Nojoto: Largest Storytelling Platform

New कुरळ्या केसांचा सावळ्या रंगाचा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about कुरळ्या केसांचा सावळ्या रंगाचा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, कुरळ्या केसांचा सावळ्या रंगाचा.

    PopularLatestVideo

Shubhada

राहूदे शब्दात सारे घनगर्भ काही साठले सावळ्या धुक्यात वारे क्षण दर्भ कोणी वाटले शुभांगी©

read more
mute video

Sangeeta Kalbhor

#Sheher मी सप्तरंगी होते.. कशास हवा हा रंगाचा सोहळा बुचकळ्यात मन असताना असून तू माझ्या मनी जीवनात तू नसताना राग नाही बरं रंगांवर रमता येत न #शायरी

read more
mute video

yogesh atmaram ambawale

सुप्रभात सुप्रभात प्रिय मित्र आणि मैत्रिणिनों आजचा विषय आहे कृष्ण रंगात... #कृष्णरंगात चला तर मग लिहुया.. #Collab #yqtaai तुमचे विषय कमेंट #YourQuoteAndMine

read more
कृष्ण रंगात रंगली ही धरणी सारी
वाजे पावा मधुर धून छेडी कृष्ण मुरारी.
मोहूनी जाई विश्व ही सारे होउनी दंग
रंगुनी ह्या सावळ्या श्री हरी संग. सुप्रभात सुप्रभात 
प्रिय मित्र आणि मैत्रिणिनों
आजचा विषय आहे
कृष्ण रंगात...
#कृष्णरंगात
चला तर मग लिहुया..
#collab #yqtaai 
तुमचे विषय कमेंट

vishnu thore

हंगामाचं गाव .. दु:ख विंचरता येत नाही सुखाच्या कंगव्यानं आणि देहाची गुलकाडी करून पेटवताही येत नाही आतल्या वेदनेचं चुलखांड.

read more
हंगामाचं गाव ..

दु:ख विंचरता येत नाही 
सुखाच्या कंगव्यानं 
आणि देहाची गुलकाडी करून 
पेटवताही येत नाही 
आतल्या वेदनेचं चुलखांड.
दिवस कुरळ्या केसांसारखे 
उगवून येतात माथ्यावर जटील 
मोकळ होता येत नाही 
श्वासांच्या श्वापदांना 
व्यवस्थेच्या छिनाल हरकती 
कुठल्या मुळावर पोसत असतील ?
का उगवून येत असतील  
मनाच्या फांदीला 
अश्लील बांडगुळाचे हिरवे कोंब ?
व्यथेचा जथा 
कधी थांबत नाही रहदारीच्या मुक्कामाला 
एकांतालाच कळून येतं 
जगण्याचं शहाणपण...
तरीही 
हंगामाचं गाव आलं की 
पाय दचकून जातात वयाच्या वेशीवर .

-विष्णू थोरे  
९३२५१९७७८१ हंगामाचं गाव ..


दु:ख विंचरता येत नाही 
सुखाच्या कंगव्यानं 
आणि देहाची गुलकाडी करून 
पेटवताही येत नाही 
आतल्या वेदनेचं चुलखांड.

vishnu thore

हंगामाचं गाव .. दु:ख विंचरता येत नाही सुखाच्या कंगव्यानं आणि देहाची गुलकाडी करून पेटवताही येत नाही आतल्या वेदनेचं चुलखांड. दिवस कुरळ्या #nojotophoto

read more
 हंगामाचं गाव ..

दु:ख विंचरता येत नाही 
सुखाच्या कंगव्यानं 
आणि देहाची गुलकाडी करून 
पेटवताही येत नाही 
आतल्या वेदनेचं चुलखांड.
दिवस कुरळ्या

_suruchi_

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे केशरी.. #केशरी२ आपल्या राष्ट्र ध्वजावर केशरी रंगाचा अर्थ काय आहे ते लिहा... केंद्र स #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #हरघरतिरंगा #स्वरचितकाव्य #घरोघरीतिरंगा

read more
विचारा त्या हुतात्म्यांना 
देशाचा मान हीच मानली त्यांनी शान... 

विचारा त्या झेंडूच्या सुकलेल्या फुलांना 
जी विखुरली एका सईनिकाला सावरून आणताना... 

विचारा त्या आई वडिलांना 
जे चिमुरडे हात सोडून सीमेवर सुसज्ज होतात लढायला... 

आम्हाला तर फ़क्त दैदीप्यमान तेज दिसत 
जे असंख्य बलिदानांचा अभिमान असत..  शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
केशरी..
#केशरी२
आपल्या राष्ट्र ध्वजावर केशरी रंगाचा अर्थ काय आहे ते लिहा...
केंद्र स

somnath gawade

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे केशरी.. #केशरी२ आपल्या राष्ट्र ध्वजावर केशरी रंगाचा अर्थ काय आहे ते लिहा... केंद्र स #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #हरघरतिरंगा #स्वरचितकाव्य #घरोघरीतिरंगा

read more
केशरी रंग त्यागाचा
केशरी रंग शौर्याचा
केशरी रंग बलिदानाचा
केशरी रंग वीरत्वाचा शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
केशरी..
#केशरी२
आपल्या राष्ट्र ध्वजावर केशरी रंगाचा अर्थ काय आहे ते लिहा...
केंद्र स

rajesh pol

मी कावळा ज्याच्या कर्कश आवाजाने जन्मभर त्रास होतो ज्याच्या काळ्या रंगाचा तुम्हाला जन्मभर विटाळ होतो पण विसरता, तुम्ही जिवंत असेपर्यं

read more
 मी कावळा
 ज्याच्या कर्कश
आवाजाने जन्मभर त्रास होतो 
ज्याच्या  काळ्या रंगाचा   तुम्हाला जन्मभर विटाळ होतो  
पण विसरता, तुम्ही  जिवंत असेपर्यं

yogesh atmaram ambawale

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे केशरी.. #केशरी२ आपल्या राष्ट्र ध्वजावर केशरी रंगाचा अर्थ काय आहे ते लिहा... केंद्र स #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #हरघरतिरंगा #स्वरचितकाव्य #घरोघरीतिरंगा

read more
आज आपण जे स्वातंत्र्य अनुभवत आहोत,
त्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणाची ज्यांनी आहुती दिली,
आणि देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढताना ज्यांनी हौतात्म्य पत्करले,
त्या सच्चा देशभक्तांच्या देशभक्तीचे तिरंगा ध्वजा वरील केशरी रंग हे प्रतीक आहे. शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
केशरी..
#केशरी२
आपल्या राष्ट्र ध्वजावर केशरी रंगाचा अर्थ काय आहे ते लिहा...
केंद्र स

sandy

"हो.. त्यांच्या गौरी वाघाने नेल्या .." प्रत्येक वेळी ती आईला, आजीला विचारायची.. सगळ्यांच्या घरी गौरी गणपती असतात.. आपल्या घरी का नाही येत #story #nojotophoto

read more
 "हो.. त्यांच्या गौरी वाघाने नेल्या .." 

प्रत्येक वेळी ती आईला, आजीला विचारायची.. सगळ्यांच्या घरी गौरी गणपती असतात.. आपल्या घरी का नाही येत
loader
Home
Explore
Events
Notification
Profile