Nojoto: Largest Storytelling Platform

New नावाचं याड लागलं Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about नावाचं याड लागलं from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, नावाचं याड लागलं.

Supriya Yewale

याड लागलं 😂😂😂 #विनोदी

read more
mute video

Vilas Bhoir

माणूस नावाचं बेट! #poem

read more
कधी हसून जगणं 
म्हणावं का? 
कधी रडून आपलं 
म्हणावं का? 
कुणीच नसतं कोणासारखं
इथे कुणीच नसतं कोणाचं 
जगणं फक्त आपल्या मुठीत असतं,
मुठीतलं जगणं हेच तर
 माणूस नावाचं बेट असतं!

प्रश्नास उत्तर मिळावे 
हेच ध्येय त्या प्रश्नाचं असतं,
माणसाने माणसासारखे जगावे 
हेच माणुसकीचं लक्षण असतं
कधी तुझं कधी माझं
असं म्हणताना माणूसपण उमगत असतं,
माणसातलं माणूसपण हेच तर 
माणूस नावाचं बेट असतं! 
                                                
                                          -: विलास भोईर  :- माणूस नावाचं बेट!

nisha Kharatshinde

आयुष्य नावाचं पुस्तक #MeraWalaPyaar #मराठीकविता

read more
mute video

nisha Kharatshinde

आयुष्य नावाचं पुस्तक #throwback2020 #मराठीकविता

read more
mute video

Ganesh R shinde

वेड लागलं #@3 #Love

read more
mute video

Akshata Palav

तुमच्या नावाचं मंगळसूत्र गळयात घालुन कुंकू लावेल माझ्या माथी... कितीही संकट आली तरी तुमचीच राहील आयुष्यभर जीवनसाथी... #Quote

read more
तुमच्या नावाचं मंगळसूत्र गळयात घालुन कुंकू लावेल माझ्या माथी... कितीही संकट आली तरी तुमचीच राहील आयुष्यभर जीवनसाथी... तुमच्या नावाचं मंगळसूत्र गळयात घालुन कुंकू लावेल माझ्या माथी... कितीही संकट आली तरी तुमचीच राहील आयुष्यभर जीवनसाथी...

Pratik Patil Patu

गंभीर! #oldfather #yqtaai #oldagehome #Childhood मनाला लागलं की, शेअर केलं जातं सांगावं लागत नाही!

read more
 गंभीर!

घरात आहे एक चिमुकला
त्याचा कोणी मित्रच नाही
मैत्री करायला गेला तरी
मैत्री त्याची होतच नाही!

वाद पाहतो घरातले
पोरं आणि बायकां मधले
चिडतो - भडकतो म्हणत असतो
माझं कोणी ऐकतच नाही!

सारखा आजारी पडतो
शरीराची त्याला साथच नाही
गोळ्या - बिस्कीट, हवं नको
बाकी कुणाला काळजीच नाही!

रोज नकळत चुका करतो
सुनेचा मग ओरडा  खातो
तरी विचारा गप्प राहतो
अंगात त्याच्या त्राणच नाही!

तसं करा! असं नको!
अगदी बालिश हट्ट त्याचा!
लहानग्या सारखं वागून सुद्धा,
बाळ! त्याला कुणी म्हणतच नाही!

गरज आहे ती फक्त याला चिमुकला म्हणून स्वीकारण्याची! गंभीर!
#oldfather 
#yqtaai #oldagehome
#childhood  
मनाला लागलं की, शेअर केलं जातं
सांगावं लागत नाही!

अतुल सोळस्कर

प्रितीचं कोरं पान हलकंस स्मित ओठांवरचं तुझ्या, अलगद लागलं फुलू. क्षणात झालं मनं भुंगा, लागलं तुझ्याच पाठी झुलू. डोळ्यांवरती झापड आली नी, स् #reading #poem

read more
प्रितीचं कोरं पान

हलकंस स्मित ओठांवरचं तुझ्या,
अलगद लागलं फुलू.
क्षणात झालं मनं भुंगा,
लागलं तुझ्याच पाठी झुलू.
डोळ्यांवरती झापड आली नी,
स्वप्नं लागली बोलू.

ऐकुन मधुर स्वरास तुझ्या,
मी स्वप्नातही लागलो डोलू.
प्रितीचं माझ्या कोरं पान,
ये आपण दोघं भरू.
उमटेल त्यावर सुख चिञ सुरेख,
अन् लागतील......
रंग प्रितीचे पाझरू.
    -अतुल सोळस्कर. प्रितीचं कोरं पान

हलकंस स्मित ओठांवरचं तुझ्या,
अलगद लागलं फुलू.
क्षणात झालं मनं भुंगा,
लागलं तुझ्याच पाठी झुलू.
डोळ्यांवरती झापड आली नी,
स्

Prerana Jalgaonkar

एक स्वप्न पहाटे "पडलेलं" मी गेले "झेलायला" आणि ते हातून निसटून गेलं... ते स्वप्नही माझ्यासारखं, हट्टी... मला म्हणालं, "चलं, बघू तू कुठंवर य

read more
एक स्वप्न पहाटे "पडलेलं"
मी गेले "झेलायला"
आणि ते हातून निसटून गेलं...
ते स्वप्नही माझ्यासारखं, हट्टी...
मला म्हणालं,
"चलं, बघू तू कुठंवर येशील माझ्यासाठी"
नंतर मला हुलकावणी देऊ लागलं...
त्या दिवशी  शेवटपर्यंत 
आमची चकमक झाली...
माझे स्वप्न  हाती लागलेच नाही...
दिवस असाच सरला,रात्र झाली...
ते मला चिडवू लागलं
"थकलीस इतक्यात ? हरलीस का?"
मी स्वप्नाला म्हणाले, 
"एकदा तुला मी पडू दिलं,
यापुढे तुला पडण्याआधी झेलेन"
--प्रेरणा 
एक स्वप्न पहाटे "पडलेलं"
मी गेले "झेलायला"
आणि ते हातून निसटून गेलं...
ते स्वप्नही माझ्यासारखं, हट्टी...
मला म्हणालं,
"चलं, बघू तू कुठंवर य

Prerana Jalgaonkar

एक स्वप्न पहाटे "पडलेलं" मी गेले "झेलायला" आणि ते हातून निसटून गेलं... ते स्वप्नही माझ्यासारखं, हट्टी... मला म्हणालं, "चलं, बघू तू कुठंवर य

read more
एक स्वप्न पहाटे "पडलेलं"
मी गेले "झेलायला"
आणि ते हातून निसटून गेलं...
ते स्वप्नही माझ्यासारखं, हट्टी...
मला म्हणालं,
"चलं, बघू तू कुठंवर येशील माझ्यासाठी"
नंतर मला हुलकावणी देऊ लागलं...
त्या दिवशी  शेवटपर्यंत 
आमची चकमक झाली...
माझे स्वप्न  हाती लागलेच नाही...
दिवस असाच सरला,रात्र झाली...
ते मला चिडवू लागलं
"थकलीस इतक्यात ? हरलीस का?"
मी स्वप्नाला म्हणाले, 
"एकदा तुला मी पडू दिलं,
यापुढे तुला पडण्याआधी झेलेन"
--प्रेरणा 
एक स्वप्न पहाटे "पडलेलं"
मी गेले "झेलायला"
आणि ते हातून निसटून गेलं...
ते स्वप्नही माझ्यासारखं, हट्टी...
मला म्हणालं,
"चलं, बघू तू कुठंवर य
loader
Home
Explore
Events
Notification
Profile