Nojoto: Largest Storytelling Platform

New प्रकाशाचा वेग काय आहे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about प्रकाशाचा वेग काय आहे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, प्रकाशाचा वेग काय आहे.

    PopularLatestVideo

Suryakant Kamble

हा काय प्रकार आहे काय नमुने आहेत #विनोदी

read more
mute video

vinayak mane

प्रकाशाचे दुत

read more
तमकाळात तम टाळता येत नाही...
एक दिप जरूर लावा.... प्रकाशाचे दुत

विकास रामदास जाधव

खरं सुख काय आहे #story #nojotophoto

read more
 खरं सुख काय आहे

Pradip Kolhe

तुमचे मत काय आहे #मराठीविचार

read more
mute video

vinayak mane

दुत प्रकाशाचे #poem

read more
का तिथेही लोक ते नव्हते सुखी 
कय स्वर्गाची उरे  मग लायकी

हृदयात नाही शोधला तुजला कधी
मंदिरावर फक्त त्यांची मालकी 

- विनायक माने दुत प्रकाशाचे

Wasudeo Ambulkar

आजच्या काळात काय सुरू आहे ? #nojotovideo

read more
mute video

Vaibhav Thakre

मनुष्य कडे स्वतःचं काय आहे #मराठीकविता

read more
mute video

प्रकाश साळवी

एक गझल ( नावात काय आहे !)

read more
गझल (नावात काय आहे !)

व्रूत्त : आनंदकंद
लगावली : गागालगा लगागा गागालगा लगागा

कोणी जरी म्हणाले नावात काय आहे?
नाही कसे म्हणावे गावात काय आहे !
**
कष्टाविना न लागे भाग्यास भाग मोठा
काही कसे म्हणावे दैवात काय आहे !
**
ज्याचासखा मुरारी त्याने कशास भ्यावे
आहे धनी यशाचा कौरवात काय आहे !
**
झाली जरी पुराणे वाचून सातवेळा
अंतीम काय झाले? ओव्यात काय आहे !
**
झोकात राहतो तू आहेस काय मोठा
साधेपणात जे जे गर्वात काय आहे !
**
प्रकाश साळवी
बदलापूर - ठाणे
मोबा. 9158256054 एक गझल ( नावात काय आहे !)

Vinod Umratkar

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे प्रकाशवाटा... #प्रकाशवाटा चला तर मग लिहूया #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuot

read more
प्रकाशवाटा त्या।
शोधू तरी कुठे।
अंधकार दिसे।
                  चहूकडे।।
निघालो एकटा।
प्रकाश शोधाया।
नसे सोबतीला ।
                   काजवेही।।
करुनिया दिप।
प्रज्वलित मनी।
प्रकाशाच्या वाटी।
                   निघालो मी।। शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
प्रकाशवाटा...
#प्रकाशवाटा
चला तर मग लिहूया 
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuot
loader
Home
Explore
Events
Notification
Profile