, 
शुभ्र वेडा प्रकाश असतो

असता अंधार चोहीकडे,
सावकरांनी ज्योत पेटवली
नसता शाई,नसता कागद
भिंतीवरती गीता वदली अपयश

कवी दिपक सोनवणे

अपयश

read more
होते नव्हते ते माझे सर्वस्व गेले
अपयश हाती आले
जीवनातील सुख जाऊनि 
हाती दुःखच आले अपयश
loader
Home
Explore
Events
Notification
Profile